Find the Latest Status about घुंगरू तुटले रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घुंगरू तुटले रे.
Paayal Sharma
पैरों की पायल छुपाते है लोग मोहब्बत को बदनामी की तरह वो इश्क़ ही क्या जो घुंगरू बाँध नाच न सके मीरा की तरह #घुंगरू
श्री सबरी भजन मंडल
पग घुंघरूं बांध मीरा नाची रे॥ मैं तो मेरे नारायण की आपहि हो गै दासी रे। पग घुंघरूं बांध मीरा नाची रे। लोग कहै मीरा भ बावरी न्यात कहै कुलनासी रे। पग घुंघरूं बांध मीरा नाची रे। बिष का प्याला राणाजी भेज्या पीवत मीरा हाँसी रे। पग घुंघरूं बांध मीरा नाची रे। मीरा के प्रभु गिरधर नागर सहज मिले अबिनासी रे। पग घुंघरूं बांध मीरा नाची रे। ©श्री सबरी भजन मंडल 🙏🌹पग घुंघरूं बांध मीरा नाची रे॥ मैं तो मेरे नारायण की आपहि हो गै दासी रे। पग घुंघरूं बांध मीरा नाची रे। लोग कहै मीरा भ बावरी न्यात कहै कुल
pooja d
मैफिलीतले घुंगरू, हे एकमेकांशी घट्ट बांधलेले असतात, कारण ते बिखरू नये म्हणून । घरातील घुंगरू, हे मुळातच एकटे असतात, म्हणून लवकर बिखरत असावेत ।। #घुंगरू #सहजच
Neha Swaika
झांझर घुंघरूओं वाली ज़रूर होगी तुम्हारे सपनो में मगर उससे पूछ लेना क्या रह सकेगी वो इन बंधनो में आंखों में ना सजना हो तोह उसके हसीन लम्हे न चुराना सजेगी वह तुम्हारे लिए मगर श्रृंगार उसके खुद के होंगे सपने सजायेगी वह तुम्हारे और तुम उसके ख़्वाब मत तोड़ना साथ न दे सको तो खुद से बांधने की ज़िद मत करना झाँझर घुंगरू
Chaitali Yengade
जे तुटले होते धागे.. आसवांनी जोडले जे तुटले होते धागे.... अश्रू बघता तिच्या नयनी मी वळून बघितले मागे.... संशयाच्या भिंती तोडूनी हृदय केले जागे.... चूक भूल माफ करुनी जोडले ते तुटलेले धागे..... ✍️ चैताली येंगडे #जुडले जे तुटले होते धागे#
yogesh atmaram ambawale
मी एक आजारी माणूस, संशयाचा मला आजार. ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती, नि सुटले कित्येक नातेवाईक. #yourquateandmine #yourquotes #yqmarathi #मराठी_quote #संशय #नाती मी एक आजारी माणूस, संशयाचा मला आजार. ह्या आजारापायी तुटले कित्येक नात
Pravin Suresh Pawar (psp)
धरणीच्या कुशी मधूनि नवे कोंब हे फुटले! पाहता पाहता त्याचे रोपटे पण बनले!! उन वारा पाऊस सोसूनि रोपट्याचे अगदी झाडही जाहले! अश्यक असे काहीच नाही हे त्याने दाखवून दिधले!! - प्रविण सुरेश पवार(psp). # कोंब फुटले