Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाला.

    PopularLatestVideo

sai mahapatra

#शाला

read more
आज ना जाने कियू मुझे तुम्हारी आंख का काजल जादा काला नज़र आ रहा है

जिसको में अपना बड़ा भाई मानता था आज नजाने कियू मुझे उसमें अपना शाला नज़र आ रहा है #शाला

aa_butkilover

आदिवासी संस्कृति #आदिवासी #समाज

read more
mute video

aa_butkilover

आदिवासी इतिहास #आदिवासी #समाज

read more
mute video

aa_butkilover

आदिवासी संस्कृति #आदिवासी #समाज

read more
mute video

aa_butkilover

आदिवासी संस्कृति #आदिवासी #समाज

read more
mute video

Drjagriti

# प्रश्नचिन्ह #विचार

read more
प्रश्नचिन्ह बहुत है मेरेअस्तित्व पर 
 अतीत से कैसे में दस्तावेज लाऊं 
कौन देगा गवाही मेरी बेगुनाही की 
किस अदालत में जाकर अपनी अर्जी लगाऊं

©Drjagriti # प्रश्नचिन्ह

शब्दवेडा किशोर

#प्रश्नचिन्ह
जगण्यानं सुख व यशाच्या शक्यता पुनःपुन्हा नव्यानं उभ्या करता येतात..
पण मरणानं त्या साऱ्या शक्यता संपतात,माझ्या मते स्वतःच्या अवेळी स्व-अस्तित्व संपवुन देवाघरी जाणारा जीव मनी राग धरूनच जातो..अन् एका झटक्यात सारं काही संपवतो..पाठीमागे राहणाऱ्यांना मात्र भरपूर आठवणींच्या बरोबरीने बरेचसे शापही देऊन जातो.काय करावं बरं अशावेळी त्या व्यक्तीने ??..त्यानं कुठंतरी व्यक्त होणं बरोबर की शांतपणे स्व-अस्तित्व संपवणं बरोबर ?? असं म्हणतात की जगात कुठलीही व्यक्ती चुकीची नसते तर चुकीची असते ती तिला लाभलेली किंवा तिच्या वाट्याला आलेली परिस्थिती..अशावेळी एका शांत स्वभावाच्या व्यक्तीचं त्याला लाभलेल्या या सततच्या परिस्थितीमुळे काय चुकतं ?? त्याचं स्वतः सतत रित्या ओंजळीनं जगुन इतरांना भरभरून सुखं वाटत वाटचाल सुरू ठेवणं चुक की परिस्थितीनुसार बदलुन स्वतःच्या स्वभावाविरूद्ध पूर्णपणे जाऊन वागायला सुरूवात करणं बरोबर ?? नेमकं ती व्यक्ती चुकीची की तिने जन्म घेतला ते चुकीचं की ती स्वतःला जन्मानं मिळालेल्या स्वभावातंच कायम ठेवून जगत राहणं चुकीचं की
सरड्यासम रंग बदलुन आपलं हित जपत
चालायला सुरूवात करणं चुक ??
काय चुक...ती व्यक्ती की तिला लाभणारी सततची परिस्थिती ??
आहे ना हा एक न उलगडला जाणारा प्रश्नचिन्ह..
कैक नव्या शापांना जन्म देणारा..प्रश्नचिन्ह
कित्येक स्वप्नांचा चुराडा करणारा..प्रश्नचिन्ह
कित्येक जिवांना अवेळी संपवणारा..प्रश्नचिन्ह 
मिळेल का उत्तर की राहील तसाच तो
एक अनुत्तरीत
" प्रश्नचिन्ह...."
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #प्रश्नचिन्ह

aa_butkilover

आदिवासी संस्कृति #आदिवासी #समाज

read more
mute video

aa_butkilover

आदिवासी संस्कृति #आदिवासी #समाज

read more
mute video

Kumari Nirupma

#साहित्य संगम संस्थान #गीत शाला

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile