Find the Latest Status about उद्यापासून गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उद्यापासून गाणे.
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
Swapnil Parab
उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा. काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान आपत्कालीन यंत्रणा गोवा राज्यामध्ये सज्ज करण्यात आली आहे. ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत. ©Swapnil Parab उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट #baarish