Nojoto: Largest Storytelling Platform

New गप्पा मारताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गप्पा मारताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गप्पा मारताना.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

जुळ्या बहिणी..

मुलगी बघायला गेलो होतो लग्नासाठी,
पसंत ही आली होती.
गप्पा मारताना समजले एक बहीण ही आहे तिला,
त्या दिवशी जी घरी नव्हती.
योग आला काही दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा,
मग म्हटलं आलोच आहे इकडे तर तिला ही भेटूनच जावे,
घरी जाता त्यांच्या आश्चर्याचा मोठा धक्का बसला,
पसंत केली होती जी मुलगी तिनेच भावोजी म्हणून आवाज दिला.
अचंबीत झालो मी, म्हटलं हे काय घडत आहे,
नवरी म्हणून जिला पसंत केले ती भावोजी म्हणून हाक मारत आहे.
बरे झाले योग्य वेळेस होणारे सासरेबुवा समोर आले,
विचारता त्यांना हे काय ? त्यांनीच ही मेहुनी आहे असे सांगितले.
पुढे बोलले दोन मुली आहेत हेच फक्त तुम्हाला माहीत होते,
पण त्या जुळ्या आहेत हे सांगायचे राहून गेले होते. जुळ्या बहिणी
#collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #twinsisters #मराठीलेखणी  #जुळ्याबहिणी #yqmarathi
मुल

somnath gawade

कधी वाटले नव्हते;
 बिल्डिंग चे टेरेस
गप्पात मश्गुल होतील.
रस्ते, बागा माणसावाचून
असे ओस पडतील. #गप्पा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गप्पा स्वतःशी करताना,
इतकेच ध्यानात आले.
माझ्या विचारांनी,
माझ्या मनावर राज्य केले.
मी कुणासाठी काय,
नि माझ्यासाठी कुणी काय केले.
गप्पा स्वतःशी करताना,
नको त्या प्रश्नांनी,
स्वतःशीच बरेच वाद केले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


गप्पा स्वतःशी...
#गप्पा 
हा विषय
Himani Bagore  यांचा आहे.

kalyani Pawar.

आता पहिल्या सारख्या गप्पा

read more
mute video

Madan Raj Meghwanshi

बप्पा #कविता #nojotophoto

read more
 बप्पा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile