Nojoto: Largest Storytelling Platform

New कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात सॉन्ग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात सॉन्ग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात सॉन्ग.

    PopularLatestVideo

Sunil Zarikar

मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो का?

read more
मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो
का? 

मी फुलेही नाही आणली, 
भेटवस्तूही नाहीआणल्या .........
पण....
शुभेच्छा आणल्या आहेत....... 
तू नेहमीआनंदी राहण्यासाठी 
प्रार्थना केली आहे ........
तू निरोगी राहण्यासाठी
प्रेम आणलं आहे .........
तू नेहमी हसत राहण्यासाठी.. 


 मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो
का?

dinesh Rajiram gajbhiye

मंदिरात आता #Shayari

read more
झोपलेत देव सगळे, मंदिरात आता  
दिसतेय जग वेगळे,मंदिरात आता...
दिसते मला ईथेही, गर्दी लुटारूंची 
आसपास उभे बगळे,मंदिरात आता...
पैशावरून ठरतो,मान हा आरतीचा
नियम का बदलले, मंदिरात आता...
दिमाखात आहे उभी ईथेच दानपेटी
कुलूप मात्र आगळे,मंदिरात आता...
बाजार का नफ्याचा,मांडला ईथे रे
पुजारी झाले नागडे, मंदिरात आता...
मांडला हैदोस यांनी ईथे कायमस्वरूपी
वाजवतात घंटी सगळे, मंदिरात आता... मंदिरात आता

Sahdev Dhandhal

देवा ओ देवा गणपति देवा

read more
mute video

Priya Tambde

#InterntaionalFamilyDay मन मंदिरात

read more
मन मंदिरात पुजूनी तुला
साऱ्या देवांना मी विसरलंय...,
आई वडिलांनंतर माझा परमेश्वर म्हणून 
तुलाच मी पुजलंय .....!!

✍Piu #InterntaionalFamilyDay 
मन मंदिरात

Sachin Thombare

देवा

read more
देवा तू कलिज रे देवा तू काळिज रे देवा

Mili

#देवा

read more
आता नको रे देवा विलम्ब करुस
तुझ्या येण्याच्या तारखेला पुदे ढकलूस
तुझ्या स्वागताची तैयारी आम्ही 
करु लागलो भारी
तू विलंब केलेस तर ते राहिल धरी च्या धरी
जीव आता लागलाय होऊ कासावीस
तुझ्या आवडीचे मोधक ही केलेत एकवीस
आता नको रे देवा विलम्ब करुस
तुझ्या येण्याच्या तारखेला पुदे ढकलूस
milind guddnattikar
(suthar) #देवा

DIGVIJAY Singh

देवा #Society

read more
mute video

हेयर स्टाइल by mv

#देवा हो देवा गणपति बप्पा मोरिया # #मीम

read more
mute video

Prathmesh

सॉन्ग माय सॉन्ग #शायरी

read more
mute video

Roy Boy

देशभक्त सॉन्ग।। #सॉन्ग #viral #जानकारी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile