Nojoto: Largest Storytelling Platform

New बेजबाबदार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बेजबाबदार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बेजबाबदार.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण म्हणतं असं... #कोणम्हणतं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कोण म्हणतं असं कर,कोण म्हणतं तसं कर..
स्वतः तर कुणी काहीच करेना
जो करतोय,त्याला नावं ठेवल्याशिवाय ह्यांना राहवेना.
चुकीचे हे वागणे,कसे ह्यांना समजत नाही,
जे चांगलं वाटतंय ते स्वतः होऊन का करत नाही.
वाटतेय जे योग्य ते स्वतः होऊन करावे,
दुसरा बेजबाबदार वाटत असताना स्वतः जबाबदारी अंगीकारावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोण म्हणतं असं...
#कोणम्हणतं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

Supriya Yewale

#LoveStory माणसाच्या अंगावर जर जबाबदार जर पडल्यानंतर तो त्याचे स्वप्नन विसरून जातो #मराठीविचार

read more
mute video

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞😊✍️👉 एक जबाबदार व्यक्तिमत्व स्त्री आदर याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राहुल दादा , उत्कृष्ट लेखक, आणि कवी #brosis

read more
आई-वडिलांनी मध्ये जग बघतो राहूल भाऊ |
आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन प्रयत्नशील असतो भाऊ||

स्वभावाचा गोडवा शब्दात वर्णन करू शकत नाही |
भाऊचा स्वभाव , निर्मळतेचे नदी, आपुलकीने भरलेली||

आपुलकीची पेटी कधीही न संपणारी जपतो ||
प्रत्येकाच्या मनात भाऊ घर करतो ||

एक उत्कृष्ट लेखक म्हणून प्रत्येकाला समजून घेतो|
प्रत्येकाचा भावनांच्या शब्दात रेखाटतो ||

कधीकधी चेह-यावर हास्य उमलणाचे कारण बनतो|
दुसऱ्याला बहिणीलाही बहिण म्हणून जबाबदारी बाळगतो ||

स्त्रीशी  अभिमानाने, आधाराने वागवतो|
 शिवछत्रपती शिवाजी महाराज मावळा असं जाणवतो ||

स्त्री आदर काय असतो उत्कृष्ट उदाहरण तू|
नेहमी अडचणीत धावून येतो भाऊ  तू ||

तुझी लेखणीची किमयाच न्यारी आहे |
जशी धावणारी अनोखी नदी आहे||
-✍️Shital K. Gujar ✍️






 Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞😊✍️👉 एक जबाबदार व्यक्तिमत्व स्त्री आदर याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राहुल दादा , उत्कृष्ट लेखक, आणि कवी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माणुसकीचा मृत्यू... #माणुसकीचामृत्यू चला तर मग लिहुया. हा विषय Neha Pardeshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माणुसकीचा मृत्यू नेहमीच होताना दिसतो.
रोजच कित्येक घटना अशा घडतात,
जिथे पुढे जाऊन विरोध करायचा सोडून
माणुस डोळे उघडे ठेवून नुसतेच बघत राहतो.
घटना घडून गेली की दोन चार दिवस सर्वत्र त्याची चर्चा होते,
धिक्कार होतो,मोर्चे निघतात,नि काही दिवसात सर्व हवेत विरून जातात.
मग काही दिवसांनी त्या घटनेचा निकाल लागला की पुन्हा तीच प्रक्रिया,
योग्य न्याय झाला,बरं झालं,असंच व्हायला पाहिजे होतं.. वगैरे वगैरे वगैरे..
आमचं वागणं हे असंच आहे,समोर घडत अस्तनांना दुर्लक्ष करून 
नंतर त्यावर भाष्य करायचं.
कायम असंच घडत असंच घडणार,माणुसकीचा मृत्यू नेहमीच होत राहणार पण त्या मृत्यूला जबाबदार आपण आहोत,हे न कधी ध्यानी येणार.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माणुसकीचा मृत्यू... 

#माणुसकीचामृत्यू
चला तर मग लिहुया.
हा विषय
Neha Pardeshi यांचा आहे.

sandy

पुरुष #चरित्रहीन असल्या शिवाय स्त्री #चारित्र्यवान असू शकत नाही... सेवानिवृत्त झाल्यानंतर गौतम बुद्धांनी बर्‍याच ठिकाणी प्रवा #story #nojotophoto

read more
 पुरुष #चरित्रहीन असल्या शिवाय स्त्री #चारित्र्यवान असू शकत नाही...
               सेवानिवृत्त झाल्यानंतर गौतम बुद्धांनी बर्‍याच ठिकाणी प्रवा

sandy

#घटस्फोट_घेऊन_ही_आजची_स्त्री_खरच_स्वतंत्र_आहे_का?? आजच्या युगामध्ये स्त्री हि पुरुषाएवढीच आघाडीवर असलेली आपल्याला पहावयास मिळ #story #nojotophoto

read more
 #घटस्फोट_घेऊन_ही_आजची_स्त्री_खरच_स्वतंत्र_आहे_का??

              आजच्या युगामध्ये स्त्री हि पुरुषाएवढीच आघाडीवर असलेली आपल्याला पहावयास मिळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile