Nojoto: Largest Storytelling Platform

New अभंगाला टाळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अभंगाला टाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अभंगाला टाळ.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

टाळ वाजती तालात....

read more
 टाळ वाजती तालात....

yogesh atmaram ambawale

#श्री #bestyqmarathiquates #YourQuateAndMine #yqtaai #yqmarathi #गणपती_बाप्पा_मोरया #Collab कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते, सुरु

read more
#श्री#
कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते,
सुरुवात करण्यास नेहमी "श्री गणेश कृपा" च असते.
येता सण श्री गणेश चतुर्थीचा,
आनंद गगनात मावेना भक्तगणांचा.
बाप्पांच्या आगमनास भक्त हरपुन होतो,
स्वागतास बाप्पांच्या टाळ मृदंग वाजवीत राहतो.
प्रसाद म्हणून गुळ खोबरे वाटतो,
तर नैवेद्य म्हणून बाप्पांच्या आवडीचे
लाडू मोदक ठेवीतो.
पाहता भक्ताचे प्रेम बाप्पा ही सुखावतो,
सर्व भक्तांचे दुःख हरून सुखाचा अमाप वर्षाव करतो. #श्री #bestyqmarathiquates #yourquateandmine #yqtaai #yqmarathi #गणपती_बाप्पा_मोरया #collab
कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते,
सुरु

Sarita Prashant Gokhale

🚩 *पंढरीची वारी*🚩 *विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।* *आले वारकरी । दर्शनाला ।।१* *पायी चालताना। संपले अंतर।* *जन्म खरोखर । धन्य झाला।। २* #मराठीकविता

read more
*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

*टाळ घेता हाती। सुटली आसक्ती।*
*जडली विरक्ती। योग्य मार्गी ।।* ३

*झंकारूनी वीणा । छेडती कर्माला।* 
*पुसती जीवाला। पापपुण्य।।४*

*माथ्यावर माझ्या। तुळस माऊली ।*
*तुझीच साऊली । घरीदारी।। ५*

*अहंभाव गळे। रिंगण करता।*
*फुगडी धरता। जाती भेद।। ६*

*स्मिता म्हणे आता । व्हावी गळाभेट ।*
*अंतरास थेट। पांडूरंगा ।।  ७*

©Smita Raju Dhonsale 🚩 *पंढरीची वारी*🚩 

*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

DNYANESWAR DHAKRE

स्वतःच्याच नामाचा गजर करणारा तू टाळ. . . दोन मनांची प्रेमबंधाची तू नाळ . . . आयुष्याची परिसीमा संपल्यावर येणारा तू काळ दुष्काळानंतर सुखा #nojotophoto

read more
 स्वतःच्याच नामाचा 
गजर करणारा तू टाळ. . . 
दोन मनांची
प्रेमबंधाची तू नाळ . . . 
आयुष्याची परिसीमा 
संपल्यावर येणारा तू काळ
दुष्काळानंतर सुखा

yogesh atmaram ambawale

भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही.. तरीही आज प्रयत्न केला.. #वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल

read more
दर्शनाची तुझ्या मला लागली आस,
टाळ,चीपळी,मृदंग सह घालितो मी साद.
पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज,
निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.
थकवा नाही जरा ही,आहे दूर जरी अंतर पंढरपुरी,
तुझ्या दर्शनाच्या ओढीने,नव चैतन्य संचारते उरी.
जाणतो तू आपल्या ह्या आबालवृद्ध भक्तांची हाक,
तूच सांभाळून नेशील,जरी स्तब्ध उभा कटेवरी ठेवूनिया हात. भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही..
तरीही आज प्रयत्न केला..
#वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक 
#yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल 
द

Vinod Umratkar

#अभंगप्रेम_विनोद_उमरतकर #कोरोना #काळजी कोरोना बाबत घ्यावयाची काळजी काळजी घे आलाया कोरोना। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #काळजीघे

read more
आलाया कोरोना।
घे सखे काळजी।
गर्दीच्या ठिकाणी।
                       जाऊ नको।।
लाव मास्क मुखी।
नेहमीच साठी।
हात धूत राही।
                        साबनाने।।
शेक हँड नको।
नमस्कार कर।
ठेव तू अंतर ।
                       प्राण्यांच्या ।।
डोळे नाक तोंडी।
नको हात लावू।
स्वच्छते कडे तू।
                        दे लक्ष ग ।।
फक्त काळजी घे।
भिऊ नकोस तू।
संसर्ग टाळ तू ।
                       कोरोनाचा ।। #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर
#कोरोना #काळजी

कोरोना बाबत घ्यावयाची काळजी

 काळजी घे

आलाया कोरोना।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile