Nojoto: Largest Storytelling Platform

New गोळी घेतल्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गोळी घेतल्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोळी घेतल्यावर.

RJ कैलास नाईक

#प्रेमाचं बीज अंकुरित झालं तू जीवनात आल्यावर सुख ओंजळीत आलं तू हाती हात घेतल्यावर RJ कैलास

read more
प्रेमाचं बीज अंकुरित झालं 
तू जीवनात आल्यावर
सुख ओंजळीत आलं 
तू हाती हात घेतल्यावर
         RJ कैलास #प्रेमाचं बीज अंकुरित झालं 
तू जीवनात आल्यावर
सुख ओंजळीत आलं 
तू हाती हात घेतल्यावर
         RJ कैलास

RJ कैलास नाईक

#प्रेम म्हणजे अंतरातम्यातून आलेली एक साद प्रेम म्हणजे जरासे हसू जराश्या वादातून खूप सारा संवाद एकमेकांची मन जुळल्यावर नातं किती दृढ ह

read more
प्रेम म्हणजे अंतरातम्यातून
 आलेली एक साद
प्रेम म्हणजे जरासे हसू 
जराश्या वादातून खूप सारा संवाद
   
एकमेकांची मन जुळल्यावर 
नातं किती दृढ होते 
समजून घेतल्यावर एकमेकांना
  प्रेम ही मग सुदृढ होते

जपावं लागतं प्रेमात तिला 
अलगद गुलाबाच्या फुलासारखे
रुसवा काढून तिचा समजावावे लागते
मिठीत घेऊन लहान मुलासारखे

कधी ती अवखळ 
कधी ती अल्लड होते
कधी धीरगंभीर होऊन
विषय कुठल्या कुठे नेते
 
राग येतो मला ही कधी कधी
तेव्हा ती हसून जपते मला 
ती आहे म्हणून अस्तित्व माझं 
 कळते माझे सारे  अंतर्मन तिला #प्रेम म्हणजे अंतरातम्यातून
 आलेली एक साद
प्रेम म्हणजे जरासे हसू 
जराश्या वादातून खूप सारा संवाद
   
एकमेकांची मन जुळल्यावर 
नातं किती दृढ ह

sandy

कधीतरी सूर्यालाही येत असेल का कंटाळा ? रोज सकाळी मीच येऊनी का उठवू या सृष्टीला ? मलाही वाटे कधी तरी लोळावे मनसोक्त जरा , कोणीतरी हे काम करा #poem #nojotophoto

read more
 कधीतरी सूर्यालाही
येत असेल का कंटाळा ?
रोज सकाळी मीच येऊनी
का उठवू या सृष्टीला ?

मलाही वाटे कधी तरी
लोळावे मनसोक्त जरा ,
कोणीतरी हे काम करा

yogesh atmaram ambawale

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चहा1 #चहा१

read more
चहा गार होत आहे कधी पिणार,
पक्क आहे,लिहायला बसलो की हेच ऐकणार.
चहाप्रेमी मी केव्हाही कितीही चहा लागते,
जास्त चहा चांगली नव्हे म्हणत बायको ऐकवत राहते.
पण एक मात्र बरं,लिहायला घेतल्यावर टोकत नाही,
ठेवली जवळ एकदा चहा की लवकर आवाज देत नाही.
काही वेळाने पुन्हा एकदा नजर टाकते तेव्हा चहा तशीच असते,
चहा गार होत आहे,पुन्हा गरम करणार नाही म्हणत वैतागत असते.
मी ही मग जशी भेटेल तशी चहा घेत असतो,
कारण थंड गरम कशी ही असो माझा तिच्यावर जीव असतो. लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_थ

read more
थकलोलो जरी असेल कितीही,असता कामावर,
लिहिणे काही माझे थांबत नाही,घरी आल्यावर.
येता घरी,हातपाय धुवून होते पहिले,मग चहापाणी ही होते,
झाले चहापाणी की मग,मुलींना क्लास ला ही सोडावे लागते.
आलो सोडून मुलींना,की मग थोडा निवांत भेटतो,
आई आणि ही टीव्ही पाहतात,मी मात्र डायरी घेऊन बसतो.
घेऊनी हाती मोबाईल,YQ वरील सर्व विषय नीट पाहतो,
आवडतो मग जो विषय,त्या विषयावर विचार करत राहतो.
थकवा कमी झाल्याचे जाणवते मग,काही लिहायला घेतल्यावर,
वेळ कसा निघून जातो समजतच नाही,काही सुचत असल्यावर.
सुचता काही सुंदर ओळी,डायरीचे पाने भरू लागतात,
YQ वर जाण्यासाठी मग,शब्द ही उतावळे होऊ लागतात. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होळी रे होळी
पुरणाची पोळी,
साहेबाच्या......
बंदुकीची गोळी.
येता होळी,
आमची बोंब रुपी आरोळी.
पेटविण्या होळी,
पुरी गावकी हजर राही.
नैवेद्य दाखविता कुणी
उचलण्याची घाई राही.
पेटविण्या आधी होळी
होळी भोवती घिरकी राही.
पेटली होळी की बोंबाबोंब चालू,
रात्रभर जागरण नि धिंगाणा चालू. नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज फाल्गुन पौर्णिमा आहे. या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #होळीरेहोळी #शिमगा

read more
आली रे आली होळी आली,
पेटविण्या टाकू त्यात नैराश्याची मोळी.
उधळूनी रंग,लावूयात गाली,
होळी रे होळी पुरणाची पोळी.
पेटताच होळी देऊयात आरोळी,
होळी रे होळी पुरणाची पोळी
साहेबाच्या ....बंदुकीची गोळी.
बदलल्या जरी कितीही ओळी,
साहेबाच्या...हीच आमची कायमची बोली.
(होळीच्या सर्वांना रंगमय शुभेच्छा) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज फाल्गुन पौर्णिमा आहे.
या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी..

yogesh atmaram ambawale

तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव.. #myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी #nyahadi #न्याहादी_गाव

read more
माझे गाव... न्याहाडी..

हिरवा गर्द निसर्ग,
अल्हाददायक वारा मनाला सुखावणारा,
तर मनमोहून टाकणारा,
घरामागील ओढ्याचा आवाज खळखळणारा.
( Read in Caption ).. तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव..
#myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी

sandy

मैत्र जीवांचे…….. पुण्यात घडलेली सत्त्य घटना.... सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलानी इयत्ता ४ थी मधे शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुली #story #nojotophoto

read more
 मैत्र जीवांचे……..

पुण्यात घडलेली सत्त्य घटना....
सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलानी इयत्ता ४ थी मधे शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुली

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक... वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #फरक1 #दिवाळी2020

read more
लहानपणीच्या दिवाळीत आणि आत्ताच्या दिवाळीतला फरक...
लहानपणी आम्ही रात्री १०/११ वाजेपर्यंत फटाके वाजवायचो
आता रात्रभर फटाके फोडले जातात.
(कैप्शन मध्ये वाचावे). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक...
वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile