Nojoto: Largest Storytelling Platform

New बहिणीने केला भावाचा घात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बहिणीने केला भावाचा घात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बहिणीने केला भावाचा घात.

    PopularLatestVideo

Dipakraj Suryawanshi

💞 नात भाऊ बहिणीच. 👫

थोड खोडकर थोड भांडखोर.
 पण एकमेकांशिवाय एक सेकंद ही नाही राहवत. 
ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे.
❤️काव्यदीप...✍️

आईला त्याची चुगली पण तीच करते.
आई रागवायला लागली तर.
 नाही करणार आई तो पुन्हा सागणारी हि तिच असते.
ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे.


आई नंतर, भावाची दुसरी आईच ती असते.
त्याची पहिली मैत्रीण ही तिचं असते.
थोडी, हिटलर, प्रेमळ, काळजी करणारी.
ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे.


गोड बोलून तिचे काम करून घेणारी तीच असते.
नाही ऐकल्यावर. मग मी सागुन देईल आईला
तुला कोणाचे कॉल येते.
थोड हिटलर निखळ नात हे भाऊ बहिनीचेच असते.
❤️काव्यदीप...✍️

थोडे दिवस राहते सोबती त्याचा.
उडून जाते, पाखरा सारखी भूर्ररर कन केव्हाच.
करमेना अजिबात त्याला तिच्याविना.
घर झाले शांत त्याचा मस्तिविना .



आठवण येते त्याला प्रत्येक क्षणाला
आईला विचारतो ताई येईल केव्हा
होती जवळ तेव्हा भांडण तुमची
प्रत्येक क्षणाला
आता विचारतोय ताई येईल केव्हा.

                                 _Dipakraj surywanshi ❤️ #नात #भाऊ #बहिणीच# #bro#sis

Kiran Sabale

जिवा भावाची #मराठीविचार

read more
mute video

Vaibhav Ghodake

एक पाय‌ तळायात एक पाय मळात गोठु दादाचा केला तर हातपाय गऴात #शायरी

read more
 एक पाय‌ तळायात एक पाय मळात गोठु दादाचा केला तर हातपाय गऴात

Vilas Bhoir

बहिण भावाचे नाते

read more
सुख दुःखाच्या वाटेतील
दुःखद क्षण वेचून ती... घेते
लहान असो किंवा मोठी
भावासाठी पाठराखीण बनते 
सासर माहेरच्या नात्यांना
प्रेमाच्या धाग्यात ती... विणते
कधी मायेचा झरा तर
कधी सरिता बनून वाहते
तिने दादा म्हणताच
ताई म्हंटलं की ती... सुखावते
आपल्या लाडक्या भावाला
वेळप्रसंगी प्रेमाने सावरते
मोकळ्या मनाने बोलण्यासाठी
कधी कधी मैत्रीण ती... बनते
रागवलीच कधी भावंडांवर तर
समजूतदारपणे समजूनही घेते
नारळी पौर्णिमेच्या सणाला
माहेरी येऊन औक्षण ती... करते
भावाचं रक्षण व्हावं म्हणून
हातात प्रेमाचा धागा बांधते
आनंदाच्या प्रत्येक घडीला
मायेचा घास ती... भरवते
चुकलंच कधी काही तर
मोठ्या मनाने माफ करते
धन दौलत काही नको मज
देवापाशी मागणं ती... मागते
असेच अतूट राहू दे जन्मोजन्मी
आम्हा बहीण भावाचे नाते 

                          ~ विलास भोईर 
                           (बहीण भावाचे नाते ) बहिण भावाचे नाते

अश्रु माझे सोबती

बहिण शोभे भावाला

read more
mute video

vishnu thore

हा छंद कसा जगण्याचा जहरीला, पेरीत जातो विष कुण्या गावाला... हा नात्यांचा जळुन गेला मुलूख सारा अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला...! ......

read more
हा छंद कसा जगण्याचा जहरीला,
पेरीत जातो विष कुण्या गावाला...
हा नात्यांचा जळुन गेला मुलूख सारा 
अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला...!
..........-विष्णू थोरे. हा छंद कसा जगण्याचा जहरीला,
पेरीत जातो विष कुण्या गावाला...
हा नात्यांचा जळुन गेला मुलूख सारा 
अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला...!
......
loader
Home
Explore
Events
Notification
Profile