Nojoto: Largest Storytelling Platform

New लोकांची लोकमाता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लोकांची लोकमाता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोकांची लोकमाता.

Related Stories

    PopularLatestVideo

neeshu baghel

महारानी "लोकमाता देवी अहिल्याबाई होलकर" जी की (297वीं) जयंती पर शत-शत नमन..🙏 #समाज

read more
mute video

महादेव जरे

इतकी गोड नको हसू कि लोकांची नजर लागेल कारण.. प्रतेकाच्या डोळ्यात माझ्यासारखे प्रेम नाही....✌🏼💕

read more
इतकी गोड नको😘 हसू कि 
लोकांची नजर 🤗लागेल कारण..
प्रतेकाच्या डोळ्यात माझ्यासारखे 
प्रेम नाही....💕 इतकी गोड नको हसू कि 
लोकांची नजर लागेल कारण..
प्रतेकाच्या डोळ्यात माझ्यासारखे प्रेम नाही....✌🏼💕

Secret Quotes

हृदया पासून हात जोडतो तुमच्या त्या समाजाला मी वाईट आधी ही होतोच अन आत्ता ही वाईट च राहणार, नकोय असा समाज नकोय मला अस्या लोकांची साथ, 🙏🙏🙏🙏🙏

read more
मी जे काही बोलतो ते पूर्ण नीट समजून घे
नाही तर पहिला पण वाईट च होतो या
नंतर हि राहील मग असो हरकत नाही,
तर मला एक सांग जमलंच तुला तर हे
नाते गोते माणसाना बनवले आहेत अरे
मामाची मुलगी कोण आत्याच्या मुली
आणि मावशीच्या मुली बहिणी लागतात,
भावांची चालती बहिणीच्या नाही हे आपलं,
आणि बाकी जातीचा बहिणीच्या चालतात
भावाच्या बहिणी लागतात असे खूप उदाहरण
आहेत, हे नातं जात धर्म समाज गैरसमज हे
माणसानं बनवल आहेत, त्या वरून आजही
या जगात प्रेम विवाह तर दूरच राहिले पण त्या
 थोड्या जमीनीवर जाती वर आजही वाद चालू,
आहेत, कसला गर्व असतो सगळ्यांना येथे असा,
काय सोबत आणलं तुम्ही जर आणलास तर मग
काय सोबत घेऊन जाताय का हे, कुठल्या जगात
जगता कुठल्या भ्रमात जगताय हो सगळी चार
दिवसच जिवण नाहीत त्यात पण मरे पर्यंत वाद
द्वेष भांडण करत आहात शिकले सावरले तुम्ही
काय अर्थ त्या गोष्टीचा, आज तुम्ही स्वतःच्या
हक्का साठी नाही बोलू शकत नाही लढू शकत तर
काय अर्थ त्या जगण्याचा, मी म्हणत नाही तुम्ही
आई बापाच ऐकू नका म्हणून पण पटत का हो
तुम्हाला काही गोष्टी त्यांनी ही तेच केलं आणि तुम्ही
ही तेच करत चाललेत म्हणे ऋढी परंपरा आहेत, हृदया पासून हात जोडतो तुमच्या त्या समाजाला
मी वाईट आधी ही होतोच अन आत्ता ही वाईट च
राहणार, नकोय असा समाज नकोय मला अस्या
लोकांची साथ, 🙏🙏🙏🙏🙏

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दसंपदा... #शब्दसंपदा हा विषय मी मोरपंख ऋचा यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जरी नसेल धनदौलत तरी शब्दसंपदा बरी असावी,
मधुर शब्द उच्चारूनी लोकांची मने जिंकावी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शब्दसंपदा...
#शब्दसंपदा
हा विषय
मी मोरपंख ऋचा यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बदलणारी नाती... #बदलनारीनाती तुम्ही तुमचे विषय कमेंट करून देऊ शकता. काळजी घ्या आणि लिहीत राहा. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai #बदलणारीनाती

read more
आपल्या मनासारखं कुणी वागलं नाही,
की लगेच आखडून बसतात.
कित्येक ठिकाणी अशी बदलणारी नाती दिसतात.
कामी नाही येत कुणी हे पाहताच जे दुरी होती,
अशी बदलणारी नाती सर्वत्रच नजर येती.
अशीच गत असते बऱ्याच ठिकाणी,
लगेच बदलतात नाती,मदत न केली कुणी.
ज्या ठिकाणी असते अशा स्वार्थी लोकांची भरती,
त्या ठिकाणी जास्तच दिसतात ही बदलणारी नाती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदलणारी नाती...
#बदलनारीनाती
तुम्ही तुमचे विषय कमेंट करून देऊ शकता.
काळजी घ्या आणि लिहीत राहा.
#collab #yq

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
बदलणारी नाती मी कित्येक पाहिली,
कामी न येताच कुणी,लगेच जी वेगळी झाली.
बहुतांश ठिकाणी अशीच गत दिसते
मदत न केली कुणास तर लगेच नाते बदलते.
अशी ही बदलणारी नाती तिथेच असतात
जिथे स्वतःच्या मनासारखं कुणी वागलं नाही की आखडून बसतात.
काय कामाची अशी ही बदलणारी नाती
जिथे फक्त स्वार्थी लोकांची भरती असती. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बदलणारी नाती..
#बदलणारीनाती
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

yogesh atmaram ambawale

इतका वेळ नाहीये आमच्याकडे... #गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळ

read more
बाप्पांसाठी...

सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत.
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,
बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती.
त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत.
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,
पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे.
आणि आत न जाता परत मागे फिरायचे 
आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार 
म्हणजे दोन बोटं एकत्र करीत ओठांवर ठेवायचे आणि हळूच हात वर करायचे 
असे करत पुढे जायचे, 
काय खरंच आपण इतके व्यस्त झालो आहोत का की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही.
की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. इतका वेळ नाहीये आमच्याकडे...
#गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार
   
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळ

omkar kapase

○ कालच्या आलेल्या पोराला तुमची गरज लागत हाय।। चाणक्यनीती शिकायला अजुन बराच वेळ हाय।। पण अजुनही आमच्या महाराष्ट्रला तुमची गरज हाय।। बारामती v #nojotophoto

read more
 ○
कालच्या आलेल्या पोराला तुमची गरज लागत हाय।।
चाणक्यनीती शिकायला अजुन बराच वेळ हाय।।
पण अजुनही आमच्या महाराष्ट्रला
तुमची गरज हाय।।
बारामती v

yogesh atmaram ambawale

#बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#Collab#मराठी#मंडपात ठिकाण एकच प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे

read more
हे बाप्पा काय हे !!
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत,
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर
बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती,
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त
आत डोकावून बघायचे आणि आत न जाता परत मागे फिरायचे आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार करत पुढे जायचे, इतके आम्ही व्यस्त झालोत की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ.
त्याच मंडपाचा दुसरा प्रसंग 
कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते ही त्या मंडपात बसलेले असतात असेच तिथे ही मंडपात काही कार्यकर्ते बसले होते
त्या तील काही जणांना तर जसेकाही मंडपाच्या बाहेर entry लाच गुटखा खाऊन थुंकायची जशी जबाबदारी दिली होती,दर मिनिटात बाहेर न येता फक्त पडदा बाजूला करून मंडपाच्या समोरच गुटखा खाल्लेला थोबाड उघडून पिचकारी मारून पूर्ण एन्ट्री चा परिसरच लाल करून ठेवत होते,
आता दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना दरवाज्यातच 
असा गुटखा खाऊन लाल लाल थुंकलेला परिसर दिसला 
आणि त्या गुटख्याचा घाणेरडा वास येत असेल तर कोण येईल आत दर्शन घ्यायला. #बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#collab#मराठी#मंडपात
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आई वडिलांचे कष्ट... हा विषय आहे Gauri Vishwanathe यांचा. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes #आईवडिलांचेकष्ट

read more
कसा विसरू मी,माझ्यासाठी आईवडीलांनी घेतलेले कष्ट,
लहानपणापासून पाहतोय आई घरात जीव तोडून काम करतेय नि वडील बाहेर अमाप कष्ट.
कमी असे कधीच काही पडू दिले नाही जीवनात,त्या त्या सर्व इच्छा पूर्ण केल्या ज्या होत्या माझ्या मनात.
वडील माझे कारखान्यात बिगारी काम करायचे,
झाडू मारायचे,पाणी भरायचे सर्वत्र पसरलेली कापसाची घाण साफ करायचे.
आईनेही वेळोवेळी वाडीलांना मदत केली,खर्च वाढायला लागला म्हणून स्वतः ही कामाला जाऊ लागली,
पाहिलंय मी वडिलांना काम सुटल्यावर हातगाडी खेचताना नि आईला लोकांची भांडी घासताना.
खूप वाईट वाटायचे तेव्हा पण लहान होतो ,शाळेत जायचो म्हणून काही करू शकत नव्हतो.
रविवारी सुट्टीच्या दिवशी कधी वडीलांबरोबर कारखान्यात जायचो,वडिलांना झाडू मारताना पाहून आतल्या आत रडायचो.
एके रविवारी असेच मदत करण्यासाठी मी ही हातात झाडू घेतले,कधी नव्हे ते पहिल्यांदाच वडील माझ्यावर खूप ओरडले.
कधीतरी संध्याकाळी आईला ही आणायला मी जायचो,
खूप वाईट वाटायचे श्रीमंतांच्या त्या वसाहतीतून जेव्हा भांडी घासून आलेल्या  आईला पाहायचो.
माझ्याच काय बहुतेकांच्या आई वडिलांचे कष्ट हे असे असते,
मोठे होऊन विसरू नका आई वडीलांपेक्षा ह्या जगात श्रेष्ठ काहीच नसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आई वडिलांचे कष्ट...
हा विषय आहे
Gauri Vishwanathe यांचा.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile