Find the Latest Status about गौरी पूजन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गौरी पूजन.
Chaitali Yengade
आगमन गौराई चे आमच्या घरी, तोरण सजले दारी, पंच पक्वानाचा नैवद्य महालक्ष्मीला ग बाई, पंच ज्योत तेवत ठेवी समई, सुख शांती समृध्दी आली पदरी, आम्ही सदैव तुझे ग आभारी....😇💐 - Chaitali Yengade FB/Insta@_hrudaysparsh_ ₹ज्येष्ठ गौरी पूजन#
Mili
आज सारया जगाची माता आली तिच्या माहेरी तिच्या दर्शनासाठी जमले आहेत भक्त गण सारी मी ही गेलो त्यांच्या दर्शनाला दर्शन करितास विसरलो माझ्या मी पणाला मिलिंद गुद्द्णत्तीकर(सुतार) #गौरी पूजन
Mohan Somalkar
गौरी पुजन ( हायकू) गौरी पुजन करुया रे नमन आनंदी मन.! स्वच्छंद मन घर नंदनवन माझे अंगण..! चित्त प्रसन्न महालक्ष्मी वंदन फुलले मन..! सजले जन केले मन अर्पण गौरी नंदन..! रांगोळी छान भरले मग रंग आनंदवन .! गौरी गणेश फुले वातावरण नाचले गण...! मोहन सोमलकर 🙏🏻😊💐 ©Mohan Somalkar # गौरी
Rupa Gaurav Singh
कांटे तो नसीब मे आने ही थे , फूल जो गुलाब चुना था हमने.. Shiv गौरी
Durga Deshmukh
गौरी आगमन गौरी आगमन | सोन्याच्या पाऊली धनाची सावली | देतअसे ||1 स्वागत जोरात | करु सांजवेळी घालुया रांगोळी | स्वागताला ||2 दोन दिवसाच | माहेराला येती धन धान्य देती | बंधुराजा ||3 जेवनाचा मान| अंबाडी न सांजा किती गाजावाजा | गौराईचा ||4 पान ग सजले | दिव्याची आरास धन्याची ग रास | सोबतीला ||5 ओवाळु आरती | तिन्ही सांजवेळी प्रसादाला केळी | ठेवुनिया ||6 पुरणाची पोळी | पक्वान हे सोळा मंडळी ही गोळा | आरतीला ||7 द्यावा आशिर्वाद | सुख समाधान शेतातले वाण | वृद्धि होवो ||8 दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh गौरी आगमन