Find the Latest Status about कामाला जायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कामाला जायला.
yogesh atmaram ambawale
आज १३ ऑगस्ट आहे,असे कुठेही जाणवत नव्हते, असं वाटत होतं की आजच आपला "स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट" आहे की काय... ( Caption मध्ये वाचावे ).. घरोघरी तिरंगा माझ्या ही घरी तिरंगा..🇮🇳 . #घरोघरीतिरंगा #75thindependenceday #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #yqtaai #स्वातंत्र्यदिन #भारत_माता_क
Nagesh munde MN creation
चारी बाजूनी उठले रान सुन्न झाले आमचे कान शरमेने झुकते मान असली जरी गोष्ट सान भ्रष्टाचाराची उबग महान पैश्याची मोठी तहान गावे कसे सत्याचे गान उठले चोहो बाजूनी मतलबी रान काँग्रेस बीज पसरले फार राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार तेही पडले गप्प गार बीजाचा मोठा मनास खार सुपीकाचे झाले नापीक नांगरटी करून पाहिले एकवार तरी उगवे स्वार्थी बिंब मागे पाहता पुढे आदर्श प्रतीवार आपणच आपले कर्णधार करू चला पुन्हा निर्धार आता नको माघार धरू सत्याचा आधार असला जरी दुर्धर आजार अन नापाक शेजार करू साऱ्यांना बेजार घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!! ©Nagesh munde MN creation corrupt officer कस करावं यांचं माझ्या एका कामाला 12000 रुपय मागत आहे हा officer याला काय करावं कशी सिक्षा द्यावी
gaurav
कडकडणारा पाऊस धडकी खोलणारा अंगावर शहारे ऊगवणारा..... रोम हर्षुन टाकणारा त्या डोंगराला शाल देणारा ...... हिरवी पैठणी जणु देताना दिस्तोयस दुरवर ...... तु हेर त्या प्रदेशाचा लांब वर दिसणारा....... शेताच्या बांधावरती अजब , दिसणारा दुरीचा पाहुना मोठा सुगंधाची नवीन दिशा...बळीराजाचा मनकवडा.... पल्याडी कडुन दिसणारी हिरवाईची बघतोय जादु...... नवीनच दुनिया तिकडचे बघु...... पावसाची मौजच और काही सोबती हवा चहा..... प्रवास घाट दरीचा थोडा मिळावा निवारा...... असावी मेजवानी गरम मोठ्या तव्याची..... रंगली पाहिजे मैफिल त्या ठिकाणी........ दिसणारा घाट जसा लहान झाला शुभ्र दुध डकला..... दुरवर डोंगरमाध्या दिसणारा गाईराख्या हाती छत्री..... निसर्गच असा कि काय सांगावी किमया न्यारी..... डबके डुबके साचलेले लहान मुलास हेरी..... पाण्याचा आनंद घेण्याची तयारी....... सुख गारवा तुझा देणच वेगळी कशी न राहणारा पाहुना... सजीवांचा जीवन दाता शुभ्र तेचा हिरा..... तु लाखमोलाचा सुंदरतेची खाण आमची ....... विषय किती अजुन काही..... 😇लेखकाचा बिषय नवा लिहण्या वाटणारा..... 🤓☺️😍🤩 आवडल तर लाईक करा कमेंट करा........ पावसाचा आनंद घ्या....... शेतीचा कर्ता आला पाऊत तु...... तुझ्यामुळे कामाला लागु........
yogesh atmaram ambawale
पाऊले थांबली माझी,निघता कामाला, मारली लगेच दांडी, जेव्हा मुलीने पहिल्यांदा पा..पा..पा आवाज दिला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाऊले थांबली... #पाऊलेथांबली हा विषय Shriram Rathod यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi
yogesh atmaram ambawale
खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला, प्रयत्न माझा,माझ्याच अंगाशी आला. स्टेट्स ठेवता whatsapp वर, माझा पण स्केच कर म्हणत,ऑर्डर चा सपाटा लागला. काय करावे आता काहीच समजेना झाले, ह्या whatsapp स्टेटस नि चांगलेच कामाला लावले. केले जरी आता इतरांचे स्केच ते गुपीत ठेवणार, चांगले होवो किंवा वाईट स्टेटस वर नाही ठेवणार.😊☺️ खूप वर्षांनी #sketchbyme #mysketchwork #खूपदिवसांनी #माझेहरवलेलेछंद #yqtaai #आवडमाझी खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला, प्रयत्न माझ
SANK8MADEIT
तु लागला रडायला .. caption एक दिवस पाळना तो हलला तु लागला रडायला तुझी आई खूप खुष झाली म्हणे काय करू माझ्या शोन्या ला तू शाळेत जायला लागला शाळेत जायला तू लागलास र
yogesh atmaram ambawale
तु खुप सुंदर दिसतेस पूर्वीपासून मला आवडते, आज सांगितलंय मनातलं सारं तिला जवाब देणार होती ती पण अचानक आई आली, अंगावरून गोधडी खेचली नि बोलली चल उठ लवकर आंघोळ कर नि जा लगेच कामाला, नुसताच सपनात बडबडतोस समोर जा नि आज बोलूनच ये तिला खरंच सांगतो खूप आवडतेस तू मला. स्वप्नातलं जग #collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #अक्षरे #मराठीकविता #स्वप्नातली #प्रपोज १ तु २ ख
yogesh atmaram ambawale
असेच वाटते दररोज मला, लवकर सुट्टी व्हावी,आराम मिळो कामाला. असेच वाटते दररोज मला, केव्हा सुटतोय कामाहून नि पळतोय लवकर घरला. असेच वाटतेय दररोज मला, लंच टाईम, टी ब्रेक व्हावा एक तासाचा खूप खूप कविता लिहायला मला. असेच वाटतेय सकाळी उठताना दररोज मला, अजून थोडा वेळ पाहिजा होता सकाळ उजडायला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दररोज मला.. #दररोजमला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राह
yogesh atmaram ambawale
अस नाही की तु समोर असतानाच तुला बघायची इच्छा होते तर तु नजरेआड असताना जरा जास्तच तुझी कमी जाणवते. तु न दिसल्यास नजर तुला शोधत असते माझ्या ह्या मनाला सतत तुझीच कमतरता भासत असते. खरंच आवडत मला तुझ्या विचारात गुंतून राहायला, तुझ्या गोड आठवणीत हरवून जायला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
Rekha💕Sharma "मंजुलाहृदय"
School day's °°°°°°°°°°°°°°°°° लहान असताना शाळेत जायला फ़ार कंटाळा यायचा पण आता शाळेत परत जावंसं वाटतं. पण आता समजले, खरंच! शाळेय जीवन खूप सुंदर असतं..... 🤷♀️😊😃😊🤷♀️ -Rekha $harma #School day's #Marathi हिंदी अनुवाद : जब हम छोटे थे, तब विद्यालय जानें में बहुत ऊबन-सी होती थी, पर अब ऐसा लगता है, कि काश! फ़िर से विद्यालय