Nojoto: Largest Storytelling Platform

New गाढव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाढव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाढव.

Related Stories

    PopularLatestVideo

prakash punekar

गाढवाच लग्न #कॉमेडी

read more
mute video

satish bharatwasi

कोणाकडे एक्झिट पोलवाले आले होते का?नाही ना? यांनी एक्झिट पोलसाठी गाढवांना विचारले की गटरात लोळणाऱ्या डुकरांना? अनाकलनीय #Comedy

read more
कोणाकडे एक्झिट पोलवाले आले होते का?नाही ना? यांनी एक्झिट पोलसाठी गाढवांना विचारले की गटरात लोळणाऱ्या डुकरांना? अनाकलनीय कोणाकडे एक्झिट पोलवाले आले होते का?नाही ना? यांनी एक्झिट पोलसाठी गाढवांना विचारले की गटरात लोळणाऱ्या डुकरांना? अनाकलनीय

राजकारण

सोलापूर : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी १२९ पोलिस निरीक्षकांसह तब्बल २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात सोलापूर शहरातील #मराठीविचार

read more
mute video

sandy

#थँक्यू_वेलकम अहो,अहो ती कानातली बुच काढा आधी. हं,काढली.बोल काय ते. काय बोलायचं.सगळंच सांगाव लागतं तुम्हाला.घरात लक्ष असतं कुठे तुमचं.नुस #story #nojotophoto

read more
 #थँक्यू_वेलकम

अहो,अहो ती कानातली बुच काढा आधी.

हं,काढली.बोल काय ते.

काय बोलायचं.सगळंच सांगाव लागतं तुम्हाला.घरात लक्ष असतं कुठे तुमचं.नुस

sandy

#ठरवा_कोण_व्हायचय, #गाढव, #रेसचा_घोडा_की . . . . .? खरोखरच हि माहिती लहान मुलांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा वाचा.. एक पिढी शिक्षण घेऊन गाढव #story #nojotophoto

read more
 #ठरवा_कोण_व्हायचय, #गाढव, #रेसचा_घोडा_की . . . . .?

खरोखरच हि माहिती लहान मुलांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा वाचा..

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव

Ashish Deshmukh

गावात हरवलेलं ह्रदय 

गरमीचे दिवस, मातीचे घर
उन्हाने तापलेले टिनाचे छप्पर

चुलिवरचा स्वयंपाक, रडवणारं धुपट
भाकरीच्या टुकड्यावर लालभडक तिखट

फुंकनी फुंकून फुंकून मगच चूल पेटते
आईचे डोळे झरून मुलांना अन्न भेटते

दिवसा तर दिवसाही लाईन राती बी जाते
अंधारात जेवतांना थोडी माती ही जाते

इंधनांच्या लाकडांची डोक्यावर मोळी
विळा एका हाती तर दुसर्‍या शिदोरी 

आखाड्यात कसलेलं दणकट अंग
संसाराचंं ओझं वाहे ते मनगट संग

अंगणात पहाटे रोज सडा सारवण
सायंकाळी उजळलेले तुळशीचे ऋंदावण

गाव सोडून शहरात आलो वाटलं खूप कमावलं
निसर्गाशी नातं तोडून अख्खं आयुष्य गमावलं

गावात जे कमवलं ते सारं शहरात हरवलं
मेंदूच्या सुखापायी प्रत्यक्ष ह्रदयाला फसवलं

©Ashish Deshmukh #गाँव #गांव #शहर #gaon #shahar #Nostalgia #Nature #prakriti
loader
Home
Explore
Events
Notification
Profile