Nojoto: Largest Storytelling Platform

New संभाजी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संभाजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संभाजी.

    PopularLatestVideo

Ashish Deshmukh

चाहें जितने षडयंत्र रच लो, मनगढंत कहानिया गढ लो, संभा को दिलो से हटाओगे कैसे...
जो नसो में बहता हुआ, लहू उबाल मारता है क्षण क्षण,
वो इतिहास तुम मिटाओगे कैसे...

संभा एक भाव है, शाश्वत विचारधारा है, बलिदान की गौरवगाथा है, स्वाभिमान की रवानी है...

🙏 ऐसे अमर्त्य भाव को उनके पुण्यतिथि पर शत-शत नमन🙏

©Ashish Deshmukh #संभाजीमहाराज #संभाजीराजे

Om Singh Rajput

।।  सांभाजी राजे ।।

पुरंदरावर एक नवीन 
स्वप्न जन्मास आले 
नामकरण त्यांचे 
संभाजी झाले ।१।
रूपच गडाचे बदलून गेले 
रयतेच्या मनामध्ये 
युवराज जन्मास आले 
हे बोल निघु लागले ।२।
वयाच्या अडीच वर्षातच
आईच्या मायेचा पदर उडाला 
आणि लहानसे शंभूबाळ
आईच्या मायेला पोरखा झाला ।३।
जिजाऊंच्या संस्काराने 
ते पावन जहाले 
भाषा विद्या सर्व गोष्टी 
शिकण्यात ते निपुण झाले ।४।
त्यांचे शब्दाचे गुंफण
म्हणजे तलवारीच्या पात्यासारखी 
आणि नजर होती 
सूर्याच्या तेजासारखी ।५।
सिदधी , फिरंगी औरंगजेब यांच्याशी 
ताकदीने ते लढले 
सलग नऊ वर्ष स्वराज्याच्या 
अस्मितेसाठी जीवन अर्पण केले ।६।
                                            - सुजाता बानगुडे #संभाजीमहाराज

Umesh Dattatry Dighe

mute video

sushant shinde

अरे काय सांगू रुबाब राजांचा शत्रू च्या दरबारी 
संभाजी नाव सांगोनि जणू तो हनुमान अवतारी 
मृत्यू पुढेही अवरंग्या मी हाथ जोडणार नाही 
जावई जरी करशील तुझा तरी मी धर्म सोडणार नाही 
हसत आलिंगन देईन मृत्यूला धर्मा पुढे या यातना क्षुद्र आहे 
तुझी हलकट औलाद नाही मी शिवछत्रपतीं चा पुत्र आहे 
शत्रू ही कामना करे असावी एक अशी संतान 
विसरू कसे बलिदान...

©sushant shinde #sambhajiraje #संभाजीमहाराज #मराठा

kavi Aniket Dabhade

mute video

Yogesh Ambawale

निचपणाचा कळस औरंग्या तो
शिवपुत्र शंभू राजासमोर हारला होता.
काय करावे,कसे पकडावे संभास हे
हे विचार करत थकला होता.
शेवटी काय दगा फटका करत संभाजीस
पकडावे हेच ठरविले होते,
करीत कट कारस्थान कपटाने त्याने
संभाजीस घेरले होते.
खूप छळले त्यांस,मरण यातना ही दिल्या फार,
म्हणे स्वराज्य दे,नाक घास,आणि धर्म ही आमचा स्वीकार.
हार मानेल तो राजा कसला,
शंभू राजे होते ते औरंग्याचा डाव फसला.
दिली शिक्षा म्हणे किंकाळी ऐकायची आहे
ह्या संभाची,
गरम लालबुंद सळया टाका डोळ्यात ह्याच्या
आणि ऐकवा आम्हास किंकाळी ह्या संभाची.
पण शूर शिवबाचा शूर छावा तो इथेही न घाबरला,
लालबुंद तप्त सळई डोळ्यात जाऊनही शांत राहिला,
उलट हसवुनी दाखवीत शत्रूला जिवंतपणीच मारीला.
कसला तो प्रसंग होता खूप वेदना होत असतानाही राजा आमचा हसत होता,
आणि औरंगजेब मात्र वैरी समोर असतानाही हतबल झाला होता.
शंभूराजे आमचे ते औरंग्यास चांगलेच नडले होते,
असंख्य वेदना शरीरावर होऊनही लढले होते.

#योगेश आ आ# #संभाजीराजे #संभा #स्वराज्यरक्षक

R.R.P

छत्रपती संभाजी महाराज #मराठीपौराणिक

read more
mute video

GJ's Motivational

धर्मवीर छ. संभाजीराजांच्या जयंतीदिनी त्रिवार वंदन..!! #प्रेरक

read more
रक्त सुद्धा रडत होत माझा राजा गेल्यावर
झुकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर..
जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोड
हातात होती ढाल अन् पळत होत घोडं....!!

©Gajanan gonewar धर्मवीर छ. संभाजीराजांच्या जयंतीदिनी त्रिवार वंदन..!!

Anisha Dodke

धर्मवीर संभाजी #leaf #मराठीकविता

read more
कविता: धर्मवीर संभाजी राजे


किल्ले पुरंदर ला जन्मा आले 
वीर धर्मवीर ते झाले
छत्रपतींचे गोजीरे राजपुत्र
संभाजी ते ठरले.......!!

महाराणी आई विना पोरके झाले
धाराऊ गाडे ही दूध आई बनली
आजी राजमाता जिजाईचे संस्कार 
घेतले......!!

दुर्दैवी धर्मवीर ते झाले
सावत्र पण त्यांनी पाहिले
एकीने मायेने जवळ घेतले
सावत्र पुत्र म्हणून सोयराबाईंनी 
पोरके केले.....!!

देखणे, शूर ,सुशील विद्या
 विशारद पुरंदर
राजकारणी धर्मवीर 
ते झाले वीर संभाजी ठरले.....!!

जनतेला मायेने हात फिरवणारे
महार न होणारे
छत्रपती पुत्र शिव संभाजी
महाराज इतिहासात गुणवणी ठरले...!!

 कवयित्री कु :अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke धर्मवीर संभाजी

#leaf

Ravi Pokale

छत्रपती संभाजी महाराज

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile