Nojoto: Largest Storytelling Platform

New फुटतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुटतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुटतात.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

बांडगुळांना हिरवं ठेवण्याच्या कसोशीत झाडं मात्र जिव सोडतात.आपणही जिव लावतो कुणाकुणाला आपल्या आतली हिरवी माया उधळत असतो जिवापाड.माया माणसाची #nojotophoto

read more
 बांडगुळांना हिरवं ठेवण्याच्या कसोशीत झाडं मात्र जिव सोडतात.आपणही जिव लावतो कुणाकुणाला आपल्या आतली हिरवी माया उधळत असतो जिवापाड.माया माणसाची

Ekta Gour

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पिवळया रंगात तु गळते,
हिरव्यात रंगात जाऊन मिळते,


 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

vishnu thore

कुण्या लाजेच्या खातीर अशा जळत्या दुपारी कोण चालला फकीर गर्द उदीच्या वासाने लागे मनाला उकिर ऐन निजेच्या वख्ताला #मराठीकविता #AkelaMann

read more
कुण्या लाजेच्या खातीर

अशा जळत्या दुपारी
कोण चालला फकीर
गर्द उदीच्या वासाने
लागे मनाला उकिर

ऐन निजेच्या वख्ताला
डोळा कुरवाळे जाग
कोण दाराच्या आडून
घेते चाहुलीचा माग

भिक्षा सांडली झोळीत
पुण्य कुणाच्या नशिबी
देवा तुझ्या दलालाला
कसे म्हणावे हिशोबी?

हट्ट शाबूत ठेवतो
आसक्तीची दाहगाथा
स्पर्श संयमाच्या पुढे
उगी टेकवतो माथा

मन गारुड भयाचे
त्याला सोसवेना डंख
कुण्या लाजेच्या खातीर
त्याला फुटतात पंख
        -विष्णू थोरे,चांदवड.

©vishnu thore कुण्या लाजेच्या खातीर

अशा जळत्या दुपारी
कोण चालला फकीर
गर्द उदीच्या वासाने
लागे मनाला उकिर

ऐन निजेच्या वख्ताला

Sangeeta Kalbhor

#Identity आयुष्य... प्रकाशाच्या वाटेने चालत रहावे कायम आपलेच आपल्यासाठी बनवून नवे नियम रहात नाही अंधार तसाही आयुष्यात ठाण मांडून #शायरी

read more
mute video

Guruprasad

प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक जग असते ते उदध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड , जे बाहेरचं जग मानतात ते आतून फुटतात . जे बाहेरचे जग उदध्वस्त

read more
स्व जीवन 
व पू  काळे प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक जग असते ते उदध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड , जे बाहेरचं जग मानतात ते आतून फुटतात . जे बाहेरचे जग उदध्वस्त

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पानगळ होऊन जेव्हा, नवी पालवी फुटते
झटकून सारे ग्लान, झाड पुन्हा बहरात येते

मरगळ अंगची गाळून घेते मुळासकट अन्
पुन्हा मूळापासून हिरवे होण्यासाठीच झटते

शिशिराच्या थंडीमध्ये जरी कातडी ऊलते
तशातही झाड खंबीरपणे तग धरून टिकते

घट्ट पाय रोवून वा-यालाही परतवून लावते
तेव्हा हे झाड उत्तुंग हिमालयासारखे वाटते

पाने फुटता वाटसरूस ते शितल छाया देते
पशू पक्षांचे निवास बनून अंगाखांदी झुलवते मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद
loader
Home
Explore
Events
Notification
Profile