Nojoto: Largest Storytelling Platform

New घ्यायचे आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घ्यायचे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घ्यायचे आहे.

    PopularLatestVideo

प्रकाश साळवी

येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे !!

read more
येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे !!
***
हा छोटासा एक अपघात आहे
येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे
**
कोणी कोणास काय पुसे हो येथे
कोण कोणाचा का गणगोत आहे
**
सारेच पुतळे बनुनी रहाती
रक्त माथ्याचे भळभळत आहे
**
कोण, कुठचा, सारेच प्रश्न फक्त
कोणी पुढे नाही धजावत आहे
**
जीव वाचो अथवा जावो याचा हो
म्हणे ही चौकशीची आफत आहे
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे !!

dsp motivation

आता कोणाचा बदला नाही घ्यायचा आता स्वतः ला बदलायच आहे स्वतः साठी.... #Quote

read more
आता कोणाचा बदला नाही घ्यायचा 
आता स्वतः ला बदलायच आहे 
स्वतः साठी.... आता कोणाचा बदला नाही घ्यायचा 
आता स्वतः ला बदलायच आहे 
स्वतः साठी....

dil ki baate..♥️

प्रश्न क्र.2 आणि त्याचे उत्तर पण येणार आहे... #dilkibaate

read more
#dilkibaate प्रश्न क्र.2 आणि त्याचे उत्तर पण येणार आहे...

प्रदीप खोडदे

देवापेक्षाही आई थोर आहे या संपूर्ण जगतात कुणाला किती द्यायचे महत्त्व हे सर्वस्वी आपल्याच हातात . #nojotophoto

read more
 देवापेक्षाही आई थोर 
आहे या संपूर्ण जगतात 
कुणाला किती द्यायचे महत्त्व 
हे सर्वस्वी आपल्याच हातात .

Sandip Raut

गुलाब द्यायचे कशाला? #मराठीकविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जीवन सुंदर आहे #जीवनसुंदरआहे हा विषय Kavita pudale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
जीवन सुंदर आहे खूप जाणून घ्यावे
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाने वागावे.
जीवन म्हणजे एक नाणे आहे
सुख आणि दुःख दोघांचे ही गाऱ्हाणे आहे.
जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे
विसरुनी वाईट प्रसंग आनंदाने जगावे.
लढावे कुठल्याही संकटाशी हार न मानावे
खडतर प्रवास आहे हा अविरत चालत राहावे.
जीवन सुंदर आहे खुप सर्वांनीच जाणून घ्यावे
ऐकावे,सांगावे प्रत्येकाचे विचारास मान द्यावे.
लिहावे,वाचावे आपली मते समोर ठेवावे
उदास होऊ नये कुणी नेहमी प्रोत्साहन देत राहावे.
जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे
कुटुंबाशिवाय मजा नाही समजून घ्यावे.
नाती आहेत अनेक एकत्र बांधून ठेवावी
अधून मधून का होईना सर्वांची दखल घेत राहावी. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जीवन सुंदर आहे
#जीवनसुंदरआहे

हा विषय
Kavita pudale यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile