Nojoto: Largest Storytelling Platform

New माझी आई वर कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझी आई वर कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

Siddhesh Bendre

आई ( माझी कविता ) #raindrops

read more
आई जणू आभाळातील शुक्र तारा, 
सुंदर मोरावरचा रंगीत पिसारा ! 

आई म्हणजे चहातील गोड साखर, 
आई म्हणजेच प्रेमाचं सर्वोच्च शिखर ! 

 आई म्हणजे सुवर्ण सुखाचे क्षण, 
 आई म्हणजे मायेचं हळवं  मन ! 

 किनारा नसलेला प्रेमाचा सागर म्हणजे आई, 
 अष्‍टपैलू कलांचा जागर म्हणजे आई ! 

 मिठाईतला पाक म्हणजे आई, 
 प्रेमा सोबत डोळ्याचा धाक म्हणजे आई  ! 

 अंधारातील प्रकाश म्हणजे आई, 
 नेहमी सोबत असणाऱ आकाश म्हणजे आई ! 

 चांगल्या कर्माचं फळ म्हणजे आई, 
 दहा हत्तींचे बळ म्हणजे आई !

 आई म्हणजे त्या ईश्वराचा चमत्कार, 
 अशा या आईला माझा साष्टांग नमस्कार ! 

 अशा या आईची राहो  सर्वांवरती माया,
हात जोडुनी विनवणी करतो तुला विठुराया !! 
              -- सिद्धेश बेंद्रे 💞 आई ( माझी कविता )

#raindrops

Suraj Girigoudanavar

माझे शब्द,माझी कविता..

read more
तु रूसतेस तेव्हा,
दिसतो तूझा चेहरा क्यूट,
होतात माझे शब्द म्यूट..

तु रागावतेस तेव्हा,
होतात तुझे गाल लाल, 
मला वाटे तु टोमॅटोची साल..

तु हसतेस तेव्हा,
येते तुझ्या गालावर खळी,
मला वाटे तु गुलाबाची कळी..
             -सुरज गिरीगौडनवर माझे शब्द,माझी कविता..

Avinash Shinde

माझी पहिली कविता ह्या अॕप वर ... #पण_ती_माझ्यावर_प्रेम_करते

read more
mute video

Vin's Bansode

#माझी कविता माझे यमक #poem

read more
भुरकट भुरकट दिसते सगळे
अजून पाऊस थांबला नाही

आहे वेळ अजून
जिवलगा अजून येणार नाही

माझी कविता माझे यमक
जुळतो सूर अजून नाही #माझी कविता माझे यमक

ujwala Ingale

माझी कविता...माझा छंद!!! #Shayari #nojotophoto

read more
 माझी कविता...माझा छंद!!!

ujwala Ingale

माझी कविता... माझा छंद,,,, #poem #nojotophoto

read more
 माझी कविता... माझा छंद,,,,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile