Find the Latest Status about नारीश्वर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नारीश्वर.
मोहित भौरिया
मर्यादा में बंधे रिश्तो का लिहाज रखती हूं। कुछ ह्रदय को छुने वाली रिवाज रखती हूं।। मुश्किल है समझ पाना मुझे। क्योंकि , मैं जीने का अलग अंदाज रखती हूं।। नारीत्व
sky
बिखरती हूं मैं हर रोज टूट कर.. कोई सहज सकता है तो हाथ बढ़ाओ.. कांच लिए इन उंगलियों से मुसाफिर.. फिर से छूकर चूर- चूर ना बनाओ .. नारीत्व #peace
santosh gaikwad
श्रीगणेशाला करतो प्रथम नमन ठेवून माथा चरणी देवी पार्वतीच्या, आलो मी आज भेटायला दर्शनाला शिवनंदी स्पर्शून शरण आलो मी चरणी पारेश्वराच्या, जय पारेश्वर जय पारेश्र्वर शिव शंकर जय पारेश्र्वर, चरणी तूझ्या टेकून माथा करतो तुला साष्टांग दंडवत नमस्कार, तूच माझा बाप आणि तूच माझी आई, देवा आता तूच माझा सखा आणि तूच माझा बंधू तूच माझी बहीण, केलेस तु जीवन माझे समृद्ध साकार झाले सारे स्वप्न, झाला माझा उध्दार कसे मी फेडू तुझे उपकार, जय पारेश्र्वर जय पारेश्र्वर शिव शंकर जय पारेश्र्वर, दूर दूर पसरली तूझी ख्याती, होवून तल्लीन शिव नामात नाचत वाजत गाजत, शिव शिव शंभू भोलेनाथ भोलेनाथ तुझेच सारे गीत गाती, धन्य धन्य तुझे शिवभक्त आणि तुझी ती त्यांची शिवभक्ती, नाव तुझे भोळा शंकर महादेव तू उमापती, नामात तूझ्या सर्वांगात आदिशक्ती ना भूत बाधा ना कसली भीती, देवांचा तू देव महादेव जगतपालक तू कैलासाचा राणा, भक्तांची वाट पाहतो सदा असतो समाधिस्त, तूच सदाशिव त्रीनेत्रधारी, सोबत तुझ्या जवळ तुझ्या कार्तिक गणेश गौरी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा भस्म लाविलेस तू कपाळा, नीलकंठ तू नागधारी चंद्रकोर शोभे कशी शिरावर,शिव बसतो पहा कसा वाहन तुझे नंदिवर, कैलास पर्वतावर शिवगण करतात तुझी सेवा महादेवा महादेवा तू कैलासाचा पती, आवडते तुला धोत्र्याचे शुभ्र फुल आणि बेलाचे पान होवून गेले इथेच तुझे थोर शिवभक्त मौनगीरी महान स्वामी जनार्दन करून जीर्णोद्धार शीवलायाचा त्यांनी बांधीले मंदिर छान, जाणतोस रे तू महादेवा पारेश्वरा दुःखी कष्टी पतीत पीडित भक्तांचे मन, शिवरात्रीच्या दिवशी निघते वरात शिव पार्वतीच्या लग्नाची पुष्पवृष्टी करी सारे देवी देवता तुमच्या रथावर, जय पारेश्र्वर जय पारेश्वर जय पारेश्वर भाग्य माझे उजळले पुण्याई माता पित्यांची माझ्या थोर, सात जन्म घेतले तरी देवा तुझे भक्ती केल्या शिवाय नाही दर्शन होणार, ठेवतोस सुखी आनंदी तुझ्या भक्तांना ठेवतो सदाशिव तू नजर, शिव शिव शिव शंकर पालखेड गावाचा तू भक्तांना पावणारा परमेश्वर भगवान पारेश्र्वर. ©santosh gaikwad #शिव पारेश्वर गीत#
nageshwar Singh
मेरे लिए वस्तु नही है तु मेरे लिए एक तोहफा है विरह भरा जीवन में ईश्वर ने तुम्हें मेरे लिए भेजा है 💝🌹💝 नारीत्व दर्शन,,,
Deepanjali Patel (DAMS)
घर की चार दिवारी, पैरों की जंजीर 🔗बनकर, औरत 🙎को कब तक रोक पायेगी..... अरे! ये तो वो शक्ति 🐾है जो गर्भ में पल रहे नर 👨को, और ईट-पत्थर से बने घर🏡को अपने ममत्व के आंचल में नया जीवन दे सकती हैं..... #twentysixthquote #नारीत्व #ममता_की_मूरत_को_समर्पित
Trapti
वह प्रक्रिया जो शृष्टि की रचियता है क्यों उस की बात भी करना बुरा माना जाए स्त्रीत्व मातृत्व पर जब दुनिया, यह समाज मिल कर गर्व करते है तो क्यों वह स्वाभाविक प्रक्रिया जो स्त्री को स्त्री बनाती है, लज्जाजनक और अपवित्र बना दी गई क्यों उस पीड़ा और असहजता को समझने में पुरुष की भागीदारी नहीं इंसान क्या, स्वयं भगवान कृष्ण भी जन्में एक श्रेष्ठ माँ की कोख से तो क्यों वही नारी तब अपवित्र मानी गई वह बहन, पत्नी, माता, बेटी है जननी है वह क्यों उसे अपने पर यह होने का मान न हो क्यों? नारीत्व मासिक और मानसिकता #midnightthoughts #womenlife #shriradhekrishna