Nojoto: Largest Storytelling Platform

New सोबती तुम्ही मिळून चालणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोबती तुम्ही मिळून चालणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोबती तुम्ही मिळून चालणे.

    PopularLatestVideo
70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

सोबत अन् सोबती..

#krishna_flute

सोबत अन् सोबती.. #krishna_flute

118 Views

0cb1a20b73d0b134c929b679eee4e8f6

Ravendra

तुम्ही मेरे मंदिर, तुम्हीं मेरी पूजा तुम्ही देवता हो

तुम्ही मेरे मंदिर, तुम्हीं मेरी पूजा तुम्ही देवता हो #शायरी

27 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

देवा,माझ्या सर्व मित्रांना जगातील सारे सुख मिळू दे,
आणि मला मात्र कायम त्यांची सोबत मिळू दे. सोबत मित्रांची
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #मैत्रीचेनाते #मित्रासाठी #collab 
देवा,माझ्या सर्व मित्रांना

सोबत मित्रांची #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #मैत्रीचेनाते #मित्रासाठी #Collab देवा,माझ्या सर्व मित्रांना

0 Love

bd29bb9bb30515dab23169cecb5ad7b6

Purva Deshmukh

#सोबती
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

दुःख पचवायलाही सोबती असावा
गोड लागतो भाकरीचा घास..
फक्त हात सुटू नये आधाराचा
मग मजेत होतो प्रवास..! सोबती....

सोबती....

18 Love

0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

#सोबती
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

शब्द का सुचतील आता 
तू न असता सोबती.. 
वादळे उठतील आता 
प्रश्न आता सोबती 

मी मनाला सावरावे 
तू स्वतःला आवरावे 
भेटता न बोलती का ? ते 
प्रश्न आता सोबती... 

मी तुला सोडुनी जाता 
न बोलता तू चालली 
भावनांच्या वादळाचे 
प्रश्न आता सोबती 

सर्वकाही आहे आज 
ओढ ती ना लागते 
उत्तरांच्या वादळाचे 
प्रश्न आता सोबती 
          - मनिष ज्ञानदेव कानडे #सोबती
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

सोबत.. 
शब्दवेडा किशोर 
होते सोबतीला पाच जण 
परत फिरले चार जण 
नव्हते बोलत कोणीच 
मुकी झाली होती
सगळ्यांची शब्दसरीता 
स्मशानातही भरली स्मशान शांतता 
जळताना ओढकेही रडत होते 
जगणंच एक जळणं होतं हे 
सगळ्यांना शिकवत होते 
अर्थ नाही उरला या देहाला 
प्राण कधीच सोडून गेला 
अर्थ नाही प्राणवायुला 
जेव्हा त्याचा खरा अर्थ उमगला 
म्हणे सोबतीला अर्थ होते  
देहाच्या तिजोरीत मात्र रितेपणाच्या 
खडखडाटाचे फटाके वाजत होते

©शब्दवेडा किशोर #सोबती
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

झेलून झळा उन्हाच्या 
कसा फुलतो मोगरा, कन्हेर
अडचणी असतील लाख
निसर्ग सोबतीस असतो दिलेर

©Dileep Bhope
  #सोबती
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

झेलून झळा उन्हाच्या 
कसा फुलतो मोगरा, कन्हेर
अडचणी असतील लाख
निसर्ग सोबती असतो दिलेर

©Dileep Bhope #सोबती
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

#Sadmusic #तू #बहर #चाफा #मोगरा#प्रेम#विरह #साथ #सोबत #सोबतच
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

#Sadmusic #तू #बहर #चाफा #मोगरा#प्रेम#विरह #साथ #सोबत #सोबतच
d4daa4032c64d2c29a77b54d011dfbee

Tushar Nevarekar

Tunnel चालायला आवडते म्हणून चालणार नाही मी,
यशाच्या उंच शिखरावर जाऊन त्याला कवेत घ्यायचं आहे मला.म्हणून अविरत चालणार मी. माझं चालणं

माझं चालणं #Quote

5 Love

e0210179b6046e571f12fc6a9a5d43b9

Yug Punjani

 एकला चालाे रे........

एकला चालाे रे........ #વિચાર

4 Love

d7199439f1557e5648e5220726905145

Shilpa

तुम्हे सोचती हूँ तो ज़िंदा हूँ 
गर न सोचती तो मर जाती 
     #shilpapandya

©Shilpa तुम्हे सोचती हूँ तो ज़िंदा हूँ 
गर न सोचती तो मर जाती 
     #shilpapandya
#LostInNature

तुम्हे सोचती हूँ तो ज़िंदा हूँ गर न सोचती तो मर जाती #shilpapandya #LostInNature #शायरी

22 Love

ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

सोबती
सोडताना गाव हा का असा थांबलो
ना कळे कोणत्या रेशमा नी बांधलो..
फाटलेला असा इथे आलो मी एकदा
परतुनी चालताना पुरता मी  सांधलो..
प्रवासी मी परतीचा थांबलो होतो इथे
संपला मुक्काम तरी कैफात ना झिंगलो
सोबतीस होती माझ्या दुःख आणिवेदना
चांदण्यांची फुले इथे वेचूनिया चाललो..
जिंदगीचा ना  कुणी  इथे माझा सोबती
भेटली ती सर्व नाती सोडुनीया चाललो..
            -------

 कवी - शहाजीकुमार चंदनशिवे,  
अकोला ता.सांगोला जि.सोलापूर

©Shahaji Chandanshive सोबती 

#SunSet

सोबती #SunSet

4 Love

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

मनातले सारे सांगण्याजोगं
कुणीही नव्हतं सोबतीला 
तेव्हा आयुष्याच्या वळणावर
तु.... नव्याने भेटली मला

भेटणे तुझे हे पुन्हा पुन्हा 
मला आठवणींत भिजवते
अतुट बंधनात जोडलेले  
तुझे नि माझे मैत्रीचे नाते

मैत्रीतील अनमोल क्षणांनी 
नाते विणले जन्मांतरीचे
पाहुन तुलाही सापडले ते
हरवलेले दिवस रोजचे

दिवसांत शिंपीत चांदणे 
रोजचे गाणे ओठांवरती
हातात तुझ्या हात देऊनी 
झाहलो सखी तुझा सोबती

तुझ्या निरव शांततेचा 
सोबती होऊन साथ देईन
असेच राहु दे नाते आपुले
सखी... सोबती... होऊन

                              ~ विलास भोईर
                              ( सखी.... सोबती.... ) सखी.... सोबती.... !

सखी.... सोबती.... !

9 Love

ad0356a9be826dd61f553567d4213e70

लेखक ओझा

तुम्हे तुम्हारी कद्र नही
वर्ना ज़माने में 
तुम किसी से कम नही।

©लेखक ओझा
  #lonely  तुम्हे तुम्हारी

#lonely तुम्हे तुम्हारी

333 Views

89136df0af0e3934dc8a2dad5b9466ad

sweety singh

तुम्हारी जवानी तुम्ही को मुबारक

तुम्हारी जवानी तुम्ही को मुबारक #शायरी

27 Views

8910ea16df8105273610378bad51cba3

Shubham Kinnake Sk

तू चालते राहणा

तू चालते राहणा #Shayari

58 Views

c49c9428af909c70026ad439c69fa665

Sunil S. Thorat

चालणं तू थांबवू नकॊ !

चालणं तू थांबवू नकॊ !

53 Views

fbc0dedf89f867e8e687b342c557debf

शोभा थोरवत...( चिऊ..🐣🐤)

सखी - सोबती... #friendshipbreakup

सखी - सोबती... #friendshipBreakup #poem

5,954 Views

87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

राग माझ्यावर तुझा, 
संभव तरी आहे का?
द्वेष करण्याचा तुला, 
अनुभव तरी आहे का?


    छोटासा चिमणा 🐥
Rishi अश्रु माझे सोबती

अश्रु माझे सोबती

4 Love

f2e1866596037e82ea05df5fdb52236b

Suhas pawar

माझी वेळ संपलेली आहे,
आता तुझी वेळ आहे,
पण
तुझ्यासाठी मात्र हा नुसता खेळ आहे.

©Suhas pawar शब्दांचा सोबती...

#wetogether

शब्दांचा सोबती... #wetogether #poem

2 Love

f2e1866596037e82ea05df5fdb52236b

Suhas pawar

वेळेनुसार लोकच बदलतात असं नाही,
तर 
आपणसुद्धा बदलतो..

©Suhas pawar शब्दांचा सोबती...

#Star

शब्दांचा सोबती... #Star

2 Love

87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

माझ्या मरणाची खबर येईल,
रडण्याचे ढोंग उगाच करु नकोस.
माझ्या समाधीवर चार फुल जास्त टाक,
पण खोटे खोटे अश्रु टाकु नको.

छोटासा चिमणा🐥
      Rishi अश्रु माझे सोबती

अश्रु माझे सोबती

6 Love

87db9975c958bb518e32448431e39218

छोटासा चिमणा🐥

ये चिमणे...!
एक स्वप्न मी पाहीलेल,
त्या स्वप्नात तुला आठवलेल.
डोळे घट्ट मिटून माझे,
त्यात तुला साठवलेल....!

         छोटासा चिमणा 🐥
             _Rishi अश्रु माझे सोबती

अश्रु माझे सोबती

3 Love

6b1ea6c8f5fc37fee65785d4ba68ac1a

Ameesa(VARSHA )

चले आना मेरी ज़िंदगी में ऐसे, तेरी राहो मे पलके बिछी ।
इस जिन्दगी मे तेरी कमी खल रही 
बस तु चले आना मेरी जिन्दगी मे 
अपने गमो का सामन लेकर 
साथ भीगेगे आसूओ की बारिस मे 
                 Ameesa patel #intezar चाले  आना

#intezar चाले आना

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile