Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळायचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळायचे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे रोज रोज असावी सुट्टी... यावर बालगीत किंवा बालकविता लिहा. #रोजरोजअसावीसुट्टी चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
सतत वाटते,रोज रोज असावी सुट्टी,
रोज रोज फक्त आणि फक्त मौज.
उठ लवकर शाळेत जायचे आहे,
अशी कटकट करायला नसावी कुठली फौज.
नसेल तेव्हा सरांचे ओरडणे,नसतीलआईचे धपाटे,
अभ्यास ही तेव्हाच होईल जेव्हा मनास वाटे.
किती मज्जा,फक्त अंथरुणात लोळत राहायचे,
रोज सुट्टी,दिवसभर पाहिजे तितके खेळायचे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
रोज रोज असावी सुट्टी...
यावर बालगीत किंवा बालकविता लिहा.
#रोजरोजअसावीसुट्टी

चला तर

Ganesh Gaikwad

एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी लपा-छपी खेळायचे ठरवले, वेड्यावर राज्य होत, तो १,२,३ ....असे आकडे म्हणू लागला, इकडे प्रेम लपण्यासाठी जागा बघत

read more
एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी
लपा-छपी खेळायचे ठरवले,
वेड्यावर राज्य होत, तो १,२,३
....असे आकडे म्हणू लागला,
इकडे प्रेम लपण्यासाठी जागा
बघत

अल्पेश सोलकर

आई मला खेळायला जायचय...जाऊदे नवं..!

read more
आज ऑफिस ला जायला तयार होऊन..
आईसमोर आलो..म्हणालो...
'आई मला खेळायला जायचंय.जाऊ दे नंव...'
आठवले ते आईला ही दिवस..माझा खोडकर पणा.
अशीच परवानगी घेऊन मी जायचो खेळायला..
आईचे डोळे भरून आले.....
जवळ बोलावलं...चेहऱ्यावर हात फिरवला..
काहीतरी दुष्ट काढतात तस काहीतरी केलं..
आणि बोलली..जा आता ऑफिस ला...!
     आई मला खेळायला जायचय...जाऊदे नवं..!

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

read more
प्रेम सगळ्यांनाच होतं ना 
तसंच मला पण झालं होतं 
सगळेच मनापासून करतात हे माहित नाही 
पण मी अगदी मनापासून आणि 
निःस्वार्थ प्रेम केलं होतं, 

पण कळलंच नाही मला आतापर्यंत 
तिला माझं प्रेम खूप जास्त झालं की, कमी 
कारण, जास्त झालं की, पचत नाही 
आणि कमी पडलं की, 
कुणा दुसऱ्यात मन रमतं, 

पण तीने एकच चुकी केली 
न सांगता एकटं सोडून गेली 
असं सांगितलं असतं तर, 
adjust करून प्रेम केलं असतं 
तिला जसं आणि जेवढं पाहिजे तेवढं, 
एकदा तरी तिने म्हणायला हवं होतं 
पण माझ्या हृदयाशी असं 
खेळायला नको हवं होतं... (प्रीत ) तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

Shruti Kathe

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की आम्हाला खडे जमा करून ठेवणे हा खूप मोठा छंद . उन्हाळा म्हटलं की खुप गरमी , ऊन तर काय करायचं 1 च उपाय चार चौघी #Life

read more
mute video

vishnu thore

नोंदी.... किती सहज वर्तमानाची पुंगळी करून अलिप्त होतो आपण आपल्यापासून बऱ्या वाईट अनुभवाने खच्चून भरलेले

read more
नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले
दिवसांचे हिशेब 
कुणी आणि कसे ठेवायचे?
आपण जिवंत असल्याच्या
नोंदी तेवढ्या शिल्लक असतात
आपल्याजवळ !
- विष्णू थोरे,चांदवड.
 ९३२५१९७७८१ नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले

vishnu thore

नोंदी.... किती सहज वर्तमानाची पुंगळी करून अलिप्त होतो आपण आपल्यापासून बऱ्या वाईट अनुभवाने खच्चून भरलेले #nojotophoto

read more
 नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले

yogesh atmaram ambawale

पूर्वी मोबाईल नव्हते जेव्हा,
ठरल्या वेळेत ठरल्या जागी
सर्व एकत्र मिळायचे तेव्हा.
आता मोबाईल असताना
भेटायची जागा ठरते,
पण ठरवून सुद्धा वेळेवर
यायला जमत नसते. पूर्वी नि आता
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #yqtaai #collab #वेळबदलली #मोबाईलनव्हतेजेव्हा #yqmarathiquote

deepak Jadhav

3इडिट्स मधील अमीरखान चे ते वाक्य आयुष्यात नेहमी लक्षात ठेवायचे .... लेटर हात मे था,,, टेक्सी गेट पर खडी थी,,, ओर जरा सी हिंमत ओर कर लेता तो #विचार

read more
3इडिट्स मधील अमीरखान चे ते वाक्य आयुष्यात नेहमी लक्षात ठेवायचे ....
लेटर हात मे था,,,
टेक्सी गेट पर खडी थी,,,
ओर जरा सी हिंमत ओर कर लेता तो साला जिंदगी कुछ ओर हो सकती थी ,,,,,, 3इडिट्स मधील अमीरखान चे ते वाक्य आयुष्यात नेहमी लक्षात ठेवायचे ....
लेटर हात मे था,,,
टेक्सी गेट पर खडी थी,,,
ओर जरा सी हिंमत ओर कर लेता तो

@Praju..

माणूस जवळचा असो किंवा लांबचा प्रत्येकाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात..प्रत्येकाचे मुखवट्यामागे दोन चेहरे लपलेले असतात.. वेळ

read more
🤫💯🤞
वेळ आणि अनुभव प्रत्येकाला एक शिकवण देऊन जातो..
तसा समजायला उशीर झाला...की सगळी नाती आपली म्हणून चालत नाहीत तर त्यात आपलेपणा ही असावा लागतो आणि त्याला विश्वासाची जोड असावी लागते..!
सगळ्या नात्यांना कितीही जीव लावला तरी  स्वतः शिवाय आपलं कोणीच नसतं...हे आपल्यानीच आपल्याला शिकवलं...!
कारण ही "आपली लोकं"पाठिंबा कमी देतात.. पण वाईट काळात आपलीच जास्त बदनामी करतात..!



                    @praju_phalake_ माणूस जवळचा असो किंवा लांबचा प्रत्येकाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात..प्रत्येकाचे मुखवट्यामागे दोन चेहरे लपलेले असतात.. वेळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile