Find the Latest Status about बाल कामगार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाल कामगार.
Mohan Somalkar
हाताचाच झोपाळा जीवाचा लाऊनिया लळा! पान्हा देते ऊस कामगार आपुल्या पोटच्या बाळा!!१॥ हातावर आणणे हातावरच हो आहे खाणे | विधात्याने जन्म कामगाराचा दिला या जन्मालाच आहे गोड माणणे ||२|| ऊस गोड लागला म्हणून मुळासकट ना खाल्ला | कष्टाचा संसार स्त्रीच्या जन्मी कष्ट करता करता मार्ग मिळाला ||३|| ऊस कापण्यात जन्म जगली ऊसाची गोडी स्वभावात आणली | नाही चाखाया कधी तोंडी लागला तरी त्याची गोडी आचरणात वर्तवली|४|| उघड्यावर थाटला संसार जिथे मिळे काम तिथे खाऊ घास चार| भवसागर हा या जीवनी करु पार नाही पाहु मागे, ना घेऊ माघार |५|| मोहन सोमलकर नागपुर 🙏🏻 ©Mohan Somalkar #उस कामगार
DR. LAVKESH GANDHI
जनबल तो 'वोट' बल में बदलेगा ही लेकिन बेरोजगार युवा कामगार में कैसे बदलेगा #कामगार # #कामगार ऐ हिन्द # #yqkamgar #yqrojgar # #yqbaba #yqdidi #
श्रीमंत हेमंत मानकर
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे महायोद्धा साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा ! ज्यांनी आपल्या जहाल शाहिरीतून अख्खा महाराष्ट्र चेतवला आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई*** ला आपल्या महाराष्ट्रातून विभक्त होऊ दिलं नाही. अश्या महान क्रांतिकारी योद्धयास सलाम !!! अखंड महाराष्ट्राचे "शिल्पकार" अण्णाभाऊ साठे ***. महाराष्ट्र तथा कामगार दिन
Sharad Mule
कामगार दिनाच्या व महाराष्र्ट दिनाच्या हर्दिक शुभेच्या सर्वानां ©Sharad Mule कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #SunSet
Krishna ka kavya
डूबते सूरज के साथ , लौट आ ए कामगार तेरे घर तुझे बुलाता है । लौट आए है पंछियों , अपने बसेरे पर क्यूकि उन्हें भी बसेरा प्यारा हैं । ©Krishna ka kavya लौट आए ए कामगार #flyhigh
कवि अजय जयहरि कीर्तिप्रद
बाल बाल ले आज डूबती कश्ती को दरीया से निकाल आया तूफाँ ; देखों बनके महाकाल चल चाल की दुश्मन हो जाये पस्त तभी बचेगें हम सब आज बाल बाल कवि अजय जयहरि कीर्तिप्रद बाल बाल.....कीर्तिप्रद
Lokesh Late
शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यात "जिंदगी" बरबाद झाली - कविवर्य नारायण सुर्वे #Labour Day #कामगार दिवस #नारायण सुर्वे