Nojoto: Largest Storytelling Platform

New देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा अभंग.

    PopularLatestVideo

Patil Rajendra (8600895707)

देहाची तिजोरी...भक्तिचाच ठेवा..

read more
mute video

Devanand Jadhav

अभंग...मज लागो देवा । सेवेचिये गोडी... #मराठीकविता

read more
°मज लागो देवा° 

मज लागो देवा । सेवेचिये गोडी ।
गाईन आवडी । तुझे नाम ॥ 
गोड तुझे नाम । असो माझे ओठी ।
आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ 
भवातूनी मज । तूच आता सोड ।
लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ 
कैवल्याचा राणा । जरी ना भेटला ।
तरही साठला । भक्तिभाव ॥ 
अंतरित ध्यान । रोज करताहे ।
तुज पाहताहे । दाही दिशा ॥ 
भवातून मुक्ती । तूच दे रे आता ।
तूचि असे दाता । पामरांचा ॥ 
भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी ।
तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ 
मनोभावे रोज । करताहे सेवा ।
रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
          9892800137

©Devanand Jadhav अभंग...मज लागो देवा । सेवेचिये गोडी...

Devanand Jadhav

अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी... #मराठीकविता

read more
°मज लागो देवा° 

मज लागो देवा । सेवेचिये गोडी ।
गाईन आवडी । तुझे नाम ॥ 
गोड तुझे नाम । असो माझे ओठी ।
आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ 
भवातूनी मज । तूच आता सोड ।
लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ 
कैवल्याचा राणा । जरी ना भेटला ।
तरही साठला । भक्तिभाव ॥ 
अंतरित ध्यान । रोज करताहे ।
तुज पाहताहे । दाही दिशा ॥ 
भवातून मुक्ती । तूच दे रे आता ।
तूचि असे दाता । पामरांचा ॥ 
भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी ।
तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ 
मनोभावे रोज । करताहे सेवा ।
रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
          9892800137

©Devanand Jadhav अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी...

Ashish Deshmukh

दिहाड़ी मजदूरों का खून भाप बन गया है...
यूं ही यह आसमां लाल नहीं दिखाई देता...

©Ashish Deshmukh #दिहाडी #दिहाड़ी #मजदूर #lockdown #Corona_Lockdown_Rush #corona #Corona_Alert #covid19

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

Archana Pol

अभंग #poem

read more
मनाच्या तळाशी । अतृप्तीचा डोह।
संसाराचा मोह । सुटो आता ।।१।।

नात्यांच्या गुंत्यांचे। मोह माया बंध 
मना लागो छंद । सत्संगाचा ।।२।।

वासनेचा जाळ । आगीचे मोहळ
देहाचा विटाळ । जळो आता ।।३।।

भावनांचा खेळ। सुखाचे साधन
गुंतलेले मन । व्यापतापी ।।४।।

भक्तीचा ओलावा । हृदयी भिनावा
संतसंग जीवा । जडो देवा ।।५।।

तुझीया भेटीने । उजळो जीवन
हरपावे भान । आनंदाने ।।६।।

©Archana Pol अभंग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile