Nojoto: Largest Storytelling Platform

New लावतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लावतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लावतो.

    PopularLatestVideo

parale rohit

सुखी ठेव ना त्यांना मी जीव लावतो🌎❤️ #Shayari

read more
mute video

sandy

*भाकरीचा मेळ* तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो. तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा अजून थोडी #story #nojotophoto

read more
 *भाकरीचा मेळ*

तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो.
जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो.
तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा
अजून थोडी

yogesh atmaram ambawale

कोरोना विरोधात,
मी माझे कर्तव्य जाणतो.
म्हणूनच सतत हात धुवतो,
नि तोंडावर मास्क लावतो. माझे कर्तव्य
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #कोरोना_से_बचाव #कोरोनासंदेश #माझेविचार #कर्तव्य #yqmessages 
कोरोना विरोधात,
मी माझे

Ashish Kapde

*_🤘आम्ही सगळ्या # मित्रांवर 👫👬 मनापासून # 😍 जीव लावतोनावाची_* *_हवा झाली नाही❌ तरी चालेल 😏 पण_* *_मैत्रीची# चर्चा झालीच 😇 पाहिजे …💪_*

read more
 *_🤘आम्ही सगळ्या # मित्रांवर 👫👬 मनापासून # 😍 जीव लावतो#नावाची_*
*_#हवा झाली नाही❌ तरी चालेल 😏 पण_*
*_#मैत्रीची# चर्चा झालीच 😇 पाहिजे …💪_*

Shailesh Hindlekar

शुभ प्रभात 💐 आज उंच उंच हंड्या बांधल्या जातील, थर लावले जातील, कुणाचा हात पोहोचेल कुणाचा नाही.. आपण तरी वेगळं काय करतो रोज..रोज थर लावतो, रो #poem #nojotophoto

read more
 शुभ प्रभात 💐
आज उंच उंच हंड्या बांधल्या जातील, थर लावले जातील, कुणाचा हात पोहोचेल कुणाचा नाही..
आपण तरी वेगळं काय करतो रोज..रोज थर लावतो, रो

vishnu thore

बांडगुळांना हिरवं ठेवण्याच्या कसोशीत झाडं मात्र जिव सोडतात.आपणही जिव लावतो कुणाकुणाला आपल्या आतली हिरवी माया उधळत असतो जिवापाड.माया माणसाची #nojotophoto

read more
 बांडगुळांना हिरवं ठेवण्याच्या कसोशीत झाडं मात्र जिव सोडतात.आपणही जिव लावतो कुणाकुणाला आपल्या आतली हिरवी माया उधळत असतो जिवापाड.माया माणसाची

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आनंदाचा एक क्षण... #आनंदाचाएकक्षण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आनंदाचा एक क्षण सारे दुःख विसरायला लावतो,
क्षणाकरिता का होईना चेहऱ्यावर हसू आणतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
आनंदाचा एक क्षण...
#आनंदाचाएकक्षण
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांग मना
का इतके जीव लावतो कुणा?
असे का वाटे 
आवडताच कुणी ते असावे आपल्या जीवना. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू आहेस इथे की... #तूआहेसइथेकी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
पाहतो चंद्र आकाशी..
तुझ्या सौंदर्याचा अंदाज लावतोय.
खरंच तू आहेस इथे की..
मी आभासी जगात वावरतोय.
कोण मी अन् काय मी..
मलाच माझा विसर पडतोय.
पाहता चंद्र आकाशी..
मी वेगळ्याच दुनियेत वावरतोय. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू आहेस इथे की...

#तूआहेसइथेकी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला जाग येते... #मलाजागयेते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
मला जाग येते जेव्हा,
सर्व प्रथम मोबाईल चार्जिंग ला लावतो.
पुन्हा मग अर्ध्या एक तासाची झोप घेतो,
जो पर्यंत "अहो उठा" चा आवाज न येतो.
कधी कधी मध्यरात्री ही मला जाग येते,
जेव्हा झोपेतच छानशी कविता सुचलेली असते.
उठावे मग झोपेतून आणि ती कविता लिहावी वाटते,
पण झोप इतकी की पुन्हा डोक्यावर चादर घेतलेली असते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला जाग येते...
#मलाजागयेते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile