Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी माणसाच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी माणसाच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी माणसाच्या.

    PopularLatestVideo

sandy

ज्या मराठी माणसाचं नाव पुढे करुन तुम्ही तुमची पोळी भाजत आहात... पण एक लक्षात ठेवा हाच मराठी माणुस एक दिवस तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवुन द #story #nojotophoto #महाराष्ट्र #भावनिक #केम_छो #हद्दपार

read more
 ज्या मराठी माणसाचं नाव पुढे करुन तुम्ही तुमची पोळी भाजत आहात...
पण एक लक्षात ठेवा हाच मराठी माणुस एक दिवस तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवुन द

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

vishnu thore

माणसांच्या भुईतून #nojotophoto

read more
 माणसांच्या भुईतून

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

patu

पावसाच्या भावना

read more
तो येणारा वारा भरभरून ,थंडगार सुटणारी हवा, टप टप पडणारे पावसाचे थेंब, अगदी मन घाबरे होऊन जाते.
प्रेमा चा हि वारा भरभरून येतो ,थंडगार सुटणाऱ्या प्रेमाच्या भावना, पटपट पडणारे प्रेमाचे स्वप्न ,अगदी मन उत्साहित होऊन जाते,

पाऊस येऊन गेल्यावर सगळीकडे शांतता वाटते .तसेच प्रेमात ही एक व्यक्ती निघून गेली की सगळं शांत झाल्यासारखं वाटतं पावसाच्या भावना

Aditya Tayade(National silver medalist)

माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? #SADFLUTE

read more
mute video

pandurang kokare

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

read more
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

अश्लेष माडे (प्रीत कवी )

पावसाच्या आठवणी

read more
ती प्रीतीची रात्र, तो मिठीतला बहर 

ढगाचा गडगडाट व चमकनाऱ्या विजेचा प्रकाश 

त्या भयाण अंधारात, तीही चिंब मीही चिंब 

आणि दोघांच्या नजरेत, प्रेमाचे प्रतिबिंब 

तो तिच्या गालावरचा पडणारा ओला थेंब 

आणि ती पावसाची ओली सर, 

दोघांचे ओठावर ओठ आणि मनही अधीर, 

तेव्हा मनात हेच वाटायचं की, 

हा येणारा प्रेमाचा पाऊस, कधीच न थांबावं. 

आणि आम्ही दोघेही नेहमी, अशाच पावसात चिंब भिजावं, 

ह्या पावसात इतकं बेधुंद होऊन जावं की, 

अनुभवलेले हे पावसाचे क्षण 

  आम्ही दोघांनी कधीच न विसरावं.... (प्रीत ) पावसाच्या आठवणी

Durga Deshmukh

आल्या पावसाच्या सरी #मराठीकविता

read more
आल्या पावसाच्या सरी
हिरवी झाली डोंगर दरी 
सडा टाकुन फुलांचा 
दोन्ही हातानी सुगंध भरी 

तुझ्या आठवणीचा पाऊस 
डोळ्यातुन वहात रहाते 
धडधड वाढती ह्दयाची 
व्याकुळ होऊन वाट पहाते 

तुझ्या हाताचा रे स्पर्श 
सरीचा कोसळला थेंब 
तुझ्या प्रेमान भिजुन 
ओल झाले अंग अंग 

पुन्हा येईल भेटायला 
इतकेच मला दे दान 
आपल्या प्रेमाचा पाऊस 
फुलविल बाग छान 

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh आल्या पावसाच्या सरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile