Nojoto: Largest Storytelling Platform

New गाभा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाभा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाभा.

Related Stories

    PopularLatestVideo

Jaymala Bharkade

#janmashtami उपदेश ✨.... मनाच्या गाभारी 💗❤️💜 #मराठीकविता

read more
मनाच्या गाभारी

तू मजला देव्हाऱ्यात बसवले 
तर कधी गाभाऱ्यात बसवले 
का रे माणसा तू विसरलास?
तुझ्या मनामनात मी वसे

न कामना मजला कश्याची
न खणा नारळ नैव्याद्याची
सोड पाप- कर्माची संगती
पुण्याच्य चराचरात माझी वसती 

कसोटी ही माझ्या अस्तिवाची
नि पेटले हे रणांगण धर्मा धर्माची
उपसुनी तलवार झाला घात
नि भरकटले सारे माझ्या अस्तित्वात

ही असे तुम्हास देवाची ग्वाही
कर्म ही वसे सदा दैवतवाच्या ठायी
का रे माणसा तू विसरलास?
दैवताची आस या मनाच्या गाभारी

©Jaymala Bharkade #janmashtami उपदेश ✨.... मनाच्या गाभारी 💗❤️💜

Suyash Ananda Gulig

पवित्र गाभाऱ्यातल्या करंड्यातील 
कुंकवाचा तु टिका,
पायणीला तुडवत पायरीवरून कळसाकडे फेकला 
जाणा-या गुलालाचा प्रयत्न मी मुका.-सुयश; #कुंकू #गुलाल #गाभारा #टिका #मुका #प्रयत्न #मराठी #चारोळी #मराठी_कविता #कविता

Vinay Suryawanshi (Tej Vinay)

#मराठी कविता #आठवणीत तुझ्या #श्रावणातील सरी #मनाचा गाभारा #तुझी आठवण

read more
आठवणीत तुझ्या;
"जश्या श्रावणातील पावसांच्या सरीं अचानकपणे  कोसळून नविन उत्साह देऊन जातात,
तशी तुझी आठवण मनाच्या गाभाऱ्यात तुझा भास देवुनी जाते".

 #मराठी कविता
#आठवणीत तुझ्या
#श्रावणातील सरी
#मनाचा गाभारा
#तुझी आठवण

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या गाभाऱ्यात... #मनाच्यागाभाऱ्यात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तीनच अश्या देवांना स्थान आहे एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि  दुसरे म्हणजे आई बाबा आणि  म्हणजेच आपला होणारा किंवा असलेला पतीराज  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाच्या गाभाऱ्यात...
#मनाच्यागाभाऱ्यात


चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या गाभाऱ्यात... #मनाच्यागाभाऱ्यात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मनाच्या गाभाऱ्यात
माझा परमेश्वर बनवून
तुझी स्थापना केली।
मनोभावे तुला पूजिले
जन्मोजन्मी माझा व्हावा म्हणून,
तुलाच तुझ्याकडे मागितले। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाच्या गाभाऱ्यात...
#मनाच्यागाभाऱ्यात


चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या गाभाऱ्यात... #मनाच्यागाभाऱ्यात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मनाच्या गाभाऱ्यात
कुणाला देऊ स्थान?।
स्वार्थ साधुनिया आपुला
झाले कित्येक बेमान। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाच्या गाभाऱ्यात...
#मनाच्यागाभाऱ्यात


चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मौनांचा गाभारा... #मौनांचागाभारा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य # #YourQuoteAndMine

read more
मौनांचा गाभारा
आठवांचा वारा
शब्दांचा पसारा
            त्यात असे। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मौनांचा गाभारा...

#मौनांचागाभारा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या गाभाऱ्यात... मनाच्यागाभाऱ्यात चला तर मग लिहूया. collab yqtaai yqdidi yqquotes marathikavit

read more
आठवणींच्या सुगंधी माळा..
लेक सासरला निघता
बाबाचा दाटून 
येतो गळा...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाच्या गाभाऱ्यात...
#मनाच्यागाभाऱ्यात


चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #yqdidi #yqquotes #marathikavit

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या गाभाऱ्यात... मनाच्यागाभाऱ्यात चला तर मग लिहूया. collab yqtaai yqdidi yqquotes marathikavit

read more
आठवणींच्या सुगंधी माळा..
लेक सासरला निघता
बाबाचा दाटून 
येतो गळा...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाच्या गाभाऱ्यात...
#मनाच्यागाभाऱ्यात


चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #yqdidi #yqquotes #marathikavit

pooja d

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..आनंदाचा गाभारा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqआनंदाचा

read more
आनंदाचा गाभारा, फुलतो तेव्हा।
पापण्या वरतात, तुला जेव्हा।।— % & 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..आनंदाचा गाभारा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये
loader
Home
Explore
Events
Notification
Profile