Nojoto: Largest Storytelling Platform

New त्याची किंमत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्याची किंमत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याची किंमत.

    PopularLatestVideo

Abhishek Panchal

संधी सर्वांना मिळत नाही आणि ज्यांना मिळते त्यांना कदाचित त्याची किंमत लवकर कळत नाही Best YQ Marathi Quotes YourQuote Taai #marathiquotes # #marathipoems #marathiwriter

read more
काहीजण योग्य संधीची
वाटच बघत राहतात
आणि काहीजण संधीसाठी
प्रयत्न देखील सुरू करतात
प्रयत्न करणाऱ्यांना
न्याय मिळूनही जातो
पण वाट पाहणारे
कायम अन्याय झाला
म्हणून रडत बसतात संधी सर्वांना मिळत नाही आणि ज्यांना मिळते त्यांना कदाचित त्याची किंमत लवकर कळत नाही
 Best YQ Marathi Quotes YourQuote Taai 
#marathiquotes #

Secret Quotes

फक्त उशीर नकोय तिला होयला सगळं काही होईल कधी तरी, साथ तिची मला आता हवीये प्रत्येक क्षणी, मोह मायेच्या नजाऱ्यातून तिने बाहेर निघावं आता तरी अ

read more
आठवण सुद्धा येत नसेल तिला कदाचित
माझी हा देह हा जीव किती झिजतोय,
किती तळमळतोंय तिच्या साठी झुरुन
झुरुन स्वतःला रोजच संपवतोय,
आठवण तिची येतां पाणी डोळ्यात
हळूवारपणे शिरकावतात पण ओंझळ माझ्या
नशीबाची हात पसरून रोजच तिला मागतोय,
पण झोळी अशी या जीवाची कायम खालीच,
आज पण लढतोय तिच्या साठी मी जगाशी 
भांडत जिवन मृत्यू शी लढा रोजचं माझा,
येईल ती कधी तरी देईल साथ धरेल हात एक
दिवस नशिबाची ओघ तोडेल कधी तरी,
नसेल प्रेम नसेल जीव नसेल माया माझ्यावर
तर समजेल ती एक दिवस ती ही भरपूर जीव
मलाही लावेल कधी तरी,
सरळ साध भोळे मन माझे ती बघेल कधी तरी
नाळं तिच्या आयुष्याची माझ्या जिवाशी ती
जोडेल कधी तरी,
तिच्या स्वप्नांच्या दिखाव्याच्या लाटांना किनारा
देईल ती कधी तरी..
   -AS Patil✍️ फक्त उशीर नकोय तिला होयला सगळं काही
होईल कधी तरी,
साथ तिची मला आता हवीये प्रत्येक क्षणी,
मोह मायेच्या नजाऱ्यातून तिने बाहेर निघावं
आता तरी अ

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. 
#गौरीहर्षल #ज्याचा त्याचा प्रश्न

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.
#गौरीहर्षल
७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न

Ashwini Kanade

किंमत #विचार

read more
प्रेम आणि कौतुक योग्यवेली व्यक्त न केल्यास त्याची किमत शुन्य असते

©Ashwini Kanade किंमत

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.

जेव्हा आपोआपच reply slow होतील
आणि बोलणं कमी होईल
तेव्हा समजून जा..
तुमचे महत्त्व आणि तुमची किंमत उरलेली नाही.
आणि जिथे तुमची किंमत ठरवली जाते,
 तिथे पुन्हा जाऊ नका...
 किंमतीने रहायला शिका आणि
स्वतःची किंमत वाढवा.
-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे..

©Dhananjay(dhanuj) Sankpal #किंमत

Dj Sunil Chandurkar

किंमत #शिक्षण

read more
shidhuchandurkar

©Dj Sunil Chandurkar  किंमत

The Poet

किंमत #Shayari

read more
सस्ते महँगे में कहाँ उलझ रहे हो जनाब
यहाँ आदमी को किंमत नहीं आदमी की किंमत

कृष्णा

नाती महाग असतात,
पण स्वाभिमानालाही 
किंमत असते...

©Krishna #किंमत

Madhuri Chavan

वस्तु किंमत नका करू किंमत ओळखा

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile