Nojoto: Largest Storytelling Platform

New बालपण quotes Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बालपण quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बालपण quotes.

Related Stories

    PopularLatestVideo
7d9aaadb2bfc9bfc9ca37c55051f444d

मिलिंद शिर्के

बालपणीची मज्जा काही वेगळीच होती यार बालपण

बालपण #Shayari

4 Love

3ba6a70a25736f4a79bdea63482a4e52

Vivek Nagrecha

बालपण

बालपण

51 Views

ac6e9dcc0584bef1d0607a2e551b4e10

Rupali sidu gherade

आज जेव्हा लहान मुलांना खेळतांना पाहिलं की वाटत आपणही असंच खेळायचो, बिनधास्त बागडायचो कळत नसेल तरी एकमेकांना समजवायचो तेव्हा ना अपेक्षांच ओझं होत ना जबाबदारीच पुस्तकाच्या सगळ्या पानांत बालपण हे पान खूपच आवडीचं होत हे आज कळलं

©Rupali sidu gherade #बालपण
941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

बालपण

बालपणीच्या आठवणीत
पुन्हा जावेसे वाटते
आयुष्य संपेपर्यंत
बालपणच रहावे वाटते

येणारा प्रत्येक दिवस
मित्रांमध्ये जावा वाटते
खेळांतील जिंकणे
वारंवार अनुभवासे वाटते

आईच्या हातचे
रोज खावेसे वाटते
बाबांच्या भितीने
ताईचे ऐकावे लागते

शाळेतील जीवन
कायम रहावे वाटते
मौज मजा मस्ती
यातच रमावे वाटते

आयुष्यातील संकटांना
तोंड देणे नको वाटते
जबाबदारी नसलेले ते
बालपणच हवेसे वाटते

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde बालपण

19 Love

75dc299f845df4c2355f83aa7f216436

Swapnil Bambole

बालपण

बालपण

53 Views

c2dd2558c756fe2c3284ea18cd8e8409

राज श्री

कागदाची नाव होती 
पाण्याची लहर होती 
मैत्रीची साथ होती 
खेळण्याची मस्ती होती 
जगण्यातली हौस होती 
स्वप्नांची एक दुनिया होती
सार काही छान होतं 
खर आणि खरचं होत
कुठे आलो या 
समजुतदारीच्या जगात
त्या पेक्षा सुंदर 
माझं बालपण होतं बालपण

बालपण

7 Love

e76aac58ad7f408a8b98d7d6baa8d633

Writer AmoL Londhe

 बालपण

बालपण #nojotophoto

3 Love

3ba6a70a25736f4a79bdea63482a4e52

Vivek Nagrecha

बालपण

बालपण

70 Views

fdf2994d77e6820202457ca296e1bd6f

संतोष भिमराव राठोड

 बालपण.....

बालपण..... #poem #nojotophoto

5 Love

032919d3a86f79fea22e6a3e027b37d4

Shubhangi Sutar

तुला बघता क्षणी वाटल की
आपणही लहान व्हाव आणि 
एक सुखाची झोप घ्यावी...
बालपण देगा देवा 
मुंगी साखरेचा ठेवा.... बालपण

बालपण

21 Love

e6c4363cfe326fb3a99ba11fda17fe14

Prafull Shirsath

बालपण

गावातली माती ,आणि लंगुटी मित्र
आईचे प्रेम आणि बाबाचा मार
किती मस्त अस्तेना ते बालपण 

शाळेत पाटी आणि पेन्शील 
बे चा पाठा आला कि 
आता झाला ना राव अभ्यास 
खारी भीस्कीट सारखे यार
दुनियादारीचे ते  कलाकार 
किती मस्त अस्तेना ते बालपण 

वरुन पडणारया पाण्याच्या धबधबा
सारखे क्षणात निघुन जात
पण खुप सारया आठवण मात्र देऊण जात
किती मस्त अस्तेना ते बालपण #बालपण
4898713167eba232c426bd99b8a51e6c

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
~बालपण~
बालपण ना जाणे कोठे हरवले
कोठे हरवली ती शाळा..
चिखला-मातीतल ते आयुष्य
हरवला तो रानमाळा..
इवल्याशा पावलांनी 
आसमंत होता वेचला..
खळखळ वाजत होता
पायामध्ये वाळा..
छोट्या-छोट्या हाता-पायांची
धडपड आता ओसरली,
हलवलेल्या पत्रांचा खेळ अन् आईच्या पदरांचा ठेवा..
जबाबदरीच्या साखळीचा
जमला कसा घेरा,
भातुकलीच्या खेळामधला हरवला रानमेवा,
बालपण ना जाणे कोठे हरवले
कोठे हरवली ती शाळा,
चिखला-मातीतल ते आयुष्य
हरवला तो रानमाळा,

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. #बालपण
943d92a2b6f52c0a5ca714be90d27622

Ashpak Talikote

बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं..
मायेच्या प्रेमाचा डोक्यावर हाथ होत 
घरात नांदणारा तो आईसाठी क्रष्ण बाळ होतं 
केलेल्या प्रत्येक हट्टी चा तीथ समाधान होतं 
पळुन पाहील तर कळालं 
बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं.

तुटलेली खेळणी होती पण जुळालेल नात होतं
डोळ्यातुन अश्रु लाख पडले तरी पुसणार आईच हात होतं
उंची छोटी असली तरी आजोबाच्या खांद्यावर सार आभाळ छोटं होतं 
वडीलांच हाथ पकडुन चालताना माझ्यासाठी ते आधार होतं
आठवतं सगळं "बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं".

केलेल्या चुका ,केलेली मस्ती तीथ सगळे गुन्हा माफ होतं.
आईच्या मिठीत गेलं की सार जग छोटं होतं 
ना मागता सगळं मिळायच पण तिथं कसला सर्वार्थ नव्हतं 
लहानपणाची चौकट ओलांडून 
जगाच्या अंगणात येऊन कळालं
बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं.



लेखन-अशपाक तालीकोटे #बालपण
f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

बालपण
निरागस प्रेमळ अल्लड अविस्मरणीय क्षण
किती सुखाचे होते ना बालपण
ना कोणती चिंता ना कोणत्या विचारांचं दडपण
किती सुखाचे होते ना बालपण

उन्हाची फिकीर न करता दिवसभर नदीत पोहणं
चिंचा पेरू आंबे चोरून तिखट मीठ लावून खाणं
रविवारी भूक तहान न लागताच दिवसभर टायर आणि गोट्या खेळणं
किती सुखाचे होते ना बालपण

स्वतःच्या हक्काचे मातीचे महल किल्ले बनवणं
कामाचे नाटकं करून पावसात भिजणं
भिजल्याने ताप सर्दी होईल म्हणून आईचे धपाटे खाणं
किती सुखाचे होते ना बालपण

शाळेच्या वेळेवर नेहमीच पोटात दुखणं
कवायती दरम्यान स्वतःचाच नवीन योगा विकसित करणं
व्यायाम करतांना सभोवतालच्यांना मुद्दामच धक्के देणं
आई ने अभ्यासाला बसवताच अंगाला खाज सुटणं
किती सुखाचे होते ना बालपण

खेळणे नाही दिलेत म्हणून घरात धिंगाणा घालणं
केलेल्या करामती चे फटके वाचवण्यासाठी आजी-आजोबा च्या  माग लपणं
अंथरुणावर पडताच आजीच्या गोष्टी संपण्याआधीच गाढ झोपणं
रम्य ते बालपण
किती सुखाचे होते ना बालपण

लेखन:- आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले बालपण

बालपण

9 Love

a1a592e5a983fdf2997a0ee60a0e60b0

Aditya shedekar

ते सर्व किती छान होतं, 
खेळणारं मन किती लहान होतं,
तुमचं काय सर्वांचच सारखं होतं, 
ते बालपणच खूप मोलाचं होतं...

©Aditya Shedekar
  बालपण...

बालपण... #Shayari

208 Views

0e6a2831ea9c23975fa24fc0f1a0def2

Jaymala Bharkade

Nature Quotes वाटत कधी लहान होऊन बघावं
चिऊ काऊ संगे गाणे गाऊ
थोडी हट्टी थोडी खट्टी राहू
दिसभर बागडत राहू
परि ती सुखाचे दिस विरले
ते हास्य विसरले नि 
काय  हे वय वाढून गेले

©Jaymala Bharkade बालपण#

15 Love

c8c7620bdd6208b1697a37bb5ffb95d9

Ashwini Mengane

हरवले बालपण

हरवले बालपण

71 Views

8dcf42a53b236ab0914f3019b373691b

bhushan pandit

माझे बालपण

माझे बालपण

85 Views

4cbc89c732f27c904a0318d1ab3f47e6

Vaishali

बालपण

अस वाटत खुप लवकर झालो  मोठ,
अस वाटत असायला हव होत अजुन पण छोठ. 
खुप लवकर निगुन गेल ते बालपण,
खुप येते सगळ्या गोष्टीची आठवण. 
आई च्या खुशीत बसुन आई प्रेमाने भरवायची घास,
अजुन पण वाटते त्या गोष्टी ची आस. 
एकत्र मिळुन family सोबत मज्जा करायचो भरपूर,
पण आता शिक्षणासाठी त्या family पासुन रहाव लागते दुर. 
पापा चा हाथ धरुन चालयची वेगळीच होती गंमत,
आता कळते बालपणाची किंमत. 
रडत रडत शाळेत जाण्याची मज्जा होती भारी,
बालपणची पण वेगळीच होती यारी. 
शाळेतून आल्यावर आईला जोरात मारायचो मिठी,
लहानपणी कसलीच नवती भीती. 
कुठल्याच गोष्टी नवत बधंन,
का निगुन गेल ते बालपण. 
कुठल्याही गोष्टी साठी हट्ट करायचो खुप,
आईने रागवले का बसायचो मग चुप. 
आजी सागायची नविन नविन गोष्टी छान,
अस वाटत पुन्हा व्हाव एकदा लहान. 
   vaishali navale बालपण 😘

बालपण 😘

5 Love

4fe5077ef1238373c2db65d55f7a6e29

Kushab Fajage

परत न येणारं बालपण पुन्हा एकदा
जगावं वाटत..😘

दुनियादारी शी संबंध नसलेल्या त्या गोंघाटात हरवून जावसं वाटत..😉

#जिंदाबाद_जिंदगी◆◆
#आयुष्य बालपण
#आयुष्य
8e4bacebf6be965b557f867db9facedf

Nandeshwar Chopade

#बालपण#childhood
42063f0ce90db48561763df1d8fd27f2

Gaurav Khadake

 बालपण हरवलंय...

बालपण हरवलंय... #nojotophoto

1 Love

ff10962957efe901a851d2d476d4dbe9

Prashant Gaikwad

माझं बालपण

माझं बालपण #मराठीपौराणिक

249 Views

4cbc89c732f27c904a0318d1ab3f47e6

Vaishali

बालपण

अस वाटत खुप लवकर झालो  मोठ,
अस वाटत असायला हव होत अजुन पण छोठ. 
खुप लवकर निगुन गेल ते बालपण,
खुप येते सगळ्या गोष्टीची आठवण. 
आई च्या खुशीत बसुन आई प्रेमाने भरवायची घास,
अजुन पण वाटते त्या गोष्टी ची आस. 
एकत्र मिळुन family सोबत मज्जा करायचो भरपूर,
पण आता शिक्षणासाठी त्या family पासुन रहाव लागते दुर. 
पापा चा हाथ धरुन चालयची वेगळीच होती गंमत,
आता कळते बालपणाची किंमत. 
रडत रडत शाळेत जाण्याची मज्जा होती भारी,
बालपणची पण वेगळीच होती यारी. 
शाळेतून आल्यावर आईला जोरात मारायचो मिठी,
लहानपणी कसलीच नवती भीती. 
कुठल्याच गोष्टी नवत बधंन,
का निगुन गेल ते बालपण. 
कुठल्याही गोष्टी साठी हट्ट करायचो खुप,
आईने रागवले का बसायचो मग चुप. 
आजी सागायची नविन नविन गोष्टी छान,
अस वाटत पुन्हा व्हाव एकदा लहान. 
   vaishali navale 
 बालपण 😘

बालपण 😘

5 Love

aae056b368190fcfeab39776d4912a33

Yadushreshtha Thakare

हरवलेलं बालपण.......।

हरवलेलं बालपण.......।

78 Views

cf0c66c1aea18f67d6da4f43ac792720

Sakshi Deo

बालपण 

#specialone

बालपण #specialone #poem

106 Views

fe3e2f34b60b64acddef0a3a2ce70ae4

Sp

माझे प्रेम हे माझे नव्हते..
कुणाच्या सांगण्यावरुण दूर होणे कधी मला जमलेच नाही...!!!

बालपणी पाहिलेली स्वप्नं हळुवार निघून जाताना आयुष्याला नकळत खुप काही शिकवून गेली...!!!

©Sp प्रेमाचे बालपण 

#HandsOn

प्रेमाचे बालपण #HandsOn #Love

3 Love

85d172e58e42a16c036d45023f668ca9

avdhut dubule

आपल्यातल बालपण ....

#GoodTogether

आपल्यातल बालपण .... #GoodTogether #Thoughts

47 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile