Nojoto: Largest Storytelling Platform

New पैशाच्या धुंदीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पैशाच्या धुंदीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पैशाच्या धुंदीत.

    PopularLatestVideo

Shahaji Chandanshive

धुंदीत यौवनाच्या ...

read more
धुंदीत यौवनाच्या 

धुंदीत यौवनाच्या बहरून आज काया 
लवकर ये सख्यारे जाईल रात वाया .....

एकांत आज समया लुटण्या बहार ये तू 
झिंगुन रात्रं अाहे पिवूनि घे नशा तू 
रागावलास कारे का केली कठोर माया .....

गात्रे फुलून आली घेण्या तुला मिठीत 
दाबू किती उमाळा या घट्ट कंचुकीत 
डोळे अधीर झाले तुज देहात साठवाया .....

भेटीस आज आपुल्या झाले कीती दिवस 
विसरलास कारे तू त्या धुंदावल्या क्षणास
बेभान आज मी रे तू ये रात जागवाया .....
***
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive धुंदीत यौवनाच्या ...

Vrishali G

धुंदीत गंधित... #मराठीकविता

read more
mute video

Patil Rajendra (8600895707)

मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...! #nojotovideo

read more
mute video

Vinod Umratkar

दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत। जगत आहे मी,आपल्याच धुंदीत।। #yqmarathi #yqtaai #marathiquotes #मराठी_quote #मराठी

read more
दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत।
जगत आहे मी,आपल्याच धुंदीत। दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत।
जगत आहे मी,आपल्याच धुंदीत।।
#yqmarathi #yqtaai 
#marathiquotes 
#मराठी_quote #मराठी

DHIRAJ SANJAY MALI

नमस्कार मित्रानों आजचा विषय आहे वारीच्या धुंदीत... #वारीच्या #धुंदी #विठ्ठल #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
हरपले देहभान
नयन शोधती तुला
करीत हरीनाम गजर ! नमस्कार मित्रानों
आजचा विषय आहे
वारीच्या धुंदीत...
#वारीच्या #धुंदी 
#विठ्ठल 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

Dhiraj Mali

नमस्कार मित्रानों आजचा विषय आहे वारीच्या धुंदीत... #वारीच्या #धुंदी #विठ्ठल #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
हरपले देहभान
नयन शोधती तुला
करीत हरीनाम गजर ! नमस्कार मित्रानों
आजचा विषय आहे
वारीच्या धुंदीत...
#वारीच्या #धुंदी 
#विठ्ठल 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

Rajendrakumar Shelke

मी माझ्याच धुंदीत आहे व्यस्त मज ना कुणाची भिस्त , वाट आहे वेडीवाकडी तरी पाऊले अंतर तोडी. मी मदमस्त मनाचा राजा निसर्ग साज माझा उधळीत रंग भावन #nojotophoto

read more
 मी माझ्याच धुंदीत आहे व्यस्त
मज ना कुणाची भिस्त ,
वाट आहे वेडीवाकडी
तरी पाऊले अंतर तोडी.
मी मदमस्त मनाचा राजा
निसर्ग साज माझा
उधळीत रंग भावन

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गंध तुझा.. #गंधतुझा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीप्रेमकविता

read more
धुंद करी मज,प्रेमाचा गंध तुझा.
वाटे मग भेटावे तुला,त्यात दोष काय माझा.
गंध तुझा असा हा प्रेमाचा, मला भुंगा बनवून जातो.
असो मग कुठेही मी,शोधत तुला तुज जवळ येतो.
धुंद होतो,बेधुंद होतो,जेव्हा तुझ्या प्रेमाचा सुगंध दरवळतो.
निघतो मग तुला भेटायला,नि सोबत सायकल घेऊन येतो.
हृदय माझे देत तुझ्याकडे,घेउनी सोबत तुला प्रेमाच्या धुंदीत हरवतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गंध तुझा..
#गंधतुझा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

चूक कुणाची ?? #yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #वागणे #असेकसेदिसआले #मराठीलेखणी चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कान

read more
चूक कुणाची ???
चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कानावर,
काहीच वाटत नाही ह्यांना,काय परिणाम होईल जण मनावर
चांगली शुद्ध भाषाच नाही ह्यांच्याकडे शिल्लक,
प्रत्येक शब्दांवर ह्यांना आई वडील वाटे एकदम क्षुल्लक.
गलिच्छ भाषा आणि शिव्यांचा नुसता असतो भडीमार,
ऐकता त्यांचे शब्द वाटे ह्यांना समाजातून करावे तडीपार.
लक्षच नसते ह्यांचे आजूबाजूला कोण आणि काय असते,
हे आपल्याच धुंदीत राहतात लाज पूर्ण विकलेली असते.
मित्र,जिवलग मित्र,भाई असे एकमेकांना संबोधत असतात,
शब्दाशब्दावर एकमेकांच्या आई वडिलांची आठवण काढत असतात.
ऐकता ह्यांचे बोलणे एकच प्रश्न सतत सतावत असतो,
असे घाणेरडे संवाद करण्यात ह्यांना कसला अभिमान वाटत असतो.
ह्यांच्या अशा वागण्यात चूक नक्की कुणाची हेच समजत नाही,
झपाट्याने वाढलेलं हे चित्र कधी बदलेल हेच कळत नाही. चूक कुणाची ??
#yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #वागणे #असेकसेदिसआले #मराठीलेखणी 
चालतो जेव्हा रस्त्यावर,कित्येकांचे संभाषण येते कान

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो #या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल? अस तुम्हाला वाटतं, प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बाप्पाअवतरलेतर #बाप्पाअवतरलेतर१

read more
गणेशोत्सव हा आवडता सण असूनही काही लोकांच्या फालतू नाहक त्रासामुळे नकोसा वाटतो,.
बाप्पा जर ह्या दशकात अवतरले तर त्यांच्या सणांच्या नावाखाली केले जाणारे राजकारण पाहून चक्रावून जातील तसेच ते एक असतानादेखील आमचा गणपती तुमचा गणपती अशी विभागणी झालेली पाहून पुरते हैराण होतील...
( कॅपशन मध्ये वाचावे ) शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
#या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल?
अस तुम्हाला वाटतं,
प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile