Find the Latest Status about थकवा दूर करण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थकवा दूर करण्यासाठी.
Priyanka Ramkrishna Khairnar
मन खंबीर असल की शरीरही साथ देत शरीर खंबीर असल की नशिबही हात देत तरुण वय हे असतच भिडून जाण्यासाठी थोड कुठेतरी लडून जाण्यासाठी पण खरच कधीतरी होत की थकायला आल्यासारखं... शरीर अशक्त की मन? यात गोंधळून गेल्यासारखं आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातं ... अस काहीस झाल्यासारखं चालून चालून थकत आणि विसव्याला येऊन थांबत मन पुन्हा पुन्हा विचारांच्या तंद्रीतच लांबत डोळे मिटून जातात आणि मग फ....क्त शां..तता ऐकू पाहत हवा असतो तो फक्त भावनांचा हात माथ्यावर प्रेमाने पोहोचण्यासाठी प्रेमाने जवळ घेण्यासाठी थोड "पाणी आणू का हे? हे विचारण्यासाठी आणि कुशीत घेऊन लपविण्यासाठी.... ©Priyanka Ramkrishna Khairnar थकवा
only social service
सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असणे गरजेचे नाही...पण महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे. ©only social service #aliabhatt सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असणे गरजेचे नाही...पण महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे.
Priyanka Ramkrishna Khairnar
मन खंबीर असल की शरीरही साथ देत शरीर खंबीर असल की नशिबही हात देत तरुण वय हे असतच भिडून जाण्यासाठी थोड कुठेतरी लडून जाण्यासाठी पण खरच कधीतरी होत की थकायला आल्यासारखं... शरीर अशक्त की मन? यात गोंधळून गेल्यासारखं आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातं ... अस काहीस झाल्यासारखं चालून चालून थकत आणि विसव्याला येऊन थांबत मन पुन्हा पुन्हा विचारांच्या तंद्रीतच लांबत डोळे मिटून जातात आणि मन फ....क्त शां..तता ऐकू पाहत हवा असतो तो फक्त भावनांचा हात माथ्यावर प्रेमाने पोहोचण्यासाठी प्रेमाने जवळ घेण्यासाठी "थोड पाणी आणू का?" हे सहजच विचारण्यासाठी आणि.... कुशीत घेऊन लपविण्यासाठी.... ©Priyanka Ramkrishna Khairnar थकवा
Shailendra Lunia
रहता है मेरे घर के सामने नूर रहता हूँ मैं फिर भी उससे दूर ©Shailendra Lunia #नूर #दूर
(तरूण तरंग)तरूण.कोली.विष्ट
हम तो कुछ दूरी से दूर है बस उनका क्या जो पास होकर दिल से दूर है ©®तरूण #दूरी #दूर
विवेक तोमर
अपने-पराये अजीब रिश्ते है धरती पर जब जिस अपने की जरूरत होती है पराये से हो जाते है दुर दूर पास पास