Nojoto: Largest Storytelling Platform

New आगळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आगळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आगळ.

Related Stories

    PopularLatestVideo
97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

शरीराने मी दुबळा ।
रंगाने जरी सावळा ।
आहे आगळावेगळा ।
                          मी इतरांपेक्षा ।। #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes 
#umratkar_vinod_for_yqmarathi 
#आगळावेगळा
28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

तिच्या प्रेमाची आगळीच असते खुमारी
#NojotoVideo

तिच्या प्रेमाची आगळीच असते खुमारी Video #Nojotovoice #nojotovideo

2,361 Views

1698821dacb997f1de258f85b46adb4a

सरफिरी®

सोबत दोन जीवांची
ना जात ना धर्म ही येई आड...
फुलती दिवसेंदिवस 
चंद्रकळे सम
पार करत संकटांचे पहाड...

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
मैत्री नितळ

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे मैत्री नितळ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मैत्रीनितळप्रेमाची

0 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

कसोटी असते इथेच
तर ऐकमेकांच्या विश्वासाची
इथेच तर पारख होत असते
व्यक्तिची,
मैत्रीत च तर नात जोड़ल
जात निःस्वार्थ भावनेच
योगायोगाने जोडली जाते
मैत्री नितळ प्रेमाची.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
मैत्री नितळ

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे मैत्री नितळ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मैत्रीनितळप्रेमाची

0 Love

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

तुमची आणि माझी मैत्री नितळ प्रेमाची |
विश्वासानी नाते घट्ट आणि दृढ करणारी ||

तुमची आणि माझी मैत्री पाण्यासारखी असावी |
निर्मळ जीवनात वाट न चुकवणारी असावी ||

तुमची आणि  माझी मैत्री चंद्रासारखी असावी | 
शीतलतेने  समजून घेणारी अतूट असावी ||

सुखदुःखात एकमेकांची साथीदार व्हावे |
त्यातून नात्याला अजून घट्ट रोवून घावे ||

प्रत्येक क्षणाला मैत्रीची आठवण येत राहणार |
आठवणीचा पसारा मी मांडत राहणार ||

सोबतीचे प्रत्येक क्षण मनात भरलेला आहे |
सोन्याहून ही  देखील मैत्री तेजस्वी आहे ||

                   - ✍️Shital K. Gujar✍️






 #Dedicated yq friends 
# Dedicated school friends
# Dedicated college friends 
#Dedicated all Friends
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहा

Dedicated yq friends # Dedicated school friends # Dedicated college friends Dedicated all Friends सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहा

0 Love

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

*दीप अंतरी काळजातले फुलवत गेले*
*जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले*

*कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले*
*रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले*

*बंध रेशमी सप्तपदीची सोनपावले*
*नाते जुळता साज मनाचे घडवत गेले*

*मनी पाकळ्या गंधाळूनी दरवळताना*
*नाती गोती संसाराची सुखवत गेले*

*साथ संगती अतुट बंधने आधाराची*
*महावस्त्र मी संस्काराने जुळवत गेले*

©Smita Raju Dhonsale *दीप अंतरी काळजातले फुलवत गेले*
*जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले*

*कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले*
*रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले*

*बंध रे

*दीप अंतरी काळजातले फुलवत गेले* *जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले* *कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले* *रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले* *बंध रे #Butterfly

12 Love

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

उध्दव मात्रावृत्त
मात्रा --२  ८  ४
#गोदातीर्थ_

हे सुंदर विणले घरटे 
अन बंध रेशमी सजले
घर गोजिरवाणे माझे 
नात्यांनी प्रेमळ हसले..

हा चंचल येतो वारा 
कानात सांगतो काही
जा स्वप्नांच्याही पुढती
अन क्षितिजाला दे ग्वाही..

जन्माचे कर तू सार्थक
जग माणुसकीने घडते
हे जगणे सुंदर होता
देहाचे चंदन करते..

ना सुगंध मिळतो त्याला
दुसऱ्यास जरी तो देतो
चंदनासही झिजताना
आनंद आगळा मिळतो..

©Smita Raju Dhonsale हे सुंदर विणले घरटे 
अन बंध रेशमी सजले
घर गोजिरवाणे माझे 
नात्यांनी प्रेमळ हसले..

हा चंचल येतो वारा 
कानात सांगतो काही
जा स्वप्नांच्याही पु

हे सुंदर विणले घरटे अन बंध रेशमी सजले घर गोजिरवाणे माझे नात्यांनी प्रेमळ हसले.. हा चंचल येतो वारा कानात सांगतो काही जा स्वप्नांच्याही पु #मराठीकविता #गोदातीर्थ_

10 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

कृष्ण भेटायलाच पाहिजे
जगण्याचं कारण सांगायला
गीतेचे उपदेश करायला
प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीचे कारण सांगायला
राधे सारख प्रेम करायला
द्रौपदी सारखी पदोपदी मदत करायला
कृष्ण भेटायलाच पाहिजे
जगण्याचं सारं सांगायला 
 नमसकार मित्रहो,

सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

आजचा एक आगळा वेगळा विषय आहे..कृष्ण भेटायलाच पाहिजे
तर उचला लेखणी अन

नमसकार मित्रहो, सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..! आजचा एक आगळा वेगळा विषय आहे..कृष्ण भेटायलाच पाहिजे तर उचला लेखणी अन #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #कृष्णजन्माष्टमी #yqkavyanand

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मैत्री नितळ प्रेमाची जशी तुझी नि माझी
काळजी नेहमीच एकमेकांची
ग्वाही आपल्या मैत्रीप्रेमाची
नाते जसे कागदाचे पेनाशी
आकाशाचे धरतीशी
तसेच आपले एकमेकांशी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
मैत्री नितळ

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे मैत्री नितळ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मैत्रीनितळप्रेमाची

0 Love

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे
वात्सल्य जगात
अमृत धारेचे
रंग पदरात...२

वडीलांची साधी
शांत बरसात
रंग कौतुकाचे
अंतकरणात...३

बालपणी रंग
मनी झुलणारे
निरागसतेचे
वाद फुलणारे...४

तारूण्य रंगाचे
सारेच आगळे
स्वप्नांचे बंगले
क्षणात कोसळे...५

वृध्दपणी साऱ्या
येती आठवणी
रंगीत धुसर
होते शिकवणी...६

अशी जीवनाची
रंगते कहाणी
भरते नयनी
निर्मळता पाणी...७

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा:-सोलापूर

©Smita Dhonsale शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे

शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे #Shayari #Drops

8 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

शक्य तितके सहकार्य करावे,
माणुसकी जपावी,आपलेपण जाणावे,
उपकार म्हणून ध्यानात न ठेवावे,
एक सत्कर्म घडतेय हातून,इतकेच जाणावे,


                      विरोध व्हावा नेहमी,दुष्कृत्यांचा.
                       विरोध करावा नेहमी अत्याचाराचा.
                       विरोध व्हावा मनावर घाव घालणाऱ्या वाईट विचारांचा.
                      विरोध करावा असत्याला पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेचा. 
नमस्कार मित्रहो,

आज जरा आगळं वेगळं लिहू या ... परस्पर विरोधी दोन विषय  दिले आहेत. त्याला अनुसरून दोन रचना सहकार्य आणि विरोध या विषयावर लिह

नमस्कार मित्रहो, आज जरा आगळं वेगळं लिहू या ... परस्पर विरोधी दोन विषय दिले आहेत. त्याला अनुसरून दोन रचना सहकार्य आणि विरोध या विषयावर लिह #YourQuoteAndMine #yq #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand

0 Love

811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

मागमूस..

जाऊ दे...विचार नाही करायचा
एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा
इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा
नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा
हो हे असेच चालायचे निरंतर इथे
माणसांचे नावापुरतेच गराडे जिथे
साथ द्यायची येताच वेळ धूम ठोकतात
नको ,नको तिथे अगदी गरळ ओकतात
खरे काय नि खोटे काय सगळांच प्रश्न
वाचेत असला तरी असत नाही कृतीत कृष्ण 
सावरावं स्वतःला अन् आवरावं भावनांना
का उगाचं पुन्हा पुन्हा कुरवाळावं घावांना
संपणार ना छळ अन् छळणारा माणूस
माणसंच सगळी माणुसकीचा ना मागमूस.....

मी माझी.....
15/05/2023

©Sangeeta Kalbhor
  #boat मागमूस..

जाऊ दे...विचार नाही करायचा
एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा
इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा
नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा

#boat मागमूस.. जाऊ दे...विचार नाही करायचा एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा #शायरी

269 Views

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

माझी तिची पहिली भेट 
आहे आठवण मला अजून।
लग्नाच्या पंगतीत जेवताना
जेव्हा हाक दिली तिने मागून।

तिचा तो शब्द पहिला 
ओय बुंदा, बुंदा वाढ मला।
जेव्हा कानी पडला तेव्हा 
प्रेमात माझा पाय घसरला।

पुन्हा पुन्हा ती मला 
होती बुंदा बुंदा मागत।
आणि मीही आग्रहाने 
तिला होतो बुंदा वाढत। ओय बुंदा, बुंदा वाढ मला।

पहिली आगळी वेगळी भेट

माझी तिची पहिली भेट 
आहे आठवण मला अजून।
लग्नाच्या पंगतीत जेवताना
जेव्हा हाक दिली तिने मागून।

ओय बुंदा, बुंदा वाढ मला। पहिली आगळी वेगळी भेट माझी तिची पहिली भेट आहे आठवण मला अजून। लग्नाच्या पंगतीत जेवताना जेव्हा हाक दिली तिने मागून। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पहिलीभेट1

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ओढ आहे मनाला माझ्या 
कायम तुझीच,
हृदयाचे स्पंदने माझ्या
म्हणजे आठवण तुझीच. ओढ 

ओढ मनाची माया हळवी 
ओढ निनावी गूढ 
अनुबंधाच्या गर्द खुणांची 
जशी स्नेहला गोड 

लळा आगळा तुला झळांचा 

ओढ  ओढ मनाची माया हळवी  ओढ निनावी गूढ  अनुबंधाच्या गर्द खुणांची  जशी स्नेहला गोड  लळा आगळा तुला झळांचा  #Yogi #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes

0 Love

5c9c23acbd34cca7900bd80c7cf47fd8

@The unstoppable wind

#दर्यादिल घेऊन ये
होऊन शूर लढण्याला....


उखडून टाक जरा-जरासा
आभास त्या आठवणींचा....
पाऊल टाक हर्षाने तू
घेऊन थांग मना-मनाचा....

#दर्यादिल घेऊन ये होऊन शूर लढण्याला.... उखडून टाक जरा-जरासा आभास त्या आठवणींचा.... पाऊल टाक हर्षाने तू घेऊन थांग मना-मनाचा.... #poem

123 Views

3f80fa4f1043ceac5c56a0ad7971aa58

Ayesha Ansari

कोऱ्या  पानात जीवनाचे 
कृष्णकमळापेक्षे जास्त सुंदर रीतीने 
कष्ट माझे भविष्य  लिहिणार
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही सुद्धा चकीत असाल ना अरे ताई नी काय दिलयं आज नुसतेच हे??
क हा आपल्या बाराखडी मधला एक महत्वाचा घटक आहेे.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही सुद्धा चकीत असाल ना अरे ताई नी काय दिलयं आज नुसतेच हे?? क हा आपल्या बाराखडी मधला एक महत्वाचा घटक आहेे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

cbf5940fc2ec0a1a95241d4d8fff9890

Prerana Jalgaonkar

मनातल्या रेसिपीज (लेख👇) रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह

0 Love

0d43840ef968e0b6ccc76cf8fd9b318d

Prerana Jalgaonkar

मनातल्या रेसिपीज (लेख👇) रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

क - कसा ग ताई हा विषय सुचला
का - का ग ताई हा विषय दिला
कि - किती ग कठीण आहे
की - कीमया ह्या लिखाणाची
कु - कुणाकुणाला जमणार आहे
कू - कू वरून काही सुचत नाही
के - केला आहे प्रयत्न बघ
कै - कैक जणांनी लिहिले ते ही बघ
को - कोणाचे आवडल्यास तारीफ ही कर
कौ - कौल लावला मी विषय अवडावा म्हणून
कं - कंसात तरी लिही छान म्हणून
क: - ?????? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही सुद्धा चकीत असाल ना अरे ताई नी काय दिलयं आज नुसतेच हे??
क हा आपल्या बाराखडी मधला एक महत्वाचा घटक आहेे.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही सुद्धा चकीत असाल ना अरे ताई नी काय दिलयं आज नुसतेच हे?? क हा आपल्या बाराखडी मधला एक महत्वाचा घटक आहेे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

11e887e151538befa037249ecf99c020

Rashmi Hule

बळीराजा...
           See caption  बळीराजा...

खरंच का हो मी बळीराजा
का जातोय बळीच माझा
करतो पेरणीसाठी उसनवार 
पिक येताना मात्र अडचणी भाराभर

पाणी नाही विहिरीला

बळीराजा... खरंच का हो मी बळीराजा का जातोय बळीच माझा करतो पेरणीसाठी उसनवार पिक येताना मात्र अडचणी भाराभर पाणी नाही विहिरीला #yqbaba #yqdidi #yqtales #yqtaai #bestyqmarathiquotes

0 Love

4926ea77da53fba569bf03a44d453f9d

shaimee oza lafz

               जींदगी थी कब्र सुधी नी मुसाफरी  

जींदगी भगवाने आपी छे जीवी जान मानव तारुमारु करी ने तु मतभेद करीस नहीं.... जींदगी थी कब्र सु

               जींदगी थी कब्र सुधी नी मुसाफरी  जींदगी भगवाने आपी छे जीवी जान मानव तारुमारु करी ने तु मतभेद करीस नहीं.... जींदगी थी कब्र सु

27 Views

e996056c20673bf22eb5a1faa512a293

Prasbi Ji

आग और आगे... 

#waiting

आग और आगे... #waiting #समाज

177 Views

d673db669dd1d3aa10330f60a1188118

vksharma

लोग कहते हैं " आगे चल आगे" उसी को
 अपना पता मान लेता हूं
भिख मांग कर खाता हूं भिखारी होने की 
अपनी  खता मान लेता हूं
vk sharma 

चोरी चकारी करना
    किसी के घर को लूटना
           किसी के गले की चैन तोड़ना,  
किसी का पर्स निकालना,
     किसी का बैग छीन के भागना,
     किसी को पैसे के लिए मार देना,
इन सब से बढ़िया है
 ऐसा इंसान भीख मांगकर खा ले।

©vksharma #आगे चल आगे

#आगे चल आगे #बात

10 Love

29d9b0edd631b6a976e25777b70353a9

Rmp@ram yash pandey

आंगे बढ़ो आंगे बढ़ो
लड़ो चाहे गिर पडो
गिर गिर कर
चट्टानों पे

ऐसे ही चलना सीख लो
तुम हार नहीं तुम बार हो
दुश्मन को एक ललकार दो
रुको नहीं जिद पर अड़ो
आंगे बढ़ो आंगे बढ़ो।
     
दुनिया कितनी बढ़ रही
मीलों के पर्वत चढ़ रही
यह हार नही एक कटार है
जिससे तुम लड़ते चलो
आगे बढ़ो आगे बढ़ो

©Rmp आगे बढ़ो आगे बढ़ो

#कारवां

आगे बढ़ो आगे बढ़ो #कारवां #कविता

10 Love

6d8d6e8c43732bf3b30dfe5bf93bc793

Motivational Story

मैं आगे-आगे चलता हूँ

मैं आगे-आगे चलता हूँ #कविता

42 Views

a79d427f18e9f9c8470cb6d69a3340e4

Vivek Kumar

किस्मत किस्मत किस्मत क्या है जो हम करते हैं वही
हम लड़ते हैं प्रयास करते हैं
उसके बाद हमें सफलता मिलती है

©Vivek Kumar
  जिंदगी सबसे आगे से आगे

जिंदगी सबसे आगे से आगे #ज़िन्दगी

105 Views

7e8a294de58a1770cb33b47ba7229df8

samir anand

आगे बढ़ा जाए...

मौत अंत में मिलेगी...

अभी जिदंगी को बखूबी देखा जाए...

बस आगे बढ़ा जाए...

©samir anand
  #आगे
9808a07084da52d8423475c6390ac7f6

Shadab "AAZMAISH"

मैं भूल कर उसे बढ जाऊंगा एक दिन आगे
ख़ुद से हर रोज़ यही सालों से कहता हूं मैं
شاداب آزمائش #आगे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile