Nojoto: Largest Storytelling Platform

New असे जगावे कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असे जगावे कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असे जगावे कविता.

    PopularLatestVideo

pratiksha's poem

असे जगावे,

read more
 असे जगावे,

Ravi Pawade

असे जगावे

read more
mute video

Ganesh Bhad

असे जगावे..

read more
mute video

Akki

जगावे असे की मरणे अवघड होईल, #शायरी

read more
mute video

Pratik Patil Patu

का होत असेल असे?

read more
सगळे म्हणतात....

कोणतीही गोष्ट घडण्याआधी, ती विचारांमध्ये घडते
 किंवा त्याबद्दलची कल्पना सुचते.
मग ती गोष्ट चांगली असतो, किंवा बाद

पण माझ्याबरोबर तर काही वेगळेच घडते...
माझ्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी नवीन आणि सरप्राईजिंग असतात, अशा गोष्टी की ,ज्याचा मी कधी विचारच केलेला नसतो..... एकदम सरप्राईज
मग ते चांगलं असो वा बाद

मला आठवत नाही की मी एका गोष्टीचा विचार केला आणि ती गोष्ट तशीच घडली असं माझा आयुष्यात आजपर्यंत कधीच झालं नाही....
याच्या बरोबर उलटे झालंय....
विचारांच्या बरोबर उलट झाल....
मग ते चांगलं असो वा बाद

म्हणजे याबद्दल तर उदाहरण द्यायचं झालं, तर ज्यावेळी मला असं वाटतं की आज काहीतरी बाद होणार आहे, पण तेव्हा नेमकं चांगलं घडतं याचा मी विचारच केलेला नसतो.... एकदम सरप्राईज

आणि ज्यावेळी कोणती गोष्ट चांगली घडणार असते तेव्हा ती नेमकी बादच घडते
हे मी माझ्या आयुष्यात अनेकदा अनुभवल आहे.

का होत असेल बर असं ?

 का होत असेल असे?

sahil sawant

वास्तविक कविता, असंच जगावं लागतं , #मराठीकविता

read more
स्वलिखित कविता
॥असंच जगावं लागतं॥

त्यालाच जीवन म्हणतात ,जिथे हसण्यासाठी थोडंसं रडावंच लागतं ।
प्रत्येकाच्या खांद्यावर कुणाच्या तरी अपेक्षांची ओझी घेऊन इथे असंच जगावं लागतं ॥१॥

कुणालातरी पुढे जाण्यासाठी ,कुणाला तरी मागे खेचावंच लागतं।
प्रत्येकाला काहिसं स्वार्थी बनून इथे असंच जगावं लागतं
॥२॥ 

क्षणभराच्या सुखासाठी दुःख ही तितकंच सोसावं लागतं ।
केवळ आशेच्या झुल्यावर स्वार होऊन इथे असंच जगावं लागतं॥३॥

माणूस म्हणून जन्माला आलात तर ,लोभी बनून काही ना काही मागावंच लागतं।
हीच जीवनाची रीत आहे ,इथे असंच जगावं लागतं॥४॥

©sahil sawant वास्तविक कविता, असंच जगावं लागतं ,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile