Nojoto: Largest Storytelling Platform

New जिवनातील प्रत्येक क्षण जगण्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिवनातील प्रत्येक क्षण जगण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिवनातील प्रत्येक क्षण जगण्यासाठी.

    PopularLatestVideo

Monika jayesh Shah

प्रत्येक क्षण #कविता

read more
प्रत्येक क्षण

©Monika jayesh Shah प्रत्येक क्षण

Prashant Kadav

माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊

read more
मैत्री आहे जिवनामधील
सर्वात मोठी आस
सगळी कडे च होतो 
मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास

गोडवा या नात्यामधील
असतो खूपच खास
काही केल्या संपत नाही तुमच्या 
आणि माझ्यामधिल प्रेमाची कास

जगतांना तुम्हीच दिली
 ही आठवणींची रास
आठवणींमध्ये का असेना तुम्ही 
सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास

तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे 
या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास
जीवना मध्ये निरंतर असू द्या 
अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊

Pranita Khambe

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारा हळवा क्षण... #Life_experience

read more
mute video

raju hirave

क्षणांनी बनत आयुष्य, प्रत्येक क्षण वेचत राहा…क्षणी आनंदाच्या उमलत राहा, असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही … हार असो व जीत हर्ष असुद #nojotophoto

read more
 क्षणांनी बनत आयुष्य, प्रत्येक क्षण वेचत राहा…क्षणी आनंदाच्या उमलत राहा, असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही … हार असो व जीत हर्ष असुद

dsp motivation

योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे ... #Quote

read more
योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे
ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे ... योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे
ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे ...

kishor

प्रत्येक क्षण आनंदान जगा.. #nojto #marathi #lifequote #Life #Quotes

read more
फ्युचर च टेन्शन घेवून रोज 
कुढत,कुढत जगण्यापेक्षा 
प्रेजेंट मध्ये जरा डोकावून बघा
ही लाईफ तुमचीच आहे 
प्रत्येक क्षण आनंदान जगा प्रत्येक क्षण आनंदान जगा..
#nojto #marathi #lifequote #life #quotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile