Find the Latest Status about दाखवाना विठू रायाची पंढरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाखवाना विठू रायाची पंढरी.
somnath gawade
भक्तांचा हा मेळा। नयनरम्य सोहळा।। तुळसी माळ गळा। विठूचा त्यास लळा।। भेटता हा सावळा। परमानंद हा विरळा।। ओढीच्या या कळा। भेट होता येती फळा।। #विठू माझा
Saumitra Joshi
उभा आहे विटेवरी आनंदाचा कंद | सावळा गोविंद,सखे सावळा गोविंद|| गळ्यात घातली तुळस मंजिरीची माळ | दुःख जातील परतून,येई आंनदाचा काळ || सावळ्याला घालितसे चंदनाचे विलेपन | रखुमाई ला भाळी लाविते केशरी कुंकुम || नेसवुनी धोतर घाली साज शृंगार | मस्तकी लावूनी टिळा रूपे सुंदर || घेई काळजी वेड्या भाबड्या भक्तांची | लागता पायीं चटके,तरी वाट पंढरीची || निघे पालखी तुकाराम,गोरा,चोखोबा | दिसें कटेवरी हात घेऊन सावळा विठोबा|| 24 . 03 . 2021 ©Saumitra Joshi #विठ्ठल #पांढरी
VIBHASH SRIVASTAVA VIBHU
मुहब्बत की तलब जो इधर है, तुम थोड़ी सी उधर दिखाओ तो सही, मै सारी दुनिया को छोड़ दूंगा, तुम एक बार मुझे अपनाओ तो सही, गर अंधेरा हुआ तो मै चांद तोड़ लाऊंगा, तुम एकबार मेरे दिल में आओ तो सही।। विभू
VIBHASH SRIVASTAVA VIBHU
वो लड़कर भी सो जाएं तो उसका मत्था चूमूँ मैं, उससे झगड़ा एक तरफ है, उससे मोहोब्बत एक तरफ। ★विभू★ विभू