Nojoto: Largest Storytelling Platform

New मन्दिरको भेटी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मन्दिरको भेटी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मन्दिरको भेटी.

    PopularLatestVideo

Abhiejeet Anant Tambe

#गाठी भेटी#

read more
परतीचा प्रवास सुरु झालाय मना, आता काही बोलू नकोस.

गाठी भेटी या होतच राहतील मनी, पण तोवर शब्दातून काही मांडू नकोस😘♥️ #गाठी भेटी#

Vrishali G

भेटी गाठी

read more
एकमेकांच्या भेटी सरता सरत नाहीत..
निरोपाचे विडे देता घेता येतनाहीत.. भेटी गाठी

अल्पेश सोलकर

आठव किती भेटी झाल्या आपुल्या एकांती कट्ट्यावरती... आठव किती वचनांचे बांधील झालो आपण एकांती कट्ट्यावरती... © अल्पेश सोलकर #yqtaai alpeshsolk #lovequotes #alpeshsolkar

read more
आठव किती भेटी झाल्या आपुल्या
एकांती कट्ट्यावरती...
आठव किती वचनांचे बांधील झालो आपण
एकांती कट्ट्यावरती...
 आठव किती भेटी झाल्या आपुल्या
एकांती कट्ट्यावरती...
आठव किती वचनांचे बांधील झालो आपण
एकांती कट्ट्यावरती...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpeshsolk

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे जुन्या भेटी... #जुन्याभेटी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जुन्या भेटी
खूप काही खास आठवणी आठवण करून देती जुन्या भेटी
तुला नजरेत साठवूनी मग देती आठवांचे क्षण कधी न विसरण्यासाठी 
मनातल्या कप्प्यात कायम राहती किती सुखाचे क्षण घालवले तूझ्या सोबती
जाणीव करून देती किती खास आहोत आपण एकमेकांसाठी

— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
 जुन्या भेटी...
#जुन्याभेटी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे जुन्या भेटी... जुन्याभेटी चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
जुन्या भेटी कागदावर उतरल्या 
अन् त्यांची कविता झाली. 
सहज साधलेले संवाद आठवता 
आसवांनी गर्दी केली. 
मिणमिणता दिवा अन् 
चांदण्याचा मंद प्रकाश.
शेकोटी भोवती अनुभवलेला 
थोरा मोठ्यांचा सहवास. 
आपलेपणाची ओढ ती 
नात्या पलीकडच्या नात्याशी जोडी. 
वात्सल्याचा हात पाठीशी 
संगे शब्दांची गोडी. 
सुगंधित पहाट भूपाळीने नटलेली 
अंगणात मैफिल सवंगड्यांनी सजलेली  
माणसांच्या गर्दीत माणूस एकटा नव्हता 
त्या सोबतीचा आनंद निराळाच होता. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
 जुन्या भेटी...
#जुन्याभेटी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे जुन्या भेटी... #जुन्याभेटी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जुन्या भेटी आठवताना,मनी हा विचार येतो,
तुझ्या प्रत्येक शब्दाचा,तेव्हा मी गुलाम होतो.
खुप व्यस्त असायचो कामात,तरी सवड काढायचो.
तू बोलावायची जेव्हा जेव्हा,लगेच मी भेटायला यायचो.
आता ही तसेच आहे,तुझ्या प्रत्येक शब्दाला खुप मान आहे,
प्रेमी होतो पहिले आता नवरा म्हणून हक्काचा गुलाम आहे.
म्हणूनच जुन्या भेटी आठवताना,मनी हा विचार येतो,
सर्व समजत असताना ही फसलो,इतका कसा मी बिनडोक होतो.😉😉— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
 जुन्या भेटी...
#जुन्याभेटी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट१७ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
डोई तुळशी ध्वज पताका,वैष्णव गजर मुखा..
 गळा तुळसी माळा, भजन दंगा ..
पांडुरंग नामे गाईन मी, चालत येईन पंढरी....
वारी आषाढिची,माळ गळा तुळसी.
सुख दुःख या जन्मी ना ऊरे, आसमंतात पांडुरंग भरे....
 ऊतरे विठु वैष्वात वारकरी, वाट दावी ध्वज पंढरी....
शरीर जाहले तुझे पांडुरंग उच्चारे, नाचेन पंच पाऊले.
गजर जाहला गजर जाहला दंग विठुराया दरबारी.....
शोभुन दिसे आसमंती वारकरी ...
रत्नजडी ना पुरे या वारकरी, वेड लागले जीवा जाईन वारी.
 तुळस वृंदा नाचवी जणु रुक्मिणी आई..
  अमुतापरी दिसे पितांबर विणेकरी....
उचंबली मन लागता गोडी, हुरहुरला जीव कधी जाईन वाळवंटि..
 भेटिसी स्व आले नामा-तुकाई रथ डोलतो परीसा परी......
धोतर पान पोषाक वेगळा, लहान वारकरी विठ्ठल ऊभा पाठीवरी.
ना अमृत गोड चवसी, तुझ्या विठुमाई ,उभा दिवे घाटी सावली तुझी.
  रिंगण तुझ्या नामाची , आनंदी मन डोळा पाणी.
देखीण डोळा तुला पुढ्यात उभा तु जवळी रुख्माबाई....
बुक्का भाळी तुझिया नामाचा, गाईला सोहळा अंतरीचा.
ढुंडाळीयेली दुनिया सारी ना असा कुठे सोहळा....
नामाचा गजर ऐकुनी कळस बोलला.
  ऊभा विटेवरी कर कमरी, फुगडी रंगली तुझ्या नावाची.
आई माझी शोभुन दिसते रुक्मिणी वारकरी मला वाटले विठ्ठल माऊली.
ना रूतला पायात काटा , आली भेटी चंद्रभागा..
 वारकरऱ्या शी माझ्या चमड्याची वाहन .
  ना पांग तरीही फिटणार..
तुम्हीच मला विठ्ठल रुक्मिणीआई...
माझा माथा तुमच्या चरणाशी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
#वॉलपेपरकोट१७

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.

Yudi Shah

मंजिले उदास है फिर भि उतना हि प्रयास है छोटी सि जिंदगी के हर पहेलु उतना हि आजाद है मानो उडता पन्छी बादलो में बैठकर करता आराम है... हकिकत और #Shayari

read more
मंजिले उदास है
फिर भि उतना हि प्रयास है
छोटी सि जिंदगी के
हर पहेलु उतना हि आजाद है
मानो उडता पन्छी बादलो में
बैठकर करता आराम है...

हकिकत और देखावा
एक सिसे मे कैद है
जो नजर नहि आता 
जो सम्झ भि नहि आता
लेकिन हकिकत और देखावा 
मगर होते है, हम और आप हि जैसे

छ्लकता इसारो ने आज 
पैगाम भेजि है
रुक जाउ फिर भि, कहा आराम भेटी है
यहि तो दर्द है जो रुकता नहि
क्या किसमत पाया है
यहि तो नाम है जो भुल्ता नहि

©Yudi Shah मंजिले उदास है
फिर भि उतना हि प्रयास है
छोटी सि जिंदगी के
हर पहेलु उतना हि आजाद है
मानो उडता पन्छी बादलो में
बैठकर करता आराम है...

हकिकत और

Yudi Shah

मंजिलें उदास है फिर भी उतना ही प्रयास है छोटी सी जिंदगी के हर पहलू उतना ही आजाद है मानो उड़ता पंछी बादलों में बैठकर करता आराम है हकिकत और #Shayari #5LinePoetry

read more
#5LinePoetry    मंजिलें उदास है
 फिर भी उतना ही प्रयास है
छोटी सी जिंदगी के
हर पहलू उतना ही आजाद है 
मानो उड़ता पंछी बादलों में
बैठकर करता आराम है

हकिकत और देखावा
एक सिसे मे कैद है
जो नजर नहि आता 
जो सम्झ भि नहि आता
लेकिन हकिकत और देखावा 
मगर होते है, हम और आप हि जैसे

छ्लकता इसारो ने आज 
पैगाम भेजि है
रुक जाउ फिर भि, कहा आराम भेटी है
यहि तो दर्द है जो रुकता नहि
क्या किसमत पाया है
यहि तो नाम है जो भुल्ता नहि

©Yudi Shah मंजिलें उदास है
 फिर भी उतना ही प्रयास है
छोटी सी जिंदगी के
हर पहलू उतना ही आजाद है 
मानो उड़ता पंछी बादलों में
बैठकर करता आराम है

हकिकत और

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शेवटची भेट... #शेवटचीभेट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
मिळून मिसळून राहावे सर्वांशी,सर्वांशी नित्य वागावे प्रेमाने.
आयुष्याचा काही भरवसा नाही,केव्हा ही येईल वरून बोलावणे.
प्रत्येक भेट ही अविस्मरणीय ठरावी,नित्य सर्वांशी ऐसी भेट व्हावी.
कुणास ठाऊक केव्हा कुठली भेट,ही आयुष्यातील शेवटची भेट ठरावी.
म्हणून नसावे मनी कुठलीही राग रुसवे,जरी असेल त्वरित विसरून जावे.
प्रेमाने जगण्यासाठी आयुष्य आपले,का मग मत्सरात वाया घालवावे.
नको नंतर कुठलाही पश्चात्ताप,झालेले शेवटची भेट ही कशी होती म्हणून.
भेट जर सर्वांशी असेल प्रेमाने,शेवटच्या भेटी नंतर ही हृदयात ठेवतील स्मरून. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शेवटची भेट...
#शेवटचीभेट

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile