Nojoto: Largest Storytelling Platform

New सैनिकांना दिले जाणारे पुरस्कार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सैनिकांना दिले जाणारे पुरस्कार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सैनिकांना दिले जाणारे पुरस्कार.

    PopularLatestVideo

vishnu thore

कुसुमाग्रज पुरस्कार #nojotophoto

read more
 कुसुमाग्रज पुरस्कार

Amit Kumar

नोबेल पुरस्कार #जानकारी

read more
mute video

vishnu thore

कुसुमाग्रज पुरस्कार #nojotophoto

read more
 कुसुमाग्रज पुरस्कार

राजेंद्रभोसले

ओंगळवाणे पुरस्कार

read more
सर्वांना असे आवड भारी पुरस्कारांची
हारतुरे ,गुच्छ ,शिल्ड व शालेची।।धृ।।

ज्याच्या हातून घ्यायचा पुरस्कार
नाकर्त्यालाच करावा लागतो नमस्कार
पैश्याचा व सत्तेचा असतो चमत्कार
नाइलाजाने करावा लागतो स्वीकार
खैरात करत निवडतात लाळघोट्याची।।१।।

स्वाभिमान्याला  नसते आशा
पुरस्काराची नच अभिलाषा
 सज्जनास असे उर्मट भाषा
प्रामानिकाच्या नावावर रेषा
बेबंदशाही भासे पुरस्कार निवडीची।।२।। ओंगळवाणे
पुरस्कार

vishnu thore

विशाखा पुरस्कार #nojotophoto

read more
 विशाखा पुरस्कार

Pavan Dhongade

#पुलवामा हल्यात शहिद झालेल्या भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रधांजली... Pavan Dhongade #शायरी #PulwamaAttack

read more
#PulwamaAttack   आजची सकाळ काळोख्याची निघाली
आई-वडीलांच्या , पत्नीच्या, मुलांच्या
डोळ्यांतून अश्रृंनी गंगा निघाली,
वीर सैनिकांची देशभक्ती बघाया मिळाली 
आज या देशीप्रेमी सैनिकांची आठवण 
सार्या भारताला झाली ......


                                                 पवन धोंगडे #पुलवामा हल्यात शहिद झालेल्या
भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रधांजली...
Pavan Dhongade
loader
Home
Explore
Events
Notification
Profile