Nojoto: Largest Storytelling Platform

New पुढे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुढे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुढे.

    PopularLatestVideo

dhanashri kaje

मन 

एकदा तरी द्यावा मैत्रीचा हात बेभान मैत्रीसाठी  #पुढेचालू #tai

dhanashri kaje

मन

एकदा तरी द्यावा मैत्रीचा हात बेभान मैत्रीसाठी #पुढेचालू #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पुढे काय... #पुढेकाय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more
पुढे काय..काहीच माहित नाही,
तरी पुढचा विचार केल्याशिवाय राहवत नाही.
नेहमीच छळतो हैराण करतो,
पुढे काय हा प्रश्न सर्वांना सतावत राहतो.
यश मिळाले तर टिकवण्यासाठी पुढे काय,
अपयश मिळाले तर जिरवण्यासाठी पुढे काय ?
आनंद झाला साजरा करण्यासाठी पुढे काय,
दुःख झाले तर सावरण्यासाठी पुढे काय ?
पुढे काय ?हा प्रश्न काही पिच्छा सोडत नाही,
हा विचार आल्याशिवाय जीवन पुढे सरत नाही. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पुढे काय...
#पुढेकाय
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे पुढे सरकत आहे... #पुढेसरकतआहे चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुढे सरकत आहे जीवनाचा गाडा 
का मागे उगाच तु ओढतेस
भूतकाळ होतीस माझा तु 
का भविष्यात त्याची चाकं जोडू पाहतेस !  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
पुढे सरकत आहे...
#पुढेसरकतआहे
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे पुढे सरकत आहे... #पुढेसरकतआहे चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुढे सरकत आहेत जे त्यांना पाठिंबा द्यावा,
मागे खेचणारे कित्येक आहेत आपण पुढे घेण्यास हात द्यावा.
पुढे सरकत आहे जे ते नक्कीच यशस्वी होतील,
मागे उभे राहून जेव्हा,काही त्यांना साथ देतील. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
पुढे सरकत आहे...
#पुढेसरकतआहे
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

somnath gawade

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पुढे काय... #पुढेकाय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more
विरहाच्या वाटेवर जेंव्हा
तीची भेट झाली.
तेंव्हा आता पुढे काय?
ही काळजी साहजिकच वाटली. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पुढे काय...
#पुढेकाय
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे पुढे सरकत आहे... #पुढेसरकतआहे चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुढे सरकत आहे जग
पर्यावर्णालाही मागे टाकू पाहत आहे,
निसर्गापुढे मोठे काही नाही,
महापूर,भूकंपा सारख्या अनुभवावरून जाणत आहे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
पुढे सरकत आहे...
#पुढेसरकतआहे
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

somnath gawade

#पुढे-मागे

read more
नैतिकतेच्या मार्गावर
'पुढे' जाणाऱ्यांनी
लोक आपल्या 'मागे'
काय बोलतील
याचा मुळीच विचार
करू नये. #पुढे-मागे

Vikrant Gosavi

रौद्ररूप धारण करून नंतर तो जोरदार बरसला,
मनातला तो पाऊस होता जो आधी मात्र बरा वाटला.
     #पुढेचालू #yourquote #yqbaba #yqdada #yqdidi #yqtales #yqtaai #lifeinaline

Devkumar Patil

पुढे उजेड आहे... #Life_experience

read more
अंधार झालाय ,
तरी चालत रहा
पुढे उजेड आहे,
पाय लटपटताय ?
तरी थांबु नकोस ,
पुढे उजेड आहे..

मागे वळून का 
पाहत आहेस ?
खोट नाही बोलत मी
फक्त कोसभर चाल
पुढे उजेड आहे..

सरलेल्या वाटाचा
पुन्हा विचार करू नकोस
येणारी नवी वाट 
तुला एक नवीन
पहाट देईल,
फक्त अजून चार पाऊल चाल
पुढे उजेड आहे...४२१ पुढे उजेड आहे...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile