Find the Latest Status about मावळा मराठी चैनल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मावळा मराठी चैनल.
Rahul Ingale Patil
मावळातील एक एक मावळा शिवविचारानी बांधला सारा मावळा. औरंग्याला पुरून उरला मावळा स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा. #चारोळी क्र : 629 ©Rahul Ingale Patil मावळातील एक एक मावळा शिवविचारानी बांधला सारा मावळा. औरंग्याला पुरून उरला मावळा स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा. #चारोळी क्र : 629 #marathi_
Rahul Ingale Patil
मावळातील एक एक मावळा शिवविचारानी बांधला सारा मावळा औरंग्याला पुरून उरला मावळा स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा ©Rahul Ingale Patil मावळातील एक एक #मावळा शिवविचारानी बांधला सारा मावळा औरंग्याला पुरून उरला मावळा #स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा
Kishor Rokade
दुनिया मेरे साथ नही......ना सही भरोसा हे मुझे..खुदसे भी ज्यादा तुझपर.....तेरी बात पर.. होसला बढा चलने दे मुझे अपनी सोच पर..! जय शिवराय श्री:किशोर ज्ञा.रोकडे९०२२५५०३७८ "मावळातला मावळा"
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
pandurang kokare
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...
Anjana Gupta Astrologer
परीक्षा में पढाई की आदतें और लाइफस्टाइल (ज्योतिष के नजरिए से) बंसल चैनल पर शनिवार 8 फरवरी 2.30 दोपहर लाइव मे देखे अंजना ज्योतिषाचार्य के साथ चैनल
rohit v. khade
#आठवता तू.., क्षणो क्षणी मन सांगते .. लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते.. जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले.. अन मग नकळत डोळे मिटून घेतले .. मिटता रुपड तुझ नजरी उमटलं.. काळ भोर डोळ तुझ हृदयावर कोरल... जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल .. तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल.. भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं.. घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं.. पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल.. श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल.. ©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम #Dark
Kishor Rokade
विचार कोल्हापुरातील महापुराचा.! का.. का ? घडलं हे असं विचार कोणी करतय का ? भरलाय प्रदुषणाचा घडा..धार पाण्याची ही थांबेल का ? प्रकार प्रदूषणांचे आता सांगु मी कोणाला.? पुरात वाहणाऱ्या सर्ज्याला की हंबरणार्या गायीला.? मिळत आहे जो हात मदतीचा... तया पुढे सांगली-कोल्हापुर माझी तरेल का..? माझ्या मदतीने आणि श्रद्धांजली ने.... त्या परिवारांना आधार मिळेल का ? गेलेल्या माझ्या बंधु-भगिनींनो..परतुन तूम्ही येणार का? पर्यावरण अन स्व हक्कासाठी, मेलेल्या या समाजात साथ मला देणार का ? "जय शिवराय".…"जय महाराष्ट्र" श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ हा मावळातला मावळा... नाय धरत माणुस येगळा...! बाबाराजे बाबाराजे.