Find the Latest Status about दसऱ्याचा स्वयंपाक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दसऱ्याचा स्वयंपाक.
yogesh atmaram ambawale
मुलगी माझी खरंच खूप मोठी झाली, हा विचार मनात आला जेव्हा तिने मॅग्गी केली. लुडबुड तिची नेहमीच स्वयंपाक घरात असायची, हे शिकव ते शिकव म्हणत मम्मीच्या मागे लागायची. बोलायची मग मम्मी,अभ्यासाकडे लक्ष दे किचन नको पाहू, म्हणे ही,अभ्यास माझा ओके राहील तू नको लक्ष देऊ. करता करता मदत आज स्वयंपाक घर पाहते, मम्मी कामावर असताना मला मॅगी करून देते. स्वयंपाकाचे धडे मम्मी कडून चांगलेच घेतलेत, आई ला मदत म्हणून कित्येकदा कुकर ही लावलेत. हे झाले खाण्यापिण्याचे देवपूजे कडेही लक्ष दिले, सकाळ संध्याकाळ दिवे लावून मन आमचे प्रसन्न केले. खूप छान वाटते आता,मुलगी खूप समंजस वागते, इतकी लहान असतानाही मला ती मोठी झाल्यासारखी वाटते. मुलगी माझी मोठी झाली.. #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझीलेक #मुलगीमोठीझाली #मराठीमुलगी #मराठीकविता #बापाचेमन मुलगी माझी खरंच ख
yogesh atmaram ambawale
नुसतीच दगदग,खूप सारा त्रास, माझी अवस्था काय सांगू मन होते उदास. कामाचा व्याप,मुलांचा अभ्यासाचा ताप, त्यात कामावर येता जाता वाहतूककोंडीचा जाच. जीव नकोसा होता,खूप वैतागतो, काय सांगू माझी अवस्था कसा मी राहतो. पण मग शांत बसतो जेव्हा हे समजतो, माझ्या सौ च्या त्रासापुढे माझी अवस्था काहीच नाही हे जाणतो. ती बिचारी सकाळी-सकाळी लवकर उठते, मुलांना शाळेसाठी तयार करते. शाळेत सोडुनी मुलांना लगेच स्वयंपाकाला लागते, उरकुनी स्वयंपाक घाईघाईत कामाला निघते. संध्याकाळी पुन्हा तीच दगदग असते, येताच कामावरून स्वयंपाकाच्या मागे लागते. स्वयंपाक उरकून होताच मुलांचा अभ्यास घेते. मी तरी बाईक वरून येतो, ती मात्र बसमध्ये वाहतूक कोंडीतून थकून येत असे. तिची ही अवस्था पाहता, माझी अवस्था मला काहीच वाटत नसे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी अवस्था... #माझीअवस्था #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय
sandy
पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात
Prerana Jalgaonkar
नुसत्या पदव्या घेऊन माझ्या फायद्याचं नाही, मला गोल पोळ्यासुद्धा आल्याच पाहिजेत, कारण मी एक स्त्री आहे ना... स्वतःची मतं मोकळेपणाने मांडून चालणार नाही मग मला लोक फटकळ नाही का बोलणार ?? कारण मी एक स्त्री आहे ना... (पूर्ण कविता 👇) नुसत्या पदव्या घेऊन माझ्या फायद्याचं नाही, मला गोल पोळ्यासुद्धा आल्याच पाहिजेत, कारण मी एक स्त्री आहे ना... स्वतःची मतं मोकळेपणाने मांडून
Prerana Jalgaonkar
नुसत्या पदव्या घेऊन माझ्या फायद्याचं नाही, मला गोल पोळ्यासुद्धा आल्याच पाहिजेत, कारण मी एक स्त्री आहे ना... स्वतःची मतं मोकळेपणाने मांडून चालणार नाही मग मला लोक फटकळ नाही का बोलणार ?? कारण मी एक स्त्री आहे ना... (पूर्ण कविता 👇) नुसत्या पदव्या घेऊन माझ्या फायद्याचं नाही, मला गोल पोळ्यासुद्धा आल्याच पाहिजेत, कारण मी एक स्त्री आहे ना... स्वतःची मतं मोकळेपणाने मांडून
pooja d
सोन्याचा आनंद उभा दारी। उपड्या तांब्यात, तो साचून ठेवी।। थोडा गोड, थोडा कडू। चला आज, आनंदाची गुढी उभारू।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा
gaurav
गुढी उभारली हो गूढी उभारली.... माय नेसली लुगड काठापदरी.... उंच उंट गुढी हर्ष मोठा..... मराठी परंपर जपण्या ..... चैत पालवी अंकुर नवे जन्मले..... बळीराजाने नंदि औक्षिले.... आज दिनी मुहर्त शुभ आले.... नांदो आरोग्य धन पैका ... सुखी आसो बळीराजा..... नांदो घरो घरी आनंदी दिनी.. मोहुनी परंपरा मराठी सणाची...... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा
vaishali
गुढी आपल्या नात्याची त्याला जोड विश्वासाची गुढी आपल्या संस्कृतीची त्याला जोड संस्काराची गुढी आपल्या एकतेची त्याला जोड भावनेची गुढी आपल्या आरोग्याची त्याला जोड सुरक्षिततेची चला गुढी उभारू प्रेमाची संयमाची , शांतीची चला गुढी उभारू आनंदाची सन्मानाची अन् त्यागाची शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा
yogesh atmaram ambawale
थोडं समजून घ्यावं, तिला ही वाटत असतं, थोडं समजून घ्यावं,त्याला ही वाटत असतं. चिडचिड तिची ही होते,चिडचिड त्याची ही होते. उडतात अधून मधून खटके,कारण काही समजत नसते. तिला वाटे मलाच काम जास्त असते, त्याचे मते मला तरी कुठे कमी असते. तिचा सूर,घर स्वयंपाक नि जॉब,सांभाळणे खूप कठीण असते, तो म्हणे,मी कुठे बसुन असतो,घरी माझी ही तुला मदत असते. चूक दोघांचीही नसते,दोघेही बरोबर असतात, तरीही का कुणास ठाऊक वादविवाद घडतात. कुठेतरी काहीतरी चुकते,नक्की काय तेच समजत नसते, थोडं समजून घ्यावं मला,दोघांचीही ही माफक अपेक्षा असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.