Nojoto: Largest Storytelling Platform

New नसून असून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नसून असून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नसून असून.

Related Stories

    PopularLatestVideo

Dr Rekha Kumari

#Sadmusic #maa #माँ बिन सब सून, मन सून ,घर सून #Poetry

read more
mute video

its.vedee

एकदा हसून बघ #worldphotographyday

read more
तो ही हसला,ती ही हसली
हसून गेले मग सारे जग...
त्याला ही कळले,तिला ही कळले
सोपे असते,एकदा हसून बघ.. एकदा हसून बघ

#worldphotographyday

Supriya Yewale

#Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात #मराठीप्रेम

read more
mute video

गजेंद्र

असेन मी नसेन मी

read more
*असेन मी नसेन मी*


असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी
घाव झाले पुन्हा जरी
नव्याने ते सोसेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ//

जन्म मरण हे कुणा टळले
मला तरी हे कसे टळेल
गर्दीत इथे माणसांच्या
भावना माझ्या कुणा कळेल
भावना माझ्या कुणा कळेल
दुख माझे भोगेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१//

सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी
इथे कोण सांगा सुटले आहे,
जन्मास येऊन सत्कर्म करणे
एवढेच मजला कळले आहे
एवढेच मजला कळले आहे
स्मरणांत इथल्या उरेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२//


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२८/७/२०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी

Pawan

भैयादोज कमिंग सून #कविता

read more
mute video

Rutuja kalkate

आज माझी कविता मला हसून म्हणाली... #ऋतू_writes❤️

read more
आज माझी कविता मला हसून म्हणाली
 तू पुन्हा तुझ्या स्वप्नावरच कविता केली
स्वप्नाला कधी सत्यात तर आण...
शब्दात व्यक्त करते ते प्रत्यक्षात जाण...
तिची केविलता ऐकून मी  उत्तरले
कवितेतले प्रेम कवितेतच राहू दे...
मला साजेसा जोडीदार आधी  समोर  तर येऊ  दे....
#ऋतू_writes❤️ आज माझी कविता मला हसून म्हणाली...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile