Nojoto: Largest Storytelling Platform

New वडील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वडील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वडील.

    PopularLatestVideo
1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

वडील म्हणजे अपयशी झाल्यानंतर देखील आपल्यावर विश्वास ठेवतो आणि पुन्हा एकदा लढ असे म्हणनारी व्यक्ती...
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता... 
वडील म्हणजे लहानपणी आपल्याला नेहमी सावलीत बसवतो आणि स्वता मात्र कडक उन्हामध्ये जाऊन राबराब राबतो तो एकमेव व्यक्ती...
वडील म्हणजे जो कधीच स्वताच्या तहान आणि भुकेचा विचार करत नाही दिवसभर कष्ट करतो आणि आपल्याला खाऊ घालतो आणि आपल्याला खाताना बघुन ज्याचे पोट भरते ती व्यक्ती...
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती जी स्वतः फाटके कपडे वापरतो अन प्रत्येक सणाला आपल्या नविन कपडे आणुन देते...
वडील म्हणजे प्रत्येक परीस्थिती आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहणारी आपली शक्ती, स्वतःचे दुःख लपवत आपल्या धीर देते, दुःखात सर्वात पुढे तर सुखाःत माघे उभा राहते... प्रेरणादायी वडीलांसाठी दोन शब्द..

प्रेरणादायी वडीलांसाठी दोन शब्द..

0 Love

34f372338023187220732dbd91ee8709

Bachhu😘😘

Guru Purnima Ma Baap

It's
Reayal
Guru आई वडील

आई वडील

5 Love

0ecff1468695cbfa2745979cf3db3bbc

Pandurang Sawant

 आई वडील

आई वडील #Shayari #nojotophoto

1 Love

cfa527bd74e09e874a58788231608200

Aditya Mohite

वडील #asya001

वडील #asya001 #Motivational

27 Views

f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

"आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नाही" आई-वडील

आई-वडील

6 Love

eaa31cb7f6554e8209262d3e2b2581af

SuJeet Joshi

शब्द शिकवणारी ती
त्यांचा अर्थ सांगणारे ते
लढायला शिकवणारे ते
तर बचाव करायला शिकवणारी ती
जगणं शिकवणारी ती
जगण्याचा अर्थ शिकवणारे ते
संस्काराची शिदोरी देणारी ती
शिदोरी जपण्याचं सांगणारे ते
विचाराची ढाल देणारी ती
आचाराची शिकवण देणारे ते
ध्येयाकडे मार्ग दाखवणारी ती
तर त्यावर वाटचाल करायला लावणारे ते
माझ्या आयुष्याचं पुस्तक ती
तर त्यातील पान असणारे ते आई वडील

आई वडील

41 Love

e464a0e53e3ad34a933d6b0139fc5dce

Kiran Sabale

ज्यांनी जन्म दिला त्यांना विसरु नका

©Kiran Sabale
   आई वडील

आई वडील #मराठीविचार

48 Views

e464a0e53e3ad34a933d6b0139fc5dce

Kiran Sabale

आई वडील आहे म्हणून लोक तुम्हाला ओळखतात

©Kiran Sabale आई वडील

14 Love

1ba5217e1b23b02d7f7be25a053dac85

Dipak Ugale

#PoetryOnline 
वडील जेव्हा बाप होतो
#Father
#बाप
#वडील

#PoetryOnline वडील जेव्हा बाप होतो #father #बाप #वडील

43 Views

d7f4f86b4397513a2ff1809b9f1135f3

NaNa k...

आमचे अप्पा (वडील)

आमचे अप्पा (वडील) #ज़िन्दगी

27 Views

516e3ca14f70b6ec449ee6c3a0c2eb5b

....

बाबा#वडील#लेक#प्रेम

बाबावडीललेकप्रेम

2,242 Views

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

 😘😘आई वडील

😘😘आई वडील #nojotophoto #विचार

5 Love

cabb5885eae5a5d6a250595bf040e336

VITTHAL

❤️आई वडील ❤️

❤️आई वडील ❤️ #कविता

27 Views

3b68251dd49bc0ab7bf37b43a910d1c7

Muralidhar Pawar (mp)

BRANDED 👑👑आई वडील

BRANDED 👑👑आई वडील #Quote

36 Views

72d7f45ae6931cba32e2a1e25bc25960

Dk Boy

वडील एक दुरलक्षीत ,
          नात-4................
पण श्रेय-नेहमी जोतिलाच !
मि‌ळत राहत‌?
रोजच्या जे‌वणाची‌ सोय करणारी ,
आई आमच्या लक्षातच राहते!
पण आयुष्याच्या शिदोरीची ‌सोय करणारा वडील त्याला आपण किती सहज विसरुन जातो?
सार्वांनसमोर आई मोक‌‌ळ्या पणे
रडू शकते!
रात्री उशीत तोंड खुपसुन मुसमुसतो.
तो वडील असतो?

©Dk Boy
  वडील एक दुरलक्षीत ,
              नत-4.............

वडील एक दुरलक्षीत , नत-4............. #story

4 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

प्रिय पप्पा,
काय करू कविता तुमच्यावर
तुम्ही तर अख्खा निबंध आहात
आमच्या सर्वांच्या जीवनाचा
अविभाज्य भाग आहात ।।

पप्पा, तुम्हाला 58 व्या 
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ।।
तुम्हाला आरोग्य, सुख, समृद्धी लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।।
💐💐💐💐🎂🎂🎂🎂
           - ✍️ पूजा डोमाळे (राणू) #happybirthday #pappa #loveyoupapa #वाढदिवसाच्याशुभेच्छा #वडील
72d7f45ae6931cba32e2a1e25bc25960

Dk Boy

वडील एक दुरलक्षीत ,
          नात-4................
पण श्रेय-नेहमी जोतिलाच !
मि‌ळत राहत‌?
रोजच्या जे‌वणाची‌ सोय करणारी ,
आई आमच्या लक्षातच राहते!
पण आयुष्याच्या शिदोरीची ‌सोय करणारा वडील त्याला आपण किती सहज विसरुन जातो?
सार्वांनसमोर आई मोक‌‌ळ्या पणे
रडू शकते!
रात्री उशीत तोंड खुपसुन मुसमुसतो.
तो वडील असतो?

©Dk Boy
  वडील एक दुरलक्षीत ,
              नत-4.............

वडील एक दुरलक्षीत , नत-4............. #story

6 Love

a4f6f155d5e5a9a2d778baef7052e34e

suresh pawar

#हुंडा #लग्न #वडील #नातं #papa #daugthetrfather #marathikavita
6eeed98c71beed6322bc1b23f705d8a7

Kailas Pune

जीवनात् आई वडील बाकी कोणी नसते कोणाचे
#Flute

जीवनात् आई वडील बाकी कोणी नसते कोणाचे #Flute

37 Views

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

वडीलांच्या मृत्यूनंतर

त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र

एक अनावृत्त पत्र भाग  २

वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र एक अनावृत्त पत्र भाग २ #जीवनअनुभव

47 Views

3663448025c063d42b03b97631878860

Vijaykumar Khune

*आई  🔴🔴 वडील ..                                        🔆  Vijudada  🔆  #motherfather

*आई 🔴🔴 वडील .. 🔆 Vijudada 🔆 #motherfather #Knowledge

47 Views

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

वडीलांच्या मृत्यूनंतर

त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र..

एक अनावृत्त पत्र भाग १

वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लिहिलेले एक भावनिक पत्र.. एक अनावृत्त पत्र भाग १ #जीवनअनुभव

47 Views

52d08e856a01b13692114f09ca189cfe

Vaibhav Jadhav19

पाणी प्यायचे आहे तर ग्लासने प्या बिसलरी मधे काय आहे प्रेम करायचे आहे तर आई वडिलांवर करा मुलीन मधे काय आहे ❤️❤️😊

©Vaibhav Jadhav i̶ l̶o̶v̶e̶ आई वडील❤️❤️ is my Hart 

#waiting

i̶ l̶o̶v̶e̶ आई वडील❤️❤️ is my Hart #waiting

5 Love

6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

बाप आभाळ आभाळ माय जमीन ओलती
पेरा सुखाचा रुजण्या ऊनं, वादळ झेलती

बाप गळ्याचा कासरा माय पान्ह्याचा हंबरा
ओढ देतो ओढावतो जसा घराचा उंबरा

बाप जळणारा दिवा माय मिणमिण वात
जशी सावली उन्हाची एकमेकां दे सोबत

बाप काटेरी फणस गरे मधाळ ती माय
थोपटवी,झोपटवी घट आकारत जाय

बाप पहाड खंबीर माय सुईतला धागा
हळूवार सांधतसे उसवल्या खोल जागा

बाप उरांत हुंदका माय आसवाचा पूर
रित्या ओंजळी भरल्या थवा पाखरांचा दूर

बाप कळस राऊळी माय गाभारा देवाचा
होवू कसा उतराई? श्वास गहाण पायाचा

©Shankar Kamble #Flower #आई #बाप #वडील #माया #माय #आईवडील #आईबाबा #आईची_माया #प्रेम
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आई वडीलांनी जे केले संस्कार ते उत्तम जाणावे,
स्वतःस कोरा कागद तर आई वडीलांना लेखणी जाणावे. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोरा कागद...
#कोराकागद 
#कागद 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भ

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोरा कागद... #कोराकागद #कागद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भ #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जन्म देतात आई वडील,
जगण्याला अर्थ देतात आई वडील.
स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता,
आपल्याला सुखी जीवन देतात आई वडील.
कुंभाराच्या मातीसमान असतो आपण,
योग्य तो आपल्याला आकार देतात आई वडील.
आणुनी मग संसाराच्या बाजारात
काय आहोत आपण,
ह्याची जाणीव करून देतात आईवडील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवन देतात आई-वडील..
#जीवनदेतात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवन देतात आई-वडील.. #जीवनदेतात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #आईवडील

0 Love

00e6f9e4479d3d3930df0e333da9a0e7

Nikesh Bharane

वडील ते वडीलच ...
(Read caption) वडील ते वडीलच असतात.
संध्याकाळचा वेळेस सहज फिरायला गेलो होतो तेव्हा परत येताना माझी लक्ष एका व्यक्ती कडे गेली. तो आपल्या ३-४ वर्षाच्या बाळाल

वडील ते वडीलच असतात. संध्याकाळचा वेळेस सहज फिरायला गेलो होतो तेव्हा परत येताना माझी लक्ष एका व्यक्ती कडे गेली. तो आपल्या ३-४ वर्षाच्या बाळाल #father #yqbaba #yqmarathi #QuotesOfNikesh #marathiblogs

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile