Find the Latest Status about राखी बांधायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राखी बांधायला.
Secret Quotes
दोन चार दिवस थोडं गोड काय बोललो प्रेमाने काय बोललो तर लगेच चाळे सुचायला लागले तिला, आता नाही होणार नाही बोलणार नीट परत आयुष्यात ती येऊ किव्वा नाही येऊ, आयुष्यभर माझ्याकडे असेच शब्द राहतील तिच्या साठी शिव्या पण राहतील कायम, एवढाच पागल पणा असेल तर चाळ बांध म्हणा मग पायात, ही कुठली पद्धत तिची वागण्याची समजत नाही का तिला कोण काय बोलत कुणाचा काय जीव आज पण गुंततोय काळजी वाटत असेल ना कुणाला, पण नाही तिला चाळे सुचतातं माज येतोय बाहेर राहून काय आई घालती तिच्या तिलाच माहित मग, AS Patil✍️ मोत्या मोत्या मी नाही करणार म्हणा अजिबात, गरज असेल माझी तर येशील माझ्याकडे किती दिवस अजून हे तिचे नाटकं चालणार, जे नाही पटत ते नाहीच पटत मग
Aarya Rathod
किती कष्टानि लहान हुन मोठ केलाय ताई तुला... तुझ्या मनात दुःखाच डोंगर साचलाय सांगना तू ,ह्या तुझ्या भावाला... किती कष्टानि लहान हुन मोठ केलाय ताई तुला... तुझ्या मनात दुःखाच डोंगर साचलाय सांगना तू ,ह्या तुझ्या भावाला... मला तुझी खुप आठवण येत आहे ताई कधी येशील तू राखी बांधायला... मला तुझी खुप आठवण येत आहे ताई कधी येशील तू राखी बांधायला... 😢😢😢😢😢 ©Aarya Rathod #कधी येशील ताई राखी #कधी बांधायला
savi soni
भावनाओं की डोर है राखी पवित्रता की भोर है राखी भाई की कलाई पर जब सज जाती है राखी, खुशियों का दिप जलाती है राखी आप सभी को रक्षाबंधन के पावन पर्व की हार्दिक शुभकामनाएं ©savi soni राखी
vikram
कलाई पर बंधी ये राखी आज भी, उसके प्यार की महक की यादे हमेशा याद दिलाती है ये कलाई पर बंधी राखी आज भी याद आती है #राखी
Dimple Lohar
कलाई पर बंधी ये राखी आज भी, कलाई पर बंधी राखी भाई की सलामती की दुआ करती है भाई को भी अपना फर्ज़ अदा करने को कहती हैं ये भाई बहन का प्यार ही है जो हर लम्हे एक दूसरे के रिश्तों को धागे के बंधन में बांधती है ~~ Dimple Panchal #राखी
NONNY
दूसरों की बहन की इज़्ज़त करोगे तभी कोई इज़्ज़त करेगा बहन हमारी की राखी का धागा कोई कपड़े का धागा नई ये डोर है ज़िम्मेदारी की। राखी।
smp
एक प्रस्ताव है कि इस साल रक्षा बंधन पर Covid 19 की वजह से बाजार से राखी खरीदकर भेजने/बांधने की बजाय मोली *(कलावा)* को ही हाथों मे बांधा जाये | बाज़ार की राखी जब ना जाने कितने हाथों से गुजरकर आयेंगी, सो Corona के इस दौर मे वह एक रिस्क भी साबित हो सकती है | मोली *(कलवा)* सबसे पवित्र रक्षा सूत्र है। कलाई पर सुंदर दिखता है। ज्यादा दिन कायम रहता हैं। व्यक्ती उसे अनंत दिनों तक कलाई पर रखने को तैयार रहता हैं | बाजार की राखियाँ एक दो दिन मे ही कलाई पर मौजूद रख पाना असहज हो जाता है | *मोली सहज है।* *मोली सरल है।* *मोली सुंदर है।* 🙏🙏💥🌹🌹 राखी