Nojoto: Largest Storytelling Platform

New तिचा पिवळा पिवळा ड्रेस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिचा पिवळा पिवळा ड्रेस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिचा पिवळा पिवळा ड्रेस.

    PopularLatestVideo

Ganesh Shinde

रोजचे चोरून पाहणे,
केवढे ते तुझे लाजणे,
देऊ 'पिवळा' रंग त्याला ,
हळद लागल्या हाताने। २ #रंग_प्रेमाचे #पिवळा #yq_gns

Kunal Salve

आज तीचा उपवास असेलच !
कारण,मागच्या वर्षी माझ्या एका फोनने 
तिने तो सोडला होता !  #उपवास 
#तिचा

roshan

तिचा आज व्हावे

read more
तिचा आज व्हावे

तिची याद म्हणजे नदीचा
किनारा
कुणी पास नसता जवळचा
निवारा
मग हलकेच वाहे सुगंधात 
वारा
त्यात ओळखीचा  कवडसा 
गवसावा

दिसेनाशी होता तिने मागे पहावे
उंबर्यात अश्रूंनी मग मागे फिरावे
पाऊल उचलून प्रवाहात उतरावे
सोडून किनारा तिचा आज व्हावे

रोशन देसाई
29.03.20 तिचा आज व्हावे

vandana,s hobby & crafts

#making लड्डू गोपाल ड्रेस #nojoto #

read more
mute video

Rutuja kalkate

तिचा Valentine's day ....#latepost

read more
mute video

SMITA DUMBRE

# ती आणि तिचा बाबा

read more
जगातील सगळ्यात प्रेमळ आणि निःस्वार्थी 
नात......
बापाचं आणि लेकीच....

©SMITA DUMBRE # ती आणि तिचा बाबा

kalyani dhabale

#माझी पिल्लूतिचा झोका

read more
ऐक झोका...
ऐक झोका..सवे
लागली सुखाची चाहूल..
आली लक्ष्मी दारी
घेऊन सोन्याची पाऊल...
       तिच्या संग झोक्यात झुलती
         वैभव आणि  आनंद....
        मग मीही मोकळी होऊन
         साद घाली तिला स्वच्छंद...
बाळा तू अशीच 
गगनी  घे भरारी....
पण परतून ये
जसा झोका येते माघारी..

_kalyani dhabale #माझी पिल्लू#तिचा झोका

Aarya Rathod

आयुष्यभर वाट पाहत राहिन तिचा

read more
माझ्या जीवाच पाखरू 
           उडून जाईल,

          देवा माझी हाक 
          लागू दे  तिला...

        वाट पाहून पाहून 
    डोळे झिजुन गेले माझे,

   माझ्या काळजाची आस 
           लागू दे तीला...

       _ अरविंद राठोड आयुष्यभर वाट पाहत राहिन तिचा

REALITY of life writer

व्हाट इस माय ड्रेस तहत इस पीरियड .. #Quote

read more
 व्हाट इस माय ड्रेस तहत इस पीरियड ..

Kunal Salve

सांग ना कशी दिसते मी आज ?
प्रश्नानं तिच्या हातात मला पेन डायरी घ्यायला लावली 
अरे थांब थांब बोलत ती मग ,
आरशा समोर शृंगारात व्यस्त झाली ! PC: GOOGLE
#डायरी #माझी 
#शृंगार #तिचा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile