Nojoto: Largest Storytelling Platform

New नात्यातील भेदाभेद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नात्यातील भेदाभेद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नात्यातील भेदाभेद.

    PopularLatestVideo

Dileep Bhope

mute video

pournima sadavarte

#"नात्यातील दुरावा " कविता #allalone

read more
"दुरावा हा असा कसा....
आणी तुझ्या माझ्यात हा आलाच कसा??
नाती घट्ट असतात, ती फक्त
जपावी लागतात.....।।
अपूर्ण राहते ते नाते...
कधी जोडली स्वार्थासाठी...
आणी ते बंधन नसते कधी..।।

आठवणींच्या ओंजळीत हरवून जायचं...
मागचे सगळे विसरून पुढे चालायचे...
न बोललेले शब्द भयानक असते...
ज्याला समजेल त्याच्या हृदयाला भिडणारे असते....।।
दुरावा--असाच असतो हे नशीब नाती जोडण्याची पुन्हा ठरवतो...
नको असलेल्या त्रासातून स्वतः ला मुक्त 
करायचे.....
बांधलेल्या बेडयांना स्वतः तोडायचे असते....।।
खरचं ,दुरावा खरच गरजेचा असतो...
तो पुन्हा एक मेकांना जवळ आणतो...
पुन्हा नाते जोडतो....
आणि पुन्हा नात्यात विश्वास जपतो.....।।"

©pournima sadavarte #"नात्यातील दुरावा "
कविता

#allalone

Secret Quotes

खूप छेळतय नशिब नात्यातील बंधनात गुंफूनी आज या जिवाशी...

read more
जीवन हे आधीच कोड बनवलय
अजून का हे कोडे...
एका थकलेल्या जिवाशी का खेल
हा नियतीचा,,
जिथे आधार हवाय देहाला तिथे
अडथळा नातीचा..
कासावीस होतो आज हा देह
झिजताने..
असं झालंय की आता सोडावा हा डावं
या मातीत जन्मोजन्मिचा...? खूप छेळतय नशिब नात्यातील बंधनात
गुंफूनी आज या जिवाशी...

Diksha Wardhe

दिवाळी साजरी करू दिवे लावूनी, नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी

read more
सणाचा मान आहे फराळाच्या ताटाणि,
नात्याचा मान आहे नात्यातील प्रेमाने.
साखरेचे गोड गोड आहे हे लाडू,
नात्यातील प्रेमाचा गोडावा वाढवू.
साखरेच्या पाकात गुलाब जाम सोडु,
दिव्याची ज्योत पेटवून आनंद वाढवू.
फराळाचे ताट आपल्या हातांनी सजवू,
नात्यातील रागाला जरास दूर हटवू.









 दिवाळी साजरी करू दिवे लावूनी,
नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी

RJ कैलास नाईक

#प्रेम म्हणजे नाही फक्त शब्द तर प्रेम आहे नात्यातील हळवा भाव आमच्या स्वप्नातला वास्तवात आलेला अगदी खराखुरा सुंदर असा गाव RJ कैल

read more
प्रेम म्हणजे नाही फक्त शब्द तर
प्रेम आहे नात्यातील हळवा भाव
आमच्या स्वप्नातला वास्तवात आलेला
अगदी खराखुरा सुंदर असा गाव 
            RJ कैलास #प्रेम म्हणजे नाही फक्त शब्द तर
प्रेम आहे नात्यातील हळवा भाव
आमच्या स्वप्नातला वास्तवात आलेला
अगदी खराखुरा सुंदर असा गाव 
            RJ कैल

vishnu thore

एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून

read more
एेवज

एकच आपुले
आहे भावा कुळ
भेदाभेद खुळ
कशासाठी

जीवाला लागून 
उभी ऊन छाया
तशी गोड माया 
असू द्यावी

गोरा बलराम
दिसे काळा कान्हा
यशोदेचा पान्हा
एकतरी

सदा म्हणे रंग
ऐवज देहाचा
राक्षसे मोहाच्या
बाटवीला...

(सदावाणी पृ. १४) एेवज

एकच आपुले
आहे भावा कुळ
भेदाभेद खुळ
कशासाठी

जीवाला लागून

vikrant shelke, zankar

अंधारातील वास्तव आज मला गडद गाढ अंधाराला म्हणावं वाटतं , धन्यवाद रे बाबा तुला भली भली दुखं तुझ्या पोटात गडप होऊन जातात अन जगत राहतात पण लख् #poem

read more
अंधारातील वास्तव अंधारातील वास्तव

आज मला गडद गाढ अंधाराला म्हणावं वाटतं , धन्यवाद रे बाबा तुला
भली भली दुखं तुझ्या पोटात गडप होऊन जातात अन जगत राहतात
पण लख्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile