Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणासाठी कुणीतरी मराठी मालिका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणासाठी कुणीतरी मराठी मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणासाठी कुणीतरी मराठी मालिका.

    PopularLatestVideo

Kunal Salve

दुसरं कोणी...

आमच्या दोघांतील आपुलकी
वेगळीच वाटायची
प्रेम दुसरं कोणी असून माझं
प्रेमाची व्याख्या तिच्यात दिसायची 

असं कसं वेडं मन 
कोणातही उगीच रमतं
खरं प्रेम जवळ असता 
दुसऱ्यात फुरफटतं

आज उनीवही तिची
जाणीवही खऱ्या प्रेमाची 
आता समजूनही उमजलं
पण अनुमती नाही राहिली वेळेची  !  #कोणीतरी 
#प्रेम 
#मराठी

Parivartan Jagzap

किसीने हमसे पूछा "सबक" क्या होता है..??
और हमने उन्हें याद करके कहा,"प्यार".... #कोणीतरी#काहीतरी

Parivartan Jagzap

ऐ तन्हाई, ऐ रुसवाई उन्हींकी तो देन है...
अब इससे भी प्यार ना करते तो हमारी मोहब्बत भी कैसी..!! #कोणीतरी#काहीतरी

Parivartan Jagzap

त्या अलवार कळ्यांना स्पर्श तुझा व्हावा ....
अन उधळण्या सुगंध त्यांनी फुलून जोहर करावा....

क्षापित तू असावी तुझ्याच सौंदर्याने....
उगाच का कतला नजरेने करत नाहीस...

तू एक स्वप्न आहे, हे तुलाच ठाऊक नाही...
जगण्यासाठी ज्याला, डोळे मिटावे म्हणतो.... #कोणीतरी #काहीतरी

Kunal Salve

कधीतरी....

कधीतरी तुला मनभरून बोलावं 
मनातलं माझ्या जरासं तुलाही कळावं 
बोलता बोलता शब्द एक होतील आपले आणि
कधी तू माझी चारोळी तर कधी कविता व्हावं !

तुला आवडेल ना आवडेल प्रेम माझं 
तू एकदा हृदयातून व्यक्त करावं 
माझ्या हृदयातील स्पंदनांना तू 
एकांतात एकदा तरी ऐकावं !

भावनांना माझ्या तुझ्या शब्दांनी 
नकळत मिठीत घेऊन निजावं 
काही मी काही तू बोलून मग,
आसवांनीही बरसून प्रेमात भिजावं !

काय असते जवळीक काय आपुलकी 
नजरेनं एकमेकांसाठी दुरून अनुभवावं
नाही राहून होत दूर ओठांनी पुटपूटता,
मिठीत येऊन आपण,हेच प्रेम आहे एकमेकांना सांगावं ! #प्रेमरंग 
#प्रेम 
#कधीतरी 
#मराठी

Prakash Gamare

कुणासाठी... कुणासाठी नाही #nojotophoto

read more
 कुणासाठी... 
कुणासाठी नाही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile