Nojoto: Largest Storytelling Platform

New जवळीक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जवळीक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जवळीक.

    PopularLatestVideo

मैत्रेय

क्षितीजावर जडला जीव साधू कशी जवळीक
सावलीस कवेत घेण्याची ही कसली आगळीक

                          मैत्रेय(अंबादास) #जवळीक

Kunal Salve

डोळ्यात सलतंय माझ्या काही तरी जरासं पाहा ना 
हो बरं वाटतंय जशी फुंकर मारतेस,
तशीच जवळी राहा ना !  PC: GOOGLE
#डोळ्यात 
#जवळीक 
#मराठी 
#रोमँटिक

Devanand Jadhav

चारोळी... भेट म्हणजे फक्त सोपस्कार नसावा त्यात जवळीकतेचा ओघ असावा ✍🏻© •देवानंद जाधव• #hugday #मराठीकविता

read more
भेट म्हणजे फक्त 
सोपस्कार नसावा 
त्यात जवळीकतेचा 
ओघ असावा  

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav चारोळी...

भेट म्हणजे फक्त 
सोपस्कार नसावा 
त्यात जवळीकतेचा 
ओघ असावा  

✍🏻© •देवानंद जाधव•

अल्पेश सोलकर

इतके दिवस मी काय मागत होतो दुरून जवळीकतेचा आभास मागत होतो.. नको तासांच बोलणं मला... फक्त दोन मिनिटांसाठी ऐकण्यास तुझा आवाज मागत होतो.. ©Alpe #yqtaai #bestmarathiquotes #yqmarathiquotes

read more
इतके दिवस मी काय मागत होतो

दुरून जवळीकतेचा आभास मागत होतो..

नको तासांच बोलणं मला... फक्त

दोन मिनिटांसाठी ऐकण्यास तुझा आवाज मागत होतो.. इतके दिवस मी काय मागत होतो
दुरून जवळीकतेचा आभास मागत होतो..
नको तासांच बोलणं मला... फक्त
दोन मिनिटांसाठी ऐकण्यास तुझा आवाज मागत होतो..
©Alpe

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी पाहिलं... #मीपाहिलं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai हा विषय अंकुश लोखंडे यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
आपलं काम झालं की संपलं,असं कुठं चालतं का ?
मी पहिलं आहे कित्येकदा,असं वागणं शोभत का ?.
गरज लागते जेव्हा,खुप जवळीक साधत राहतात,
संपली का एकदा गरज,अनोळखी प्रमाणे वागत राहतात.
गरज असताना जे पाय धरतात,तेच नंतर साथ सोडत आहे,
मी पाहिलं आहे ह्या समाजात,बऱ्याचदा असेच घडत आहे.
सुखात सोबत आणि दुःखात माघार,हल्ली असेच चित्र दिसतात,
जसे गुलाब छान दिसतो म्हणून घेतात,आणि काट्यांना काढून फेकतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी पाहिलं...
#मीपाहिलं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
हा विषय अंकुश लोखंडे यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Colla

read more
बदलले वागणे ह्या कोरोना काळा मुळे,
जवळीक होती खूप वागण्यात,आता दुरावे आले.
कोरोना भीतीने माणसात अनेक बदल घडविले,
समोरच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण केले.
भीती ही सर्वांचाच मनात घर करून आहे,
भेटायला येणाऱ्याबद्दल ही आणि भेटायला जाणाऱ्याबद्दल ही आहे.
पूर्वी आजारी पडताच आपुलकीने विचारपूस व्हायची,
आता हिम्मत होत नाही जवळ जायची.
कोरोना मुले माणसा माणसात खूप बदल झाले,
माणसात मानसासे माणुसकीने वागणे बदलले आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलले वागणे...
#बदललेवागणे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Colla
loader
Home
Explore
Events
Notification
Profile