Find the Latest Status about भरवसा means from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भरवसा means.
प्रकाश साळवी
काही क्षणांचा ... !! हो रामाचा आता काही क्षणांचा उरलास तू आता काही क्षणांचा ** मांडला बाजार तू भावनांचा ईथे नात्यात तू आता काही क्षणांचा ** डोळे भर भरून पाहिले तुला मी आनंद होता आता काही क्षणांचा ** नको गर्व करू तुझ्या तारुण्याचा होण्या सांज आता काही क्षणांचा ** जगलो असा मी ईथे मानीपणाने नाही भरवसा आता काही क्षणांचा ** नाही चिंतिले कुणाचे चांगले कधीही हो लाडका आता काही क्षणांचा ** दिसते आहे अंधार जिकडे तिकडे हो " प्रकाश " आता काही क्षणांचा ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. 9158256054 आता तरी हो रामाचा ... नाही भरवसा आता काही क्षणांचा ...!!!
Satyajeet Roy
Swati lohani
love is different... just love the way... love it is.. to get the love..as it is.. #means