Nojoto: Largest Storytelling Platform

New लागतील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लागतील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागतील.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

कित्येक चर्चा सार्थकी लागतील जेव्हा गौप्यस्फोट होईल... #alpeshsolkar

read more
कित्येक चर्चा सार्थकी लागतील
जेव्हा ' गौप्यस्फोट ' होईल...

 कित्येक चर्चा सार्थकी लागतील
जेव्हा गौप्यस्फोट होईल...
#alpeshsolkar

अल्पेश सोलकर

तेव्हा वाचवणे ही कठीण होऊन बसेल... जेव्हा माणसं किनाऱ्यावरच बुडायला लागतील.. © अल्पेश सोलकर #किनारा #yqtaai #alpeshsolkar

read more
तेव्हा वाचवणे ही
कठीण होऊन बसेल...
जेव्हा माणसं किनाऱ्यावरच
बुडायला लागतील... तेव्हा वाचवणे ही
कठीण होऊन बसेल...
जेव्हा माणसं किनाऱ्यावरच
बुडायला लागतील..
© अल्पेश सोलकर

#किनारा #yqtaai #alpeshsolkar

RJ Gavhale

"फक्त मेणबत्ती पुन्हा नको"🤞 हे पाहून जर क्रूर,अमानुष अश्या १०० पैकी एका व्यक्तीत जरी बदल झाला आणि स्त्रियांवरील अत्याचार कमी झाले, तरी माझे #Youtube #India #people #Instagram #marathi #maharashtra #Life_experience #youthagainstrape #rapeawareness #we_need_to_change

read more
mute video

अतुल सोळस्कर

प्रितीचं कोरं पान हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या, अलगद लागलं फुलू. क्षणात झालं मनं भुंगा, लागलं तुझ्याच पाठी झुलू. डोळ्यांवरती झापड आली नी, स् #reading #poem

read more
प्रितीचं कोरं पान

हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या,
अलगद लागलं फुलू.
क्षणात झालं मनं भुंगा,
लागलं तुझ्याच पाठी झुलू.
डोळ्यांवरती झापड आली नी,
स्वप्नं लागली बोलू.

ऐकुन मधुर स्वरास तुझ्या,
मी स्वप्नातही लागलो डोलू.
प्रितीचं माझ्या कोरं पान,
ये आपण दोघं भरू.
उमटेल त्यावर सुख चिञ सुरेख,
अन् लागतील......
रंग प्रितीचे पाझरू.
    -अतुल सोळस्कर. प्रितीचं कोरं पान

हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या,
अलगद लागलं फुलू.
क्षणात झालं मनं भुंगा,
लागलं तुझ्याच पाठी झुलू.
डोळ्यांवरती झापड आली नी,
स्

sandy

पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात #poem #nojotophoto

read more
 पोळ्या झाल्या की भाकरी 
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपाक करता करताच
बायको होईल आजी

गुडघे लागतील दुखायला
तडकून जातील वाट्या 
दोघांच्याही हातात

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सर्व स्वप्नांची यादी... #सर्वसप्नांचीयादी हा विषय परशुराम जोगदंड यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #५४

read more
माझे ही होते खूप सारी स्वप्ने,
आई वडिलांचे कष्ट पाहता,मनातच राहिले.
आपल्याला ही खूप कष्ट घ्यावी लागतील,
मोठे होता होता लक्षात आले.
मोठे होत असताना,स्वतःची स्वप्ने तसेच ठेवले,
आई वडिलांच्या अपेक्षांकडे लक्ष केंद्रित केले.
स्वप्नांचा बाजार मनात मांडला असता,लग्न ही झाले,
संसाराच्या गाड्यात सारी स्वप्ने गुरफुटून गेले.
बायकोची काही स्वप्ने तर काही आई वडिलांची स्वप्ने,
ह्यांचे स्वप्न पूर्ण करता करता आले मुलांचे ही स्वप्ने.
सर्वांच्या स्वप्नांची यादी भली मोठी वाढतच गेली,
स्वप्नांच्या यादीत ह्यांच्या,माझ्या सर्व स्वप्नांची यादी हरवून गेली.  शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे


सर्व स्वप्नांची यादी...
#सर्वसप्नांचीयादी
हा विषय 
परशुराम जोगदंड यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile