Nojoto: Largest Storytelling Platform

New शिकवण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिकवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिकवण.

Related Stories

    PopularLatestVideo

Simran

mute video

विष्णु कार्ले

साधूची शिकवण #poem

read more
mute video

MEERA

mute video

कवी - के. गणेश

झाडाची शिकवण..

read more
झाडाला मी वाळताना पाहिलंय
पावसाळ्यात बहरताना पाहिलंय..
माणूस एक असा प्राणी आहे
ज्याला फक्त रडतांना पाहिलंय.! झाडाची शिकवण..

Sakshi Likhar

चूक 
क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात 
ओंजळीतून वाळूप्रमाणे काही नाती सुटत जातात,
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवत असतात. 
कणभर चुकीलाही 
आभाळभर सजा असते, 
चूक आणि शिक्षा याची कधी 
ताळेबंदी मांडायची नसते.
माणसाने लाख चांगल्या कृती केल्यातरी 
त्याची एक चूक मात्र लक्षात राहते, 
एका चुकीमुळे मात्र चांगल्या
गोष्टीचे मोल कमी होते. 
एक कृती , एक शब्द 
तेवढं एक निमित्त पुरतं
अखेर हे सारं घडतं केवळ 
आपण काही शिकण्यासाठी
आपण मात्र शिकत असतो 
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी ! 

@Sakshi_likhar  #चूक #शिक्षा #शिकवण

DRx. Shital Gujar✍️

आज धन त्यालाच म्हणा तुम्ही निरोगी आहात ते, त्यातून मोठं आज काही नाही वेळ कोणावर सांगून येत नसते . स्वताची काळजी घ्या, निरोगी रहा. #शिकवण 
#प्रसंग
#अनुभव

Narendra Bagul

राजे आणि त्यांची शिकवण #nojotophoto

read more
 राजे आणि त्यांची शिकवण

swag

mute video

विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)

कविता:-शिकवण #HumBolenge #VivekKanhekarWrites #nojotomarathi #poem

read more
mute video

Ganesh Shinde

सांगावे कुणी , शिकवावे कुणा,
ठेवावा कसा हिशोब ,भावनांचा,
आत साठवावे, ठेवावे जपून,
की उधळावे, हात मोकळे करून...

भरावे नजरेत, आपलेसे करून,
की सोडावे सारे, एका नजरेआडून,
बोलावे थोडे, पोटातले दडवून,
की हसावे थोडे, ओठातले दाबून,

शिकवावे कुणी कुणा कसे,
जगावे अधिक , थोडेसे मरून। #शिकवण #शिक्षक #जगणे #life #lesson #yq_gns
loader
Home
Explore
Events
Notification
Profile