Nojoto: Largest Storytelling Platform

New कशाची लाज वाटते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कशाची लाज वाटते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कशाची लाज वाटते.

    PopularLatestVideo

Shankar Kamble

शोधून सापडेना ही वाट हरवली जेंव्हा
परतुन पावलांचा कुणी माग काढतो तेंव्हा..

थबकून तळ्याच्या काठी का पूर आसवे ढाळी?
गर्भार सावल्या पंक्ती लेणे मिरवती कपाळी..

पाचूने जडले होते मोहरले पान दवाचे
दैवात अवेळी सुकणे बोचते शल्य कशाचे?

सांधला बांध मनाचा स्पुंदतो श्रावण डोळा
कुरतडले कोंब कधीचे तरतरला खोल उमाळा..

हळूवार घालते साद दूरदेशी रुसला रावा
पंख यावे मजं भाबडी गंध रातराणी न्यावा..

निसटून चालले श्वास राहिले भास कोरडे
वळीवाच्या चार सरींना रान आतुर का एवढे?

©Shankar Kamble #Alive #वाट #वाटते #भास #सखी #भाव #देह #लाज #प्रेम

silent knight 🤴

आज खुप एकट-एकट वाटतय, जणु तुला शोधावस वाटतय, नज़रेतुन तुला बघावस वाटतय, मनातून थोडस रडावसही वाटतय….. चिंब पावसात भिजावस वाटतय, ओल्या डोळ्या

read more
आज खुप एकट-एकट वाटतय........😔 आज खुप एकट-एकट वाटतय,
जणु तुला शोधावस वाटतय,
नज़रेतुन तुला बघावस वाटतय,
मनातून थोडस रडावसही वाटतय…..

चिंब पावसात भिजावस वाटतय,
ओल्या डोळ्या

Shubhangi Sutar

पर्वा न कशाची करावी

read more
व्हावं मी ही या कलियुगात 
सावित्रीची लेक अन 
निघाव साऱ्या या 
गोरगरिब दीन दलितांची
सेवा कराया 
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी

नकोच या घरातल्या रूढी 
परपरांना बळी पढाया
नाही सहन करणार 
मी तो अन्याय 
लढेन मी आयुष्यभर
आत्मविश्वासान 
उभ आयुष्य मी
जगेन स्वाभिमानान
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी 

व्हावं थोड ध्येयासाठी
वेढं अन जगावं 
आपल्या धुंदीत
नको कोणासोबत स्पर्धा
नको ते अहंकार आणि इर्षा
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी

©Shubhangi Sutar पर्वा न कशाची करावी

yogesh atmaram ambawale

पुरुष #yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes #लाजवाटते#Collab#marathivichar मी पुरुष वर्गाचा एक अंग आहे ह्याचा तिरस्कार वाटतो तेव्हा, खरंच लाज व

read more

मी पुरुष वर्गाचा एक अंग आहे ह्याचा तिरस्कार वाटतो तेव्हा,
खरंच लाज वाटते अशा बलात्काराच्या घटना घडतात जेव्हा. पुरुष
#yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes #लाजवाटते#collab#marathivichar
मी पुरुष वर्गाचा एक अंग आहे ह्याचा तिरस्कार वाटतो तेव्हा,
खरंच लाज व

तरुण सूर्यवँशी "साहिल"

खुशियों की सौगात हैं बेटियाँ, सूर्या -
खुशियों की सौगात है बेटियाँ..
हर आंगन की लाज है बेटियाँ..
न उछालना इनके सम्मान को..
मां बाप के सर का ताज है बेटियाँ

✍️ तरुण सूर्यवँशी 
       "साहिल" #NationalGirlChildDay 
#बेटियाँ
#लाज
#सम्मान
#ताज

जगदीश निराला Jagdish Nirala

कराची मॉटी #विचार #happychildrensday

read more
#HappyChildrensDay  शिल्पी के खिलोने
***************
बच्चें वो मिट्टी हे जिससे देश का निर्माण 
किया जा सकता है,
कच्ची मिट्टी को शिल्पकार जैसा आकार प्रकार
 देगा वैसा ही पात्र चरित्र तैय्यार होगा ही!
यही सोच जवाहरलाल नेहरू जी की थी.आज का बालक कल का हिन्दुस्तान होगा!
शिल्पी तो असल में मॉ बाप वगुरू होते पर आज ऐसा देखने को ही नही मिल रहा है!
बच्चों को केवल पैसा कमाने की मशीन भर बनाने की होड़ चल पड़ी है इसी का परिणाम. परिवारों में बिखराव हो गया है!
सुन्दर सपना टूट सा गया लगता है
जगदीश निराला
मॉगरोल कराची मॉटी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile