Nojoto: Largest Storytelling Platform

New संपले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संपले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संपले.

    PopularLatestVideo

Atul waghade

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 रोज नव-नवीन विषय घेऊन मी इथे येते. आता मी परत हजर झालीय एक नवीन विषय घेऊन. संपले ते स् #Collab #स्वप्न #YourQuoteAndMine #yqtaai #संपलेतेस्वप्न #संपलेतेस्वप्न१

read more
संपले ते स्वप्न कसले
जणू जगण्यासाठी आवश्यक 
असलेले बळ संपले...
जिवंतपणे मृत्यू पावणे
जगणे कसले निरर्थक 
शरीराला आत्मा नसणे... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏
रोज नव-नवीन विषय घेऊन मी इथे येते.
आता मी परत हजर झालीय
एक नवीन विषय घेऊन.
संपले ते स्

Atul Waghade

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संपले जरी जग सारे.. #संपलेजरीजगसारे हा विषय Nilesh Birari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संपले जरी जग सारे 
नियती परी प्रेम आपले टिकावे 
मी होईल ती माती 
तु ही ऊन,वारा,पाऊस होऊन,
मला स्पर्शत राहावे ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

संपले जरी जग सारे..
#संपलेजरीजगसारे
हा विषय
Nilesh Birari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Ek Maitri Veda dipakraj

अश्रूं ही संपलेत माझे.. #WinterFog #Life_experience

read more
अश्रूं ही संपलेत माझे,
तुझ्या आठवणीत रडून,
मलाच मी विसरलोय गं,
तुझी आठवण काढून...

©Ek Maitri Veda dipakraj अश्रूं ही संपलेत माझे..
#WinterFog

Swapnil Bambole

संपले सारेच आता #nojotophoto

read more
 संपले सारेच आता

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संपले जरी जग सारे.. #संपलेजरीजगसारे हा विषय Nilesh Birari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संपले जरी जग सारे
माझे लिहिणे काही संपणार नाही.
नसलो जरी मी ह्या जगात
लिहिलेले तसेच कायम राहणार आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

संपले जरी जग सारे..
#संपलेजरीजगसारे
हा विषय
Nilesh Birari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संपले जरी जग सारे.. #संपलेजरीजगसारे हा विषय Nilesh Birari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संपले जरी जग सारे
ओढ तुझी संपणार नाही,
ह्रदयातील नाव तुझे
कधी पुसणार नाही.......
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

संपले जरी जग सारे..
#संपलेजरीजगसारे
हा विषय
Nilesh Birari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

dhanashri kaje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संपले जरी जग सारे.. #संपलेजरीजगसारे हा विषय Nilesh Birari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संपले जरी जग सारे,
तरी उद्याचा सुर्य दिसणार आहे,
मन अस्वस्थ असले तरी,
मनात आशेचा एक किरण तळपत आहे,
संघर्ष आहे जीवनाचा,
अंधारमय जग आहे, 
उद्याची सकाळ एक प्रसन्न दिवस घेऊन येणार आहे,
हा मनात विश्वास आजही आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

संपले जरी जग सारे..
#संपलेजरीजगसारे
हा विषय
Nilesh Birari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संपले जरी जग सारे.. #संपलेजरीजगसारे हा विषय Nilesh Birari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
संपले संवाद सारे शब्द सारे आटले
भावना ओथंबल्या अन् अश्रू नयनी दाटले
आठवणीतले कित्येक मोती पहा कसे विखुरले
का तरीही मी एकाकी संपले जरी जग सारे

शब्दवेडी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

संपले जरी जग सारे..
#संपलेजरीजगसारे
हा विषय
Nilesh Birari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Devanand Shere

आता सर्व संपले...😏Start_Bigining #Life #Motivation

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile